"लसूनी आलू भिंडी" (Lasuni Aalu Bhindi Recipe In Marathi)

माझ्या दोन्ही मुलांची आवडती भाजी,म्हणजे भेंडी. मी या भेंडी मध्ये खूपच प्रकार करत असते, पौष्टिक अशी भेंडी आहारात असावी हा त्या मागचा उद्देश..!!
झटपट बनली जाणारी ही भेंडी टिफीन साठी हि एकदम मस्त पर्याय आहे.
भेंडी ही एक अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते,तेव्हा नक्की हे वेरीयेशन करून बघा..👍
"लसूनी आलू भिंडी" (Lasuni Aalu Bhindi Recipe In Marathi)
माझ्या दोन्ही मुलांची आवडती भाजी,म्हणजे भेंडी. मी या भेंडी मध्ये खूपच प्रकार करत असते, पौष्टिक अशी भेंडी आहारात असावी हा त्या मागचा उद्देश..!!
झटपट बनली जाणारी ही भेंडी टिफीन साठी हि एकदम मस्त पर्याय आहे.
भेंडी ही एक अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते,तेव्हा नक्की हे वेरीयेशन करून बघा..👍
कुकिंग सूचना
- 1
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरे आणि हिंग घालुन फोडणी करून घ्या
त्यात बारीक चिरलेला लसूण घालून कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या,नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या - 2
नंतर बटाटा घालून मिक्स करून वाफे मध्ये शिजवून घ्या,आणि नंतर सर्व मसाले घालून परतून घ्या
- 3
आता यात बारीक चिरलेली भेंडी घालून व्यवस्थित परतून घ्या, आणि शिजू द्या.
शेवटी आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्या - 4
आणि बस तयार आहे,"लसूनी आलू भिंडी"
नक्की करून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"भिंडी दो प्याजा" (bhendi do pyaaza recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#बुधवार_ भेंडीमसाला" भिंडी दो प्याजा " भेंडी मला स्वतःला खूप खूप आवडते, इतकी की झोपेतून उठवून कोणी दिली तरी मी खाईन🙈🙈माझ्या दोनही प्रेग्नन्सी मध्ये तर...मी इतकी भेंडी खाल्ली असेन त्याचा काही हिशोब नाही...🥗 आणि म्हणुनच की काय माझ्या दोन्ही मुलांना पण भेंडी खूप म्हणजे खूप प्रिय... आणि म्हणूनच भेंडीचे खूप सारे प्रकार मी करते,त्यातलीच ही एक भाजी... जी सर्वांचीच प्रिय... चला तर मग रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
बेसन वाली कुरकुरी भिंडी फ्राय मसाला (Besan wali Kurkuri Bhindi Fry Masala Recipe In Marathi)
#BPR"बेसन वाली कुरकुरी भिंडी मसाला" ही रेसिपी बेसन घातल्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होते. आणि बेसनाच्या फ्लेवर ने वेगळीच चव चाखायला मिळते. Shital Siddhesh Raut -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#झटपट_भरली_भेंडी भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते...म्हणून नेहमी आहारात भेंडीचा समावेश करावा...👍👍 Shital Siddhesh Raut -
सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2'भेंडी 'रोजच्या आहारातील झटपट पदार्थ... डब्यासाठी उत्तम पर्याय. बहुतेक लहान मुलांची तसेच माझ्याही मुलाची आवडती भाजी . झटपट तेवढीच टेस्टी लागणारी भेंडीची भाजी रेसिपी पाहुयात. Megha Jamadade -
मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
लहान मुलांना मस्त आवडणारी भाजी.टिफीन साठी तर एकदम उत्तम.:-) Anjita Mahajan -
दहीवाली भिंडी (dahivali bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी घरोघरी सगळ्यांना आवडते. बच्चे बच्चेकंपनी तर ही भाजी असली कि खुश असतात. भेंडी बटाटा, भरली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीची परतून भाजी असे अनेक प्रकार केले जातात. आज जरा वेगळा ट्विस्ट देऊन ही भाजी मी केली आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
"लसूनी लाल माठ" (Lasuni Lal Math Recipe In Marathi)
" लसूनी लाल माठ "#DR2 कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात.12 ही महिने अगदी मुबलक प्रमाणात असणारी ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल माठाच्या भाजीचे गुणधर्म वर्णावे तेवढे कमीच आहेत. ही भाजी लोह्वार्धक आहे. ह्या भाजीत फोलेटचे प्रमाणही जास्त आहे. गर्भधारणेनंतर स्रीयांनी या भाजीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. फोलेट हे जीवनसत्व गर्भाच्या विकासासाठी आणि मुख्यत्वे जे मज्जासंस्थेशी निगडीत विकार उद्भवतात ते तळण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याची चव वाढवण्याकरता यात भरपूर लसूण टाकला, की भाजी अगदी A1 होते. थंडी मध्ये तर याची चव लई म्हणजे लई भारी...!! Shital Siddhesh Raut -
कंठोली स्टिर फ्राय (Kantoli Stir Fry Recipe In Marathi)
' कंठोली / कर्टूल स्टिर फ्राय '#SSR माझी सर्वात आवडती भाजी, जी या ऋतू मध्येच खायला मिळते, आणि ती मी तरी आवर्जून खाते. Shital Siddhesh Raut -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
हलवाई स्टाईल बटाटा नू शाक (batata nu shaak recipe in marathi)
#gur" हलवाई स्टाईल बटाटा नू शाक "या गणेशोत्सवात जराशी वेगळी, पण अप्रतिम चवीची ही भाजी नक्की बनवून बघा...👌👌 गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात बनली जाणारी ही डिश....👍 जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते, त्या सोबत पुरी, मसाला पुरी किंवा मग ठेपला असला ,की या डिश ला चार चांद लागलेच म्हणून समजा....!!👌👌 Shital Siddhesh Raut -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#कुकस्नॅप #Deepa Gad यांच्या भेंडी मसाला आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली खूप छान झाली आहे .😋😋👍 Rajashree Yele -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap # रूपाली अत्रे देशपांडे...आज मी रूपालीची झटपट मसाला भेंडी ही रेसिपी ट्राय केली .मी पहिल्यांदाच अशी भाजी केली ...पण मस्त झालीय भाजी... थँक्स रूपाली... Varsha Ingole Bele -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
डब्यासाठी एक उत्तम पर्याय...!!!मसालेदार "भेंडी बटाटा भाजी" Shital Siddhesh Raut -
रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
#mfr"रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही" भेंडी म्हणजे माझी सर्वात प्रिय भाजी, अगदी झोपेतून उठवून खाऊ घातलं तरी मी खाईन...!! भेंडीच्या भाजीची गम्मत अशी, की माझ्या पहिल्या गरोदरपणात म्हणजे स्वयं च्या वेळेला, मला भेंडी ची भाजी खायची खूप इच्छा व्हायची, कोणीही विचारलं की काय खाऊसं वाटतं, तर मी "भेंडी" असंच सांगायची,म्हणून माझ्या जवळचे माझ्या साठी दह्यातली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीच्या काचऱ्या असं बरंच काही आणून खाऊ घालायची आणि आता माझ्या स्वयं ला पण भेंडी जीवापाड आवडते, कदाचित मी खूप खाल्ली म्हणून असेल....😊😊 अशी ही माझी आवडती भेंडी....!! Shital Siddhesh Raut -
लसूणी भेंडी भाजी (lasuni bhendi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Ujwala Rangnekar#लसूणी भेंडी भाजी मी उज्वला ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान चविष्ट चमचमीत भाजी झाली होती. खूप धन्यवाद ताई अशी टेस्टी रेसिपी पोस्ट केल्याबद्दल 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
गावरान चमचमीत दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm"गावरान चमचमीत दोडक्याची भाजी" दोडकी सध्या बाजारात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, यालाच शिराळी असं देखील बोलतात...!!पचायला हलकी असल्याने ,आणि बरेच औषधी गुणधर्म असल्याने,ही भाजी पथ्याची भाजी म्हणून देखील ओळखतात...यात फॅट चे प्रमाण खूपच कमी असते...माझ्या घरी सर्वांनाच ही भाजी आवडते, आज मी मुगाची डाळ टाकून ही झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धधतीची ही भाजी बनवली....!!! सर्वांना खूप आवडली...👍 Shital Siddhesh Raut -
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
लसुणी भेंडी (lasuni bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 लहान मुलांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे भेंड अगदी साधी म्हणजे सात्विक भेंडी फक्त मीठ घालून खूपच सुंदर लागते तिचा पण लसून घालून केले तर तिच भेंडी खूपच चविष्ट लागते. चला तर मग बनवूयात बनवायला सोपी अशी लसुनी भेंडी Supriya Devkar -
"फुलगोबी आलू मसाला" (fullgobi aloo masala recipe in marathi)
#GA4#week_24#keyword_cauliflower"फुलगोबी आलू मसाला"फ्लॉवरमध्ये अस्तित्वात असलेलं व्हिटॅमिन के हाडांसाठी आणि शरीरातील रक्त वाढिसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये असलेली फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरच्या पेशी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतातफ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रियेच्या सुरळित कामासाठी आवश्यक ठरते. तेव्हा आठवड्यातून किमान एकदा तरी फ्लॉवरचा आहारात उपयोग करणे नक्कीच फायद्याचे ठरेल..👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
सात्विक श्रावण घेवडा (ghevda recipe in marathi)
ही भाजी सुकी छान होते.त्यामुळे टिफीनला न्यायला बरी पडते.फायबर युक्त अशी आहे.पोषण्युक्त आहे.दत्तगुरु ची आवडती भाजी.:-)#ccs Anjita Mahajan -
शिमला मिर्च आलू मसाला (shimla mirch aloo masala recipe in marathi)
" शिमला मिर्च-आलू मसाला " एकदम झटपट होणारी, मसालेदार भाजी, ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण खातील...👌👌माझा एक्सप्रिमेंट करून झालाय...😊😊 Shital Siddhesh Raut -
"चटपटीत आलू कतली" (Aloo Katli Recipe In Marathi)
" चटपटीत आलू कतली "एक चटपटीत डिश जी माझ्या घरी सर्वांना खूपच आवडते. Shital Siddhesh Raut -
पालक गरगटी/ मुद्दा भाजी (paalak gargatti recipes in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी हि रेसिपी मुख्यतः मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक भागाची खासियत... त्यातल्या त्यात कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांमध्ये आवर्जून केली जाणारी... माझ्या गावी म्हणजे लातूर जिल्हा मध्ये माझ्या लहानपणी लग्नामध्ये हि भाजी पंगतीत वाढली जायची आणि घरी वरचेवर हि भाजी होत असली तरी लग्नात पंगतीत बसून ह्या भाजीवर ताव मारताना जाम मजा यायची... हि माझी आवडती डीश आहे.. काळ बदलला आणि लग्नात तोरा मिरवणाऱ्या या भाजीची जागा पनीर च्या भाज्यांनी घेतली. ..हि एक आंबट गोड आठवण आहे... रेसिपी करुन बघा नक्की Deepali Pethkar-Karde -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
चवळीची भाजी/ ऊसळ (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#चवळीची_भाजीचवळीमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्याने आहारात ती नियमित घ्यावी.तसेच चवळीतील सोल्लुबल फायबरमुळे पाचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा ञास दूर होतो. यातील प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते त्यामुळे डायबिटीज साठी चवळी एक ऊत्तम कडधान्ये आहे.शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात राहते.ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते.लोहाची कमतरता भरून निघते.गरोदर महिलांसाठी चवळी खाणे गरजेचे आहे. अशी ही बहुगुणी चवळी आपल्या आहारात नियमित असावी.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
"फ्लॉवर मटार मसाला" (Flower Matar Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"फ्लॉवर मटार मसाला"मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भाज्या फार आवडतात, अगदी कोणत्याही भाज्या नाव न ठेवता मी खाऊ शकते, मुलांच्या नवऱ्याच्या आवडी निवडी आपण जपतोच... पण स्वतः साठी सुद्धा वेळ हा काढलाच पाहिजे, आणि स्वतःची आवडही जपलीच पाहिजे, या तत्त्वांची मी आहे, तेव्हा स्वतःच्या आवडीच ही नक्कीच I #choosetocook करायलाच हवं नाही का....!!! Shital Siddhesh Raut -
भेंडी करी
भेंडी ही भोतेक आवडती भाजी...न करी रेसिपी त खुप टेम्पटींग लागते..भात, भाकरी सोबत सर्व केली जाते..#करीरेसिपी Meghna Sadekar -
स्वादिष्ट आलू पालक (aloo palak recipe in marathi)
#लंच#शनिवार- पालक भाजीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील सहावी रेसिपी.हि भाजी खूप झटपट आणि स्वादिष्ट बनते.घाईगडबडीच्या वेळेस भाजीसाठी एक उत्तम पर्याय. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या