रवा पीझ्झा (rava pizza recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रवा पीझ्झा (rava pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका ताटात रवा, गव्हाचे पीठ,बेकींग पावडर,मीठ, साखर व खायचा सोडा मिसलून त्यात दही घालून मिश्रणाचा घट्ट्सर गोला मलून २ तासाठी झाकून ठेवावा
- 2
२ तासा नंतर पिठाचा एक मोठा गोला घेऊन त्याची ज़ाडसर लाटी लाटून घ्यावी व त्याची एक बाज़ू तव्यावर थोडी शेकवून दुसरया बाज़ूवर प्रथम टोमेटो सॉस लावावा नंतर त्यावर कढईत तेलावर मोठ्या आचेवर परतून घेतलेली मिक्स भाज़ी पसरवून त्यावर मोझेरेला चीझ किसून पसरावा व थोडे चीलीफ्लेक्स घालावे
- 3
आता हा पीझ्झा मंद आचेवर शेकवून घ्यावा नंतर त्याचे सूरीच्या मदतीने चार तुकडे पाडून घ्यावे.तयार झाला आपला रवा पिझ्झा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
Rava dosa (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या घरी सर्वांना रवा डोसा खूप आवडतो म्हणुन आज़ मी माझी ही रेसेपी शेअर करत आहे आवडली तर नक्की करून पहा. Nanda Shelke Bodekar -
पिझ्झा (रवा आणि बटाट्याच्या बेस वापरुन) (pizza recipe in marathi)
#GA4 #week22 या विकच्या चंँलेजमधुन पिझ्झा हा क्लू घेऊन मी आज़ रवा आणि बटाट्यापासून पिझ्झ्याचा बेस बनवून पिझ्झा बनवला आणि चविष्ट पिझ्झा बनला ,मुलांना फार आवडला. Nanda Shelke Bodekar -
रवा पिझ्झा (RAVA PIZZA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली प्रत्येक गृहिणी ही आपल्या फॅमिली साठी नेहमीच छान छान खायला करत असते. पण छान रेसिपी बरोबर त्या healthy असाव्यात ह्याची पण ती नेहमीच काळजी घेत असते. पिझ्झा हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे .आज मी केला आहे पौष्टिक पिझ्झा रवा वापरून. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा_ढोकळासगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे ढोकळा. वाफावला असल्याने अतिशय हेल्दी. आणि रव्याचा ढोकळा म्हणजे तर अगदी झटपट बनणार रा प्रकार.यात मी रव्या सोबत दही आणि बटाटा यांचाही वापर केला आहे. नक्की करून पहा #रवा_ढोकळा. Rohini Kelapure -
रवा बेसन आणि तांदलाचे पीठ यांचा मिश्र ढोकला (rava besan mix dhokla recipe in marathi)
रवा बेसन आणि तांदलाचे पीठ यांचा मिश्र ढोकला#पश्चिम#गुज़रातचँलैज़ मध्ये मी पश्चिम गुज़रात मधील रवा,बेसन आणि तांदलाचे पीठ यांचा मिश्र ढोकला मी आज़ करून पाहिला फार खमंग बनतो.रेसीपी आवडली तर करून पहा Nanda Shelke Bodekar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
आज पहिल्यांदाच करून बघितला आणि एक नंबर जमलं की हो नेहमी च्या भिजवण वाटणे आंबणे आता विसरायला हवा Prachi Manerikar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #मास्टरशेफ नेहा मँम यांनी खुप सुंदर पद्धतीने सोपी कृती करुन घरच्या घरी असलेल्या कमी वेळात छान रेसिपी शिकवली आहे आणि ती मी ट्राय करून बघितली Nisha Pawar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला पिझ्झा करून पाहिला खूप छान झाला. Sushma Shendarkar -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
रवा मिक्स व्हेज पकोडे (Rava mix veg pakode recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपी मध्ये मी आज रवा मिक्स व्हेज पकोडे केले आहे.तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा मस्त कुरकुरीत असे पकोडे तयार होतात. Sujata Gengaje -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
-
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25RAWA DOSA हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत रवा डोसा. Shital Ingale Pardhe -
फ्युजन इंडियन पिझ्झा (fusion indian pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनआज मी एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे. इंडियन व इटालियन अश्या दोन खाद्यसंस्कृती एकत्र करुन ही रेसिपी बनवली . खूपच टेस्टी लागते .तुम्ही देखील नक्की करून पहा.... Mangal Shah -
स्पॉंजी रवा ढोकळा (spongy rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरवरून रवा ढोकळा ही रेसिपी बनवली आहे . हा ढोकळा स्पॉंजी आणि खूप सॉफ्ट झालाय आमच्या कडे ह्यांना खूप आवडला तुम्ही पण जरूर करून पहा. Shama Mangale -
गुजराती फाफडा (gujrathi fafada recipe in marathi)
#GA4 #week4पझल मधील गुजराती शब्द. गुजराती लोकांचे अनेक पदार्थ प्रसिध्द आहे. त्यातील फाफडा मला खूप आवडतो.म्हणून मी तो करून पाहिला. आकार लहान केला. Sujata Gengaje -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
मिनी बालुशाही (mini balushahi recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळीफराळ१ मध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडाने व्हावी हे ओघाने आलंच.मनात आलं की कधी न केलेली बालुशाही करून पहावी. Cookpad ने संधी दिली आहे म्हणून उत्साहाने करायला घेतली. पण मग लक्षात आलं की हल्ली तसंही लोकांचा गोड खाण्याकडे कल कमी होतोय. दुसरं म्हणजे हलवायाकडे मिळते त्या साईझची केली तर सहसा सगळे अर्धी मोडून खातात आणि उरलेली अक्षरशः वाया जाते.म्हणून मग मी आजकाल प्रचलित असलेला कॉकटेल साईझचा आकार फिक्स करून मिनी बालुशाही केली.अर्थात मिनी असली तरी लाड भरपूर केले तिचे. साजूक तूप तर वापरलं आहेच पण काश्मीरला राहत असल्याने केशर, बदाम आणि पिस्तेही भरपूर वापरलेत.तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल, एवढेच नव्हे तर तुम्ही नक्की करूनही पहाल. Rohini Kelapure -
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
भजी
#फोटोग्राफी आज मी केली आहेत पालकाची भजी. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#cooksnap@Deepti padiyarमी दीप्ती तुझी रवा डोसा ही रेसीपी कुकस्नॅप केली डोसे खूप सुंदर बनले होते. रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद Suvarna Potdar -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
गाज़राची ज़ेली बर्फ़ी (gajar jelly barfi recipe in marathi)
#GA4 #week3 आज़ मी गाज़राची ज़ेली बर्फ़ी करुन पाहिली खूप छान झाली Nanda Shelke Bodekar -
प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach आणि #Fenugreek हे किवर्ड्स ओळखून मी हा पिझ्झा बनवला आहे चवीला खूप छान झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा.. Ashwini Jadhav -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#shrश्रावणात आपले खूप उपवास असतात. त्यामुळे उपवासाला देवाला नैवैद्य दाखवायचा असतो.म्हणून मी श्रावण स्पेशल रवा मोदक केले आहेत.तुम्हीं पण नक्की करून पहा. Pratima Malusare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13742572
टिप्पण्या