व्हेज मन्चुरियन (veg manchurian recipe in marathi)

#ks8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र
वाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोरील फूड कोर्ट, मधील चायनीज स्टॉल मध्ये मिळणारे व्हेज मंचुरियन आम्हाला खुप आवडते. ह्या मध्ये मंचुरियन ग्रेव्ही असते ते हक्का नूडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस बरोबर खातात. मी कसे बनवले व्हेज मंचुरियन ते पहा.
व्हेज मन्चुरियन (veg manchurian recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र
वाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोरील फूड कोर्ट, मधील चायनीज स्टॉल मध्ये मिळणारे व्हेज मंचुरियन आम्हाला खुप आवडते. ह्या मध्ये मंचुरियन ग्रेव्ही असते ते हक्का नूडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस बरोबर खातात. मी कसे बनवले व्हेज मंचुरियन ते पहा.
कुकिंग सूचना
- 1
आवश्यक सर्व साहित्य जमवून सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरुन घ्याव्यात. आले लसूण मिरची बारीक चिरुन घ्यावे.
- 2
कोबी गाजर एकत्र करून त्यात मैदा घालून त्यात मिरची आले, काळी मिरी पावडर, लसूण, मीठ घालून घट्ट मिश्रण करून गोळा तयार करावा. जास्ती मळू नये.
- 3
मिश्रणाचे छोटे गोळे करून गॅसवर तेल गरम करून त्यात तळून घ्यावे
- 4
ग्रेव्ही तयार करण्यासाठी गॅसवर पॅन मध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण लालसर झाला की त्यात आले घालावे. हलवून घ्यावे. मग कांदा आणि सिमला मिरची घालून ढवळून घ्यावे. त्यात सोया सॉस घालून पाणी घालावे. मीठ, कॉर्नफ्लोअर ची पेस्ट करून घालावी. सर्व हलवून घ्यावे.
- 5
- 6
एक उकळी काढल्यावर त्यात तळलेले बॉल्स टाकावेत. ढवळून परत एक उकळी काढावी. वरून कांदा पात घालावी.
- 7
व्हेज मंचुरियन तयार. फ्राईड राईस किंवा नूडल्स बरोबर सर्व्ह करावे
Similar Recipes
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
मुंबई स्ट्रीट फूड फ्रॅंकी रोल (frankie roll recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sumedha Joshi -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल... Sampada Shrungarpure -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
#CHR #चायनीज ..... मुलांना आवडणारे चायनीज व्हेज मंचुरियन आज मी घरी बनवले.... Varsha Deshpande -
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे _सेलिब्रेशन"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स" आणि"फ्राईड क्रिस्पी नूडल्स" माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌आशा आहे, तिला आवडतील..😄😄 Shital Siddhesh Raut -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #chinese #week3चायनीज हा चटपटीत पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर, त्यात किती कुत्रिम रंग असतो, ते कोणत्या तेलात बनवतात.....कुणास ठाऊक. त्यापेक्षा घरीच बनवा आणि चटपटीत व्हेज मंचुरियन खाण्याचा आनंद घ्या आणि हो ही रेसिपी नक्की करून बघा Vandana Shelar -
स्वीट कॉर्न व्हेज सूप (Sweet Corn Veg Soup Recipe In Marathi)
#CHR #चायनीज कोणतीही रेसिपी घरात सर्वांनाच आवडते. त्यात स्वीट कॉर्न सूप सर्वांचे प्रिय.. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
नागपूरचे तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम ८ प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही ना काही असतेच. त्यासाठी मी नागपुरची स्पेशल तर्री पोहे ही रेसिपी बनविली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#KS8 #मुंबई स्ट्रीट स्पेशल ऑफ महाराष्ट्र "ब्रेड पकोडे" लता धानापुने -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)
भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन Deepa Gad -
पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम८ यात मी आज नाशिकचा स्पेशल पाव वडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन (street style veg chowmein recipe in marathi)
#goldenapron3 19thweek chowmein ह्या की वर्ड साठी स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन बनवले आहे. चायनीज तर काय ऑल टाइम फेवरेट..... Preeti V. Salvi -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
#CHRखूप दिवसांनी रेसिपी शेअर करायचा योग आला. चाईनिस रेसिपीज बनवायला मला नेहमीच आवडते. त्यातल्या त्यात व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi))
#ks8स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रनाशिक चे प्रसिद्ध स्ट्रीट फूड कढी भेळ. Sumedha Joshi -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
स्ट्रीट स्टाईल चीझी पनीर चपाती पॉकेट्स (cheese paneer pockets recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
#MWK"व्हेज चाऊमिन नूडल्स"होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍 Shital Siddhesh Raut -
व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
#jprकोबी, गाजर, सिमलामिरची, कांदा अशा कलरफुल भाज्या घालून केलेले हक्का नूडल्स अतिशय चविष्ट होतात Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या