स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#KS8
#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र

मुंबई खाऊ गल्ली स्पेशल...

स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)

#KS8
#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र

मुंबई खाऊ गल्ली स्पेशल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 2कांदे
  2. 2टोमॅटो
  3. 1गाजर
  4. 2-3 शिमला मिरची
  5. 1/2 कपफ्रोझन मटार
  6. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. मीठ चवी नुसार
  9. 2 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  10. 2 टेबलस्पूनतेल
  11. 2 टेबलस्पूनबटर
  12. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 2-1/2 कपबासमती तांदूळ (साधा लॉंग राईस)
  14. 1 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनीटे
  1. 1

    बासमती तांदूळ मीठ थोडेसे घालून भात त्याचा शिजवून घ्या. भाज्या चिरून घ्या.

  2. 2

    पॅन मध्ये तेल, बटर घाला व त्यात कांदा घालून परतून घ्या, नंतर त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे

  3. 3

    त्यात आता गाजर घालून 2 ते 3 मिनीटे फ्राय करू, त्यात शिमला मिरची आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घ्या. आता त्यात मीठ घालून घेऊया. (लक्षात ठेवा मीठ आपण भात करताना घातले आहे)

  4. 4

    हळद घाला, नंतर लाल तिखट, फ्रोझन मटार घाला

  5. 5

    पाव भाजी मसाला घाला व मिक्स करून घ्या. नंतर बासमती तांदुळाचा भात त्यावर घालून घ्या, त्यावर परत थोडासा पाव भाजी मसाला घालून घ्या मिक्स करा, झाकण ठेवून 5 ते 7 मिनीटे वाफ आणावी.

  6. 6

    कोथिंबीर घालून सर्व्ह करावे, पापड कोथिंबीर वडी, रायता, लोणचं

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Samidha Kulkarni
Samidha Kulkarni @cook_28621071
Yummy ... Yummy ... Beautiful color of Tava Pulav .... Perfect ... 👌👌👌

Similar Recipes