नानखटाई ((nankhatai recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरती दिलेल्या प्रमाणानुसार तूप आणि साखर एकत्र चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्यामध्ये गव्हाच पीठ, बेसन, रवा वर दिलेल्या प्रमाणात मिक्स केला.
- 2
सर्व मिक्स केलेल्या मिश्रणाचा गोळा बनवून घेतला त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि त्याला नानखटाई चा आकार दिला
- 3
ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये या सर्व नानकटाई ठेवल्या आणि कुकर मध्ये हे ढोकळ्याचे स्टॅन्ड ठेवून तीस मिनिटं याला वाफवून घेतले, याप्रकारे सर्व नानखटाई तयार केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बदाम नानखटाई (badam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week4नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता.बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतोपूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीतल बदाम नानखटाई बनवू या.बिना ओव्हन टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत Swati Pote -
खमंग खुसखुशीत नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.मैद्याऐवजी कणिक वापरली तर नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टीक होतात.चवीला अप्रतिम आणि तोंडात विरघळून जाणारी होते.नानखटाई हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ...नानकटाई हा पदार्थ चहा सोबत मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो. नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Prajakta Patil -
-
चोकोचिप्स नानखटाई (chocochips nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरचोकोचिप्स किंवा चाॅकलेट चा समावेश केलेले पदार्थ मुलांना खूप आवडतात. आज बनवलेली नानखटाई त्यातलीच एक. Supriya Devkar -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
# नानखटाई# सप्टेंबर नानखटाई मध्ये नानखटाई बनवत आहे. नानखटाई हा एक बेकरी पदार्थ आहे. चहा सोबत खायला खूप चांगली वाटते. ओवन शिवाय कढई मध्ये नानखटाई बनविण्याचा प्रयत्न करत आहे. नानखटाई प्रथमच बनवत आहे. rucha dachewar -
शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#विक४#नानखटाई#शिंगाडानानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो. स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतथंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
नाचणी सत्व नानखटाई (nachani satva nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#week4#नानखटाई#नाचणीनाचणी सत्व बनवितांना नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. मोड आले कि सावलीत वाळवावी आणि दळून आणावी. ते झाले नाचणी सत्व तयार. नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पिठामध्ये वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशी बनवता येते.बिना ओव्हन स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतनाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो.नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्वाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
-
बेसनाची नानखटाई (besan nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week 4 #postनानखटाई ही मैदा, गव्हाच्या पिठाची, मी यापूर्वी केलेली आहे. यावेळेस मी बेसनाची नानखटाई बनवून बघितली आणि ती खूप छान झाली. Vrunda Shende -
केशर,पिस्ता आणि प्लेन नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई Rupali Atre - deshpande -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबर नानखटाई म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. वर्धेची गोरज भंडार ची नानखटाई खूपच छान असते . त्यामुळे नानखटाई म्हटली की त्याच नानखटाई ची आठवण येते.यावेळी नानखटाई करायला मिळाल्यावर खरोखर खूप आनंद झाला. Varsha Ingole Bele -
गव्हाचा पिठाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरनानकटाई हा पदार्थ सकाळी चहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो.मैदा, बेसन, रागी गव्हाचे पीठ वापरून हे नानकटाई तयार करता येते. तसेच अवन,कुकर, तवा,कढई वापरून बनवता येतात. मी हि नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Supriya Devkar -
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमुलांना कधीही येता जाता खायला नानखटाई हवे असते. बाहेरुन आणलेल्या नानखटाई मधे डालडा असतो तो खाणं चांगला नाही. त्यामुळे घरी साजूक तूपात बनवलेली नाटखटाई खाणं कधीही चांगलंच. बनवायला अगदी सोप पटकन होणारी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#cooksnapसप्टेंबर शेफ ची नानखटाई मी सुमेधा जोशी ताई यांना cooksnap करत आहे. यात थोडी मी माझी पद्धत वापरली आहे. Sandhya Chimurkar -
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरबेकिंग चा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर मोज माप अत्यंत काटेकोरपणे घ्यावे लागते. नाहीतर तो पदार्थ बिघडतो.मी आज खूप महिन्यांनी नानखटाई केली. लॉकडाउन चालू असल्याने बरेच से जिन्नस चा तुटवडा आहे. Sampada Shrungarpure -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरबिना ओवन सोप्पी नानखटाई Aishwarya Watwatekar -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई # सप्टेंबर #week4मी यात डालडा वापरला आहे. Sujata Gengaje -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमी नानखटाई या आधी पण केली आहेत..पण खरच ही अतिशय सुरेख बनली आहेत..घरच्यांना फारच आवडली...तुम्ही सांगा कशी वाटली मला ऐकायला आवडेल. Shilpa Gamre Joshi -
चाॅकलेट आलमंड नानखटाई (chocolate almond nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर Ankita Khangar -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सष्टेंबर #week4नानखटाई मुलांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची नानखटाई गोड खारी ड्रायफ्रुट टाकुनही बनवता येतात चला आज मी गोड व ड्रायफ्रुट वाली नानखटाई कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
टुटी-फ्रुटी नानखटाई (tuti fruity nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर #week4 (नो बेेकींग पावडर, नो बेेकींग सोडा, नो ओव्हन) सरिता बुरडे -
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरनानकटाई हा असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने खातात माझ्या घरी नेहमीच बनणारी व घरभर सुगंध दरवळत आज नानकटाई आहे असे सर्व सदस्यांना माहिती ची फार आवडणारी अशी ही नानकटाई खुप पटकन होणारी शिवाय तोंडात टाकताच विरघळणारी ही पध्दत वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आपण बनवू शकतो Nisha Pawar -
उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरweek4 उपवासाची नानखटाई आपण नानखटाई बऱ्याच प्रकारे करतो पण आज मी एकदम नाविन्यपूर्ण उपवासासाठी खास नानखटाई करतेय . मस्त होते नक्की करून बघा. Monal Bhoyar -
चॉकलेट नानखटाई (chocolate nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
# नानखटाई# सप्टेंबर ही रेसपी मी पहि ल्यादाच बनवत आहे किती सोपी रेसपी आहे परतुं या आधी कधीच बनविले नाही बेकरी तुन आनायचे Prabha Shambharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13742737
टिप्पण्या