कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स डाळीचा भरवा पराठा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स डाळीचा भरवा पराठा

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#डाळ
डाळीचा पराठा ...खूप लोक आलू चा पराठा , टोमॅटो , कांदा पराठा ,गोभी पराठा असे खूप प्रकार करतात ,मी अमृतसर ला गेले होते तिथे अप्रतिम पराठे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बघायला आणि खायला मिळतात, मी आज मिक्स डाळीचा भरलेला पराठा करून बघितला

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

4,5 सर्व्हिंग्ज
  • 50 ग्रॅमचना डाळ भिजलेली
  • 50 ग्रॅमसा बुत मु ग डाळ
  • 50 ग्रॅममोड आलेली मटकी
  • 50 ग्रॅमउडद डाळ
  • 3,4हिरवी मिरची
  • 4,5लसूण
  • कोथिंबीर
  • 1 टी स्पूनमिरे पावडर
  • 1 टी स्पूनआमचूर पावडर
  • 1 टी स्पूनगरम मसाला
  • तेल
  • 2 वाटीकणीक
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम 5 तास अगोदर सर्व डाळी भिजत घाला,मग मिरची लसूण कोथिंबीर सोबत घेवून मिक्सर मधून वाटून घ्या, व मग त्यात मिरे पूड मसाला व आमचूर पावडर व मीठ टाकून मिक्स करा

    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्या मिश्रणाचे गोळे करून घ्या

    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कणीक थोडे मीठ घालून भिजवून घ्याआणि पुरणा प्रमाणे त्यात गोळा टाकून पराठा लाटून घेणे

    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    व तव्यावर थोडे तेल टाकून खमंग दोनी बाजूने शेकून घ्यावे

    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपला पराठा तयार आहे...खावू शकता

    मिक्स डाळीचा भरवा पराठा रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
02 मे 2020 10:17 रोजी
Nagpur
Housewife
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स डाळ स्टफ पराठा

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. मिक्स डाळ लॉलीपॉप
  3. रगडा पॅटीस
  4. चिकन तंदुरी
  5. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
  1. रव्याच्या अप्पम
  2. दाल फ्राय
  3. चटकदार मसाला खिचडी
  4. डाळ मँगो मस्तानी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12372565
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close