कढी गोळे रेसिपी (kadi goda recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#लंच #कढी गोळे रेसिपी तुरीच्या हिरव्या दाण्याची चे गोळे करण्यात आले व कडी बनवून त्यात सोडण्यात आले रेसिपी छान टेस्टी आहे

कढी गोळे रेसिपी (kadi goda recipe in marathi)

#लंच #कढी गोळे रेसिपी तुरीच्या हिरव्या दाण्याची चे गोळे करण्यात आले व कडी बनवून त्यात सोडण्यात आले रेसिपी छान टेस्टी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
तीन सर्विसिंग
  1. 1 कप हिरवे तूरीचे दाणे
  2. 1पाव दही
  3. 7 हिरव्या मिरच्या
  4. 1टमाटर
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 2 टेबलस्पूनबेसन चणा पीठ
  7. 1/2 चमचामेथी दाना
  8. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  9. 7-8 लसूण पाकळ्या
  10. 4 काड्या कढीपत्ता
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  13. 2 टीस्पूनधने पावडर

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र काढून घेतले गॅस चालू करून गॅसवर तवा ठेवण्यात आला व तव्यावर हिरवे तुरीचे दाणे भाजून घेतले तसेच हिरवी मिरची व टमाटर सुद्धा भाजून घेतले

  2. 2

    दह्यामध्ये अद्रक लसून पेस्ट धने पावडर मिरची पावडर हळद बेसन टाकून मिक्स करून घेतले गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल घातले व लसूण पाकळ्या व मेथी दाणे मोहरी जीरे टाकून तडका तयार केला

  3. 3

    कडी ला फोडणी देण्यात आली कडी छान उकळू दिली तोपर्यंत तुरीचे दाणे मिक्सर मधून बारिक करून घेतले व एका बाऊलमध्ये काढून घेतले त्यावर कोथिंबीर पेरून मिक्स केले हिरवी मिरचीची पेस्ट व टमाटर ची पेस्ट टाकून मिक्स केले

  4. 4

    त्याचे छोटे छोटे गोळे करण्यात आले कढी उकळल्यानंतर तयार केलेले गोळे कडी मध्ये टाकले व उकळू दिले छान उकळल्यानंतर कोथिंबीर घातली

  5. 5

    एका बाऊलमध्ये काढून घेतले कढीगोळे जेवणाकरिता तयार आहेत कढी गोळे भाकर छान लागते त्याच्यामुळे मी कढी गोळे भाकर तयार केली व सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes