हेल्दी एग ऑमलेट (egg omelet recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मि.
  1. 2अंडी
  2. 1 टेबलस्पूनकांदा काप
  3. 1 टेबलस्पूनटेमॅटो काप
  4. 1 टेबलस्पूनगाजर काप
  5. 1 टेबलस्पूनसिमला मिरची काप
  6. १/८ टिस्पून मिरपूड
  7. चविनुसार मीठ
  8. 1 टिस्पून तेल

कुकिंग सूचना

१०मि.
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या, मीठ, मिरपुड एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    अंडी फोडून त्यात मिक्स करावीत.

  3. 3

    फ्रईंग पॅन तापवून त्यावर १ टिस्पून तेल टाकावे आणि अंड्याचे मिश्रण टाकून मंद आचेवर १ मि. शिजू द्यावे.

  4. 4

    नंतर दुस-या बाजूने पलटून थोडे शिजू द्यावे आणि गरम गरम सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
तेजश्री गणेश
रोजी
Muscat, Sultanate Of Oman
I really love to spend my leisure time with my OVEN 🍪🍪🍪and ICE-CREAM 🍧🍧
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes