चटपटीत बनाना चाट (banana chat recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#week6
#चाट
#चटपटीतबनानाचाट
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत बनाना चाट .

फ्रुट चाट एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.

फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत बनाना चाट करू आणि खाऊयात.

केळी – Banana फळामध्ये सर्वात लोकप्रिय मानली जातात, हि आपल्याला कोठेही उपलब्ध असतात.विशेष म्हणजे वर्षातील बारा हि महिने बाजारात मिळतात.

काही लोक असेही आहेत कि, जे यास खाण्यास थोडा विचार करतात. त्यांना आपले वजन वाढण्याची सारखी चिंता लागलेली असते. काही लोकांना केली खायला सांगितल्यास ते आपल्याकडे शंकेने पाहतात.

मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे.केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषके आणि जीवनसत्वे आहेत. जसे ए.बी.सी आणि इ तसेच खनिजे जसे कि, पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज पण असतात. केली खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
2 मेंबर्स
  1. 4केळ
  2. 1 टिस्पून चाट मसाला
  3. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    प्रथम केळीचे गोल काप फोडी करून घ्या.

  2. 2

    आता केळाचे काप एका प्लेट मध्ये सजवा.
    लिंबाचा रस, चाट मसाला केळाच्या कापावर चवीनुसार शिंपडा.आपल्या चवीप्रमाणे चाट मसाला, लिंबाचा रस कमी जास्त प्रमाणात वापरावेत.

  3. 3

    तयार आहे आपली चटपटीत बनाना चाट डिश.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes