शुध्द तुपाची नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#नानखटाई #सप्टेंबर
आजच दिपा ताईंची पोस्ट वाचली . मी आल रेडी बिटाचा रंग करून ठेवलेला होताच. ( एक मोठं बीटाच्या फोडी करून 200एम एल पाण्यात शिजवून ते पाणी 100 एम एल केले गाळून घेतले त्यात एक टि स्पून ह्ळद व एक दीड टी स्पून व्हीनेगर घालून परत 5_7 मिनिटे उकळून घेतले व गार करून बाटलीत घालून फ्रिज मध्ये ठेवले) मग हा रंग विपरून नान खटाई बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनीटं
  1. 150 ग्रॅममैदा
  2. 130 ग्रॅमपीठी साखर
  3. 125 ग्रॅमतुप
  4. 2 टेबलस्पूनरवा
  5. 2 टेबलस्पूनबेसन पिठ
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 7-8 पिस्ते
  8. 1 टीस्पूनहोम मेड बिटाचा रंग

कुकिंग सूचना

तीस मिनीटं
  1. 1

    आधी तुप आणि साखर एकत्र 7_8मिनिटे फेटून घ्यावे. माझे घरचे तुप आताच बनवले आहे. म्हणून ते पातळ आहे.

  2. 2

    मैदा,रवा,बेसन,बेकिंग पावडर हे एकत्र मीक्स करून घ्यावे. तुप साखरेच्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. होम मेड बिटाचा रंग मी घरीच बनवला आहे.तो घातला.

  3. 3

    हे मिश्रण चांगले एकत्र करून घेतले.कढईत मीठ घालून त्यावर कुकरची प्लेट ठेवून 7_8मिनिटे प्रीहीट केले.नानखटाई बनवून घेतली.सूरीने कट मारून पिस्ते घालून घेतले.

  4. 4

    कढईत बेकिंग प्लेट मध्ये ठेवून 14-15मिनीट बेक केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes