झटपट रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#रेसिपीबुक #week15 #जिलेबी-- मी पहिल्यांदा जिलेबी केली आहे. चव सुंदर झालेली आहे.अगदी सोपी रेसिपी आहे.

झटपट रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15 #जिलेबी-- मी पहिल्यांदा जिलेबी केली आहे. चव सुंदर झालेली आहे.अगदी सोपी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
४ जण
  1. 1वाटी रवा
  2. 4टेबलस्पून मैदा
  3. 1वाटी साखर
  4. 1/4टेबलस्पून बेकिंग सोडा
  5. 2पिंच फ़ूड कलर
  6. 3टेबलस्पून सुकामेवा
  7. 1/4टेबलस्पून वेलची पूड
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा,मैदा,सोडा, दही एकत्र करुन पीठ पातळ करून अर्ध्या तासांसाठी बाजूला ठेवून द्या.

  2. 2

    आता साखरेचा पाक करून घ्यावा.त्यात वेलचीपूड घालून घ्या. अर्ध्या तासानंतर पीठ चांगले एकजीव करुन त्यात बेकिंग सोडा,कलर घालून फ्लास्टिक कोनातून हळूवार जिलेबी करून मंद आचेवर तळून घ्यावेत.

  3. 3

    आता पाक गरम असतानाच त्यात तळलेल्या जिलेबी पाच मिनिटे बुडवून ठेवावे.

  4. 4

    आता सर्विस डीशमध्ये गार्निश करून गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes