नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#नानखटाई #सप्टेंबर
#cooksnap
सप्टेंबर शेफ ची नानखटाई मी सुमेधा जोशी ताई यांना cooksnap करत आहे. यात थोडी मी माझी पद्धत वापरली आहे.

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

#नानखटाई #सप्टेंबर
#cooksnap
सप्टेंबर शेफ ची नानखटाई मी सुमेधा जोशी ताई यांना cooksnap करत आहे. यात थोडी मी माझी पद्धत वापरली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाच पीठ
  2. 1/3 कपबेसन
  3. 1/4 चमचापिठी साखर
  4. 1/2 कपतूप
  5. 4-5 चमचाविलयची
  6. 1/2 चमचाबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पिठी साखर मध्ये तूप टाकून छान क्रिमी होत पर्यंत फेटून घ्यावे.

  2. 2

    मग त्यात गव्हाच पीठ बेसन बारीक केलेली विलायची टाकून मिक्स करून डो बनवून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे करून हातावर प्रेस करून बदामाचे काप फसवा.

  3. 3

    आश्याप्रकरें सर्व नान खटाई तयार करून घ्या.

  4. 4

    मग एका कढई ला गॅस वर 5 मिनिट प्रिहीट करा. त्यात स्टँड ठेवा. मग एका प्लेट ला तूप लावून त्यात नान खताई ठेवा.आणि ती प्लेट प्रि हिट कढई मध्ये 10 मिनिट ठेवा. आणि छान खुसखुशीत नान खटाई तयार होते.

  5. 5

    मी अर्धे नानखताई ओव्हण मध्ये 150 डिग्री वर 10 मिनिट बेक केले.

  6. 6

    अशाप्रकारे सर्व नान खाटाई तयार झालाय आणि खूप छान आणि खूप खुसखुशीत झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

Similar Recipes