स्टीमड ब्रिंजल विथ स्पाईसी मसाला (steamed brinjal with spicy masala recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#रेसिपीबुक #week9
#फ्युजन रेसिपी
#post 3
#महाराष्ट्र + कर्नाटक
हॅलो मैत्रीणींनो , मला माहित आहे या आता आपली हि थीम नाही. तरीही मी फ्युजन रेसिपी पोस्ट केली आहे. काल बाजारात छान हिरवीगार, ताजी टवटवीत वांगी मिळाली. 🥰 & वांगी म्हणजे स्टफ्ड वांगी माझी आवडती. हे मात्र खरे आहे कि कुकपॅड मुळे नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत आहे. So..काल वांग्यामधे थोडा बदल केला.
माझ्या मुलाचा मित्र कर्नाटक चा..त्याच्या आई सोबत बोलताना हि रेसिपी मिळाली...मग काय 🤷‍♀️ मला कुठे धीर धरवतो...ताजी वांगी & दोन स्टेटच्या रेसिपी च संयुक्तीकरण..
& हि भाजी एवढी छान झाली की...मला post केल्याशिवाय राहवलं नाही 🥰😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 8वांगी
  2. 1/4 कपसुक्या खोबरे चा किस
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 1 टीस्पूनतीळ
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1 टीस्पूनधणापुड
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/4 कपकोथिंबीर
  11. 1 टेबलस्पूनआल & लसुण
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1 इंचदालचिनी
  14. 3लवंगा
  15. 3वेलची

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    हा सगळा मसाला तेलावर खमंग पणे भाजून घ्यावा.

  2. 2

    इकडे वांग्याचे काटे काढून..त्याला + चीर देऊन तेलात शॅलो फ्राय करून घेणे.

  3. 3

    मसाला पुर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात तिखट- मीठ घालून एकसारखे करून घेणे.

  4. 4

    कोथिंबीर घालून. हा तयार मसाला फ्राय केलेल्या वांग्यामधे भरून घ्यावे. & मोदकाप्रमाणे चाळणीत ठेऊन 15/20 मिनिटे झाकण लावून वाफवून घ्यावेत. बाहेर प्रवासात न्यायला पण खुप छान रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes