मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)

#पश्चिम#गुजरात
वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ करायचे, म्हणजे खरोखर निरनिराळे पदार्थ करायची संधी! मी आज गुजराती मेथी मुठीया केली आहे. पहिल्यांदाच केले मी हे, छान वाटले खाणाऱ्यांना! युट्युब वर पाहून केले आहेत...
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात
वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ करायचे, म्हणजे खरोखर निरनिराळे पदार्थ करायची संधी! मी आज गुजराती मेथी मुठीया केली आहे. पहिल्यांदाच केले मी हे, छान वाटले खाणाऱ्यांना! युट्युब वर पाहून केले आहेत...
कुकिंग सूचना
- 1
मेथी भाजी दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन बारीक चिरून ठेवावी. एका भांड्यात कणीक, बेसन, बारीक रवा घ्यावा. त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हिरवी मिरची,साखर, तीन टेबलस्पून तेल आणि चिरलेली मेथी टाकून एकत्र करून घ्यावे.
- 2
नंतर त्यात बेकिंग सोडा टाकून, त्यावर लिंबाचा रस टाकावा व हळुवारपणे एकत्र करावे. आता थोडे थोडे पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा व वरून तेल लावून दोन मिनिटं ठेवावे.
- 3
आता हाताला तेल लावून, एक लहान गोळा घेऊन मुठीने, त्याच्या मुठिया बनवून घ्याव्यात. एका प्लेटमध्ये पांढरे तीळ घेऊन, त्यामध्ये तयार केलेल्या मुठिया घोळून घ्याव्या. आता एक गॅसवर कढई ठेवून, त्यामध्ये तळण्यासाठी तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर गॅस कमी करून, त्यामध्ये मुठिया तळणासाठी टाकाव्यात.
- 4
आता कमी गॅसवर सर्व मूठीया तळून घ्याव्यात.
- 5
अशाप्रकारे गुजराती मेथी मुठिया तयार झालेले आहेत. या आपण गरमागरम तशाच किंवा चटणी सोबत खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#GA4#week8 या आधी मेथी मुठीया , गुजराती पदार्थ म्हणून टाकलेला होता. परंतु तो तळलेल्या प्रकारातला होता. आज मात्र मेथी मुठीया , स्टीमड म्हणजे वाफवलेल्या प्रकारात केलेली आहे. तर बघूया , वाफवलेल्या मेथी मुठीया कशा तयार करतात ते..... steamed Varsha Ingole Bele -
मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीमेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते. Pragati Hakim -
मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)
#GA4 #Week4गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहेही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी. Rajashri Deodhar -
-
मेथी पावभाजी खाकरा (methi pavbhaji khakhra recipe in marathi)
# पश्चिम#गुजरात # पश्चिम# गुजरात# मेथी पावभाजी खाकरापश्चिम भारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत.आज मी गुजरात मधील लोकप्रिय असलेला मेथी खाकरा हा कुरकुरीत आणि टिकावू पदार्थ करत आहे.भारता मध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये निरनिराळे पदार्थ लोकप्रिय. आहेत आमच्या शेजारी खूप गुजराथी लोक राहतात. त्यांना रेसिपी विचारून मी आज पहिल्यांदाच मेथी खाकरा हा पदार्थ केला आहे. बिना तेलाचा हा पदार्थ पौष्टिक,आणि टिकावू आणि हेल्दी नाष्टा आहे.प्रवासामध्ये पण नेता येतो .दहा पंधरा दिवस हा पदार्थ खराब होत नाही. गुजराथी लोकांचा ऑल टाईम फेवरेट नाष्टा आहे. rucha dachewar -
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
आता घरात मेथीची भाजी नाही तर काय झाले. मुठीय तरी सुधा करून खावू शकता. Jyoti Gawankar -
मेथी ना गोटा (मेथी व बेसनाचे पकोडे) : (methi kiva besanche pakode)
#गुजरात#मेथीनागोटा#मेथीबेसनाचेपकोडे#GA4#week12मध्ये बेसन हे key word वापरून गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन मेथी ना गोटा.गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन म्हणजे मेथी ना गोटा,ज्याला स्नॅक्स म्हणून सर्व्ह केले जाते किंवा सणांच्या वेळेस सुद्धा केले जातात.जर आपल्याला ट्रेडिशनल स्नैक्स खायचे असेल तर जरूर ट्राय करा हे सोप्पे आणि लवकर होणारे मेथी ना गोटा स्नैक्स. Swati Pote -
स्टीम्ड मेथी मुठीये (METHI MUTHIYA RECIPE IN MARATHI)
#स्टीम स्टीम्ड मेथी मुठीये हे खूप पोष्टीक आणि उत्तम नाष्टा आहे.सहज आणि सोपं असा हा नाश्ता पटकन बनतो.चला तर मग बनवूया मेथी मुठीये. Ankita Khangar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये मेथी हा कीवर्ड आला होता.म्हणून मी आज सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. ही पुरीची रेसिपी खूप छान आणि आवडणारा पदार्थ आहे. या पुरीची टेस्ट ही खूपच मस्त झाली आहे. Rupali Atre - deshpande -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
मेथी ना गोटा (Methi na gota recipe in marathi)
#MWK... माझा weekend kitchan recipe challeng करिता मी बनविलेली आहे गुजराती डिश..मेथी ना गोटा.. आपल्या महाराष्ट्रीयन भजे पकोडे सारखी..पण त्यात मेथी टाकल्या नंतर वेगळीच चव येते..तेव्हा बघू या... Varsha Ingole Bele -
ज्वारी मेथी मुठीया (howard methi muthiya recipe in marathi)
#GA4#week16#Jowar जोवार म्हणजेच ज्वारी हा शब्द घेउन हि रेसिपी केली आहे.ज्वारी ही आपल्या आहारात पाहीजेच.ज्वारी थंड,मधुर,पित्तशामक,रक्तविकार दुर करणारी आहे. Supriya Thengadi -
दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातगुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक. Pradnya Patil Khadpekar -
मेथी मुठिया (methi muthiya recipe in marathi)
#संक्रांतीमेथी मुठिया ही खूप चविष्ट आणि पारंपरिक पाककृती आहे, हे मुठिया उंधियो मध्ये घातले जाते, पण हे मेथी मुठिया आपण असेही खाऊ शकतो किंवा चटणी, केचप बरोबर ही छान लागतात. संध्याकाळच्या स्नॅक साठी ही छान पाककृती आहे. Shilpa Wani -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
मेथी गोटा(Methi Gota Recipe In Marathi)
भजी रेसिपी कुकस्नॅप्स चॅलेंज साठी मेथी गोटा हे गुजराती भजी तयार केली.मेथी गोटा हे गुजराती भजीचा प्रकार आहे हा गोटा तयार करण्यासाठी मी रेडिमेट गोटाचा लोट (लोट म्हणजे पीठ) मिळतो बाजारात त्यापासून मेथी गोटा तयार केला आहे.या पिठात सगळे मिक्स केलेले असते फक्त मेथीची भाजी टाकून गोळे तयार करून तेलात तळून घ्यायचे आहे. मेथी चे गोटे हे खूप चविष्ट लागतात ताटात साईड डिश म्हणून सर्व्ह केले जातात.गुजरात या राज्यात स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.मी तयार केलेले गोट्याचा लोट हे पीठ मे गुजरात वरून आणलेले आहे आता हे पीठ बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळेल. Chetana Bhojak -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#मेथीया थंडीच्या दिवसात मेथी भरपुर प्रमाणात मिळते.मग नवनविन रेसिपी तर झाल्याच पाहिजे.म्हणून हि रेसीपी मेथीचे धपाटे.... Supriya Thengadi -
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
हेल्दी_ चटपटीत आणि खुसखुशीत_मेथी_मुथिया_मुठिया (Methi Muthiya Recipe In Marathi)
#ZCRमेथी आणि घरचेच काही पिठे वापरुन नाष्ट्याचा एक झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत, मेथीचे मुठिये जे गुजराती स्वादिष्ट भाजी उधिंयोमध्येही वापरतात, चला तर मग बघुया 😋 Vandana Shelar -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14खाकरा एक मस्त स्वादिष्ट गुजराती पदार्थ.....कुरकुरीत तितकाच चविष्ट....वेगवेगळ्या चवींचा...चला बघुया याची सोपी रेसिपी.... Supriya Thengadi -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
वाॅलनट मेथी पकोडा (walnut methi pakoda recipe in marathi)
#walnuttwistsवाॅलनट शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. ह्रदयाच्या आरोग्यासाठी आणि वेटलाॅस साठीही उपयोगी आहेत....आज मी वाॅलनट, मेथी आणि कांदा ह्यांच्या मिश्रणाने केलेले हे पकोडे अतिशय रूचकर होतात व हे खुप हेल्दीपण आहेत. वाॅलनट मुळे हे पकोडे छान क्रंची पण होतात.खमंग वाॅलनट ट्वीस्टची ही अनोखी पण सोपी रेसिपी आहे पावसाळी वातावरणात करण्यासाठी उत्तम तर आहेतच हेल्दी पण आहे कशी करायची बघुया....... Shilpa Pankaj Desai -
पालक मेथी मिक्स पराठा (palak methi mix paratha recipe in marathi)
बाहेर गावी जायचं आणि सोबत जेवण न्यायचे असले की, पराठे सारखा दुसरा सोबती नाही ......मलाही आज प्रवास करायचा असल्याने, मी घरी असलेल्या मेथी आणि पालकचे पराठे केले आणि सोबत लाल मिरचीचा ठेचा... Varsha Ingole Bele -
बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रोन 4 चे पझल मधील गुजराती हा किविर्ड ओळखून मी पारंपरिक बाजरी मेथी मकाई ढे बरा हा पदार्थ केला. सर्वांना तो इतका आवडला की लगेच संपून देखील गेला .हा पदार्थ करण्याची प्रेरणा मला कूक पॅड ने दिली त्या बद्दल धन्यवाद Rohini Deshkar -
हांडवो (handvo recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात आज मी मिक्स डाळीचा गुजराती हांडवो केला आहे. खरे तर अपघाताने हांडवो करण्याचा योग आलाय.... डब्यांमध्ये असलेली एक डाळ टाकता टाकता दुसरीही त्यात पडली. मग त्यात पाणी घालून भिजत घालून पुढे त्याचे काही करावे असा विचार केला आणि पहिल्यांदाच हांडवो करण्याचा योग आला. पण एकंदरीत मस्त झालाय... पहिल्यांदाच खाल्ला ही.. Varsha Ingole Bele -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
मेथी स्टीक्स (Methi Sticks Recipe In Marathi)
थंडीत चहाबरोबर कुरकुरीत आणि चविष्ट असं काहीतरी खावसं वाटतं, अशा वेळेस बारीक मु मेथीचे हे खुसखुशीत असे स्टिक बनवले आहेत. कडू ,गोड ,तिखट अशी चटपटीत चव असलेले हे मेथीचे स्टिक्स तुम्हालाही नक्कीच आवडतील. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या (3)