कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा कढई मध्ये भाजून घ्या,भाजताना तेल / तूप काही घालू नका. रवा स्लो गॅस वरच भाजून घ्यावे.
- 2
कांदा,टोमॅटो,गाजर सर्व कापून घ्या,
- 3
जितका रवा आहे तिच्या ३ पट पाणी घ्या,म्हणजे १ कप रवा असेल तर ३ कप पाणी घ्या,पाणी गरम करून घ्यावे.
- 4
कढई गॅसवर ठेवा गरम झाले की तेल घालून घ्या, त्या मध्ये राई, उडीद डाळ घालून छान परतून घ्यावे,आता कांदा,टोमॅटो,गाजर घालून घ्या,बारीक चिरून घ्यावे, छान परतून झाले की शेंगदाणे भाजून सोलून घ्या आणि त्या मध्ये घाला,आता भाजलेला रवा घालून परतून घ्या,हळद लाल तिखट मीठ घालून छान एकजीव करून घ्या.
- 5
आता गरम पाणी घालून मिक्स करा आणि झाकण लावून ५ मिनिटे शिजू द्या.लिंबू पिळून गरम गरम सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
-
-
-
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो. Jyoti Kinkar -
-
-
-
-
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
-
-
-
-
-
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
More Recipes
- वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
- उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
- रताळे आणि बटाटा किस (ratale batata khees recipe in marathi)
- दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhoplyachi bhaji recipe in marathi)
- बीट कोशिंबीर (बीटरूट) (beetroot koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13863197
टिप्पण्या