चीज ऑम्लेट पोळी टाकोज् (cheese omlet poli tocos recipe in marathi)

चीज ऑम्लेट पोळी टाकोज् (cheese omlet poli tocos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका उभ्या भांड्यात अंडी फोडून त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर,ओरेगानो,चीली फ्लेक्स,मीठ घालुन छान फेटून घ्यावे
- 2
आता गॅस वर तवा गरम झाल्यावर तेल घालावे.तेल गरम झाल्यावर फेटलेले ऑम्लेट घालावे.
- 3
आता लगेच पोळीला मेयोनेज,टोमॅटो सॉस,रेड चिली सॉस लावून घ्यावे अणि लगेचच सॉस लावलेली पोळी कच्च्या ऑम्लेट वर घालावी. अणि पोळीला वरुन बटर लावून पसरून घ्यावे. आता खालची ऑम्लेट ची साइड बारीक गॅसवर शिजल्यावर पोळी उलटून दूसरी साइड बारीक गॅसवर वर खरपूस भाजून घ्यावी पोळी थोडी कडक भाजावी. अणि वरुन किसलेले चीज सगळ्या बाजूने पसरवून घालावे अणि 2 मिनिटे चीज वितळे पर्यंत झाकून ठेवावे.
- 4
आता चीज ऑम्लेट पोळी टाकोज तयार आहेत आणि पोळी माधोमध फोल्ड करून अजून एक माधोमध कट करावी अणि गरम गरम चीज ऑम्लेट पोळी टाकोज सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
-
चीज सॅन्डविच (Cheese Sandwich Recipe In Marathi)
#व्हेज चींच सॅन्डविच आज Valentine day आहे व अहोंना आवडणारे चीज सॅन्डविच केले. Shobha Deshmukh -
चीज ऑम्लेट टोस्ट (cheese omelette toast recipe in marathi)
#GA4 #week2 अतिशय झटपट आणि चविष्ट, पिझ्झा सारखा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल. टिफिन ला द्यायलाही उपयोगी आहे. Pritam KadamRane -
-
-
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
-
मेयो चीज बेक मसाला अंडा (mayo cheese baked masala anda recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच अंडे उकडून त्यात मीठ मसाला घालून ते खातो.... एक हेल्धी आणि झटपट होणारी ही रेसिपी सर्वांनाच आवडते. म्हणून मी आज या मसाला अंड्यामध्ये मेयोनिज आणि चीज यांचं स्टफिंग घालून त्याला बेक केले... ही रेसिपी बेक न करता अशीच पण एखाद्या पिकनिक किंवा ट्रेकिंग च्या वेळी खाऊ शकता.. झटपट अशी ही रेसिपी आपण सकाळी आपल्या घरच्यांना बनवून नाश्त्याला सर्व्ह करा... Aparna Nilesh -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
-
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
चीज गार्लिक राईस(Cheese garlic Rice recipe in marathii)
#GA4 #Week17Cheese या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मेयोनेज वेज चीज ग्रील सँडविच (Mayonnaise veg cheese grill sandwich recipe in marathi)
#GA4#week 12#keyword-मेयॉनीज नंदिनी अभ्यंकर -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" (chessy bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शनिवार_ब्रेडऑम्लेट"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" माझ्या मुलाचा आवडता ब्रेकफास्ट, जो पटकन होतो, आणि खूप मस्त आणि पौष्टिक असा आहे Shital Siddhesh Raut -
-
पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
#GA4#week17#cheeseRutuja Tushar Ghodke
-
चीज सँडविच (Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BkRब्रेक फास्ट रेसिपी#हैल्दी रेसिपी Sushma Sachin Sharma -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria
More Recipes
टिप्पण्या