शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
जेवतांना कोणताही चटणी ताटात असली की जेवनाच ताट ही छान दिसते व जेवनाची लज्जतही वाढते.
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
जेवतांना कोणताही चटणी ताटात असली की जेवनाच ताट ही छान दिसते व जेवनाची लज्जतही वाढते.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे भाजून घ्यावेत.
- 2
मिक्सर मधून शेंगदाणे, मीठ, मिरच्या, जिरे जाडसर बारीक करावे.
- 3
ग्यासवर कढई ठेवून त्यात आवश्यक तेव्हढे तेल घालावे. त्यात सर्व मिश्रण थोड्या वेळ फिरवून घ्यावेत. शेंगदाणे आधीच भाजून घेतल्यामुळे कमी वेळातच चटणी तयार होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो चटणी
#goldenapron3कोणत्याही प्रकारची चटणी असली की खाण्याची मजा काही औरच असते. मस्त चटकदार अशा चटणी मुळे जेवणाचे ताट उठून दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच, काठी रोल, पॅटीस अशा खूप सार्या पदार्थांमधे चटणीचा खूप छान उपयोग होतो. Ujwala Rangnekar -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शेंगदाणा चटणी बनवली आहे. ही चटणी साबुदाणा वडे किंवा वरीच्या भातासोबत खूप छान लागते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
ही चटणी याआधी मी करून पाहिली खूप छान झाले म्हणून मी परत केलीRutuja Tushar Ghodke
-
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रजेवणाच्या ताटात डाव्या बाजूला चटणी हे असतेतर अशीही सोलापूरची चटपटीत शेंगदाणे ची चटणी बघूया Sapna Sawaji -
शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाझे माहेर येवला जिल्हा नाशिक, पैठणी साठी प्रसिद्धी असलेले गाव. लहानपणी माझी आई ही चटणी बनवत असे. मग तो शाळेचा डब्बा असो की प्रवास या चटणी चे महत्व अजूनही कमी झाले नाही. ही चटणी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ज्याला जसे आवडेल तशी बनवतात. घरोघरी आजही ही चटणी तोंडी लावायला बनवुन ठेवतातShobha Nimje
-
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
दक्षिणात्य कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)
#SIR बऱ्याच साउथ इंडियन डिशेस मध्ये चटणी लागतेच . कारा चटणी , इडली, दोसा , उत्तप्पा च्या बरोबर खाल्ली जाते . मध्ये 2 दिवस छान राहते . पटकन होणारी व चवदार अशी ही कारा चटणी करून पहा . चला कृती पाहू ..... Madhuri Shah -
सोलापूरची शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 7सोलापूर शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ज्वारीच्या व बाजरीच्या कडक भाकऱ्या ही प्रसिद्ध आहे. Sujata Gengaje -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
शेंगदाण्याची ओली डोसा बरोबर ची चटणी. Charusheela Prabhu -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai -
शेंगदाणा चटणी(खानदेशी) (shengdana chutney recipe in marathi)
#ks4 #वेळेवर भाजी नसेल / भाजी करण्याची इच्छा नसेल/मध्येच भूक लागली पण भाजी नाही अश्यावेळी भाकरी/पोळी सोबत शेंगदाणा चटणी व त्यावर तेल घेऊन भूक भागविली जाते.चला मग करू या कोरडी शेंगदाणा चटणी. Dilip Bele -
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
मोड आलेली मटकी उसळ प्रोटीननी भरपूर असते. आठवड्यातून एकदा तरी ही उसळ बनवायलाच पाहीजे. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेंगदाणा चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#TGR भोगीच्या भाजीसोबत आणि भाकरी सोबत चटणी बनवली जाते यामध्ये विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात त्यातली आज आपण शेंगदाणा चटणी पाहणार आहोत Supriya Devkar -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
हिरवी मिरची शेंगदाणा चटणी (Hirvi Mirchi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#चटणी... महाराष्ट्रियन जेवणात, चटणी कोशिंबीरला असलेले महत्व लक्षात घेता, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी केल्या जातात. आज मी केलीय हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याची चटणी. हिरव्या मिरचीचा झोंबणारा तिखटपणा कमी करण्यासाठी वापरलेले शेंगदाणे आणि डाळवा... आपल्याला तिखट आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी करू शकतो. Varsha Ingole Bele -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2#पश्चिम_महाराष्ट्रगावच्या जेवणाची आठवण करून देणारी शेंगदाणा चटणी भाकरी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या बरोबर आस्वाद घ्यावा खूपच मस्त लागते. या शेंगदाणा चटणी बरोबरची माझी एक आठवण आहे मी पाचवी का सहावीत असताना वडिलांबरोबर गावी गेले होते दुपारच्या जेवणाच्या वेळेला आम्ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आमच्या शेतात पोहोचलो तेव्हा माझी आजी तिथे गवत खुरपत होती आम्ही जेवणाच्या वेळेला आलेले बघून तिने तिची शिदोरी सोडली तर त्यामध्ये नेमकी तिने स्वतः बनवलेली चुलीवरची भाकरी आणि पाट्यावरती वाटलेली शेंगदाण्याची चटणी होती. हिरव्यागार शेतात बसून त्या जेवणाचा आस्वाद घेतलेला तो क्षणमला अजूनही आठवतो आहे, खूप छान आठवण आहे माझ्या आजीची.....चला तर मग बघुया शेंगदाण्याच्या चटणीची कृती.... Vandana Shelar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
-
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#maharashtra #ks3चविला तिखट व आंबट, चटपटीत आशी हि चटणी थोडी चिकट असली तरी स्वादिष्ट व पौष्टिक आहे. Arya Paradkar -
शेंगदाणा लसून चटणी (shengdana lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाणा लसूण चटणीमाझ्यामिस्टरची खूपच आवडती ही चटणी आहे. मी नेहमी बनवत असते . पझलमध्ये पीनटस् हा वर्ड आला आणि मी लगेच विचार केला चला आपण शेंगदाणा लसूण चटणी बनवूया .झटपट , टेस्टी आणि लवकर बनणारी हीचटणी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
खमंग कारळ्याची चटणी
#चटणी :तोंडाला चव आणणारी व जेवताना नेहमी ताटात हवीहवीशी वाटणारी खमंग कारळया ची चटणी. Varsha Pandit -
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
तिळाची चटणी (tellachi chutney recipe in marathi)
#मकर#तिळाचीचटणी#चटणीचटणी म्हणजे तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या ताटात नाश्ताच्या वेगवेगळ्या डिशेश मध्ये बऱ्याच प्रकारच्या पदार्थांबरोबर चटणी सर्व केली जाते आपल्याकडे एक समजत आहे भाजी ला चव नाही म्हणून ताटात चटणी, लोणचे ,कोशिंबीर, वाढतात पण तसे नाही जेवणात आपल्याला पोषण मिळण्यासाठी लोणचे ,चटणी, कोशंबीर गरजेचे आहे जेवणाची चव अजून या मुळे वाढते आता प्रामुख्याने हिवाळ्यात आपण तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी ,खोबऱ्याची चटणी विशेष करून रोजच्या आहारात समाविष्ट करतो हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी शरीरातील तेलाची पुरती अशा आहारामुळे पूर्ण होते बरेच लोक तिळाच्या तेलाची मालिश अहि करतात ते बरेचदा शक्य नसते रोजच्या आहारात चटणी स्वरूपाने आपण तील घेतला पाहिजे. तिळाची चटणी भाकरी, उरलेली पोळी ,वरण भात ,खाकरा यावर लावण्यासाठी ब्रेडवर बऱ्याच वस्तू बरोबर ही चटणी खूप छान लागते. Chetana Bhojak -
शेंगदाण्याची तिखट चटणी (Shengdana Tikhat Chutney Recipe In Marathi)
#शेंगदाण्याची तिखट चटणी#ताटात भाज्या सोबतच कोशिंबिरी, लोणची, चटण्या असाव्या लागतात तेव्हाच जेवण परिपूर्ण होते चला तर अशीच ऐक चटणी चा प्रकार बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13773226
टिप्पण्या