ऊपवास पूरी,भाजी, श्रीखंड (upwasachi puri bhaji shrikhanda recipe in marathi)

#ऊपवास #ऊपासाची_पूरी_भाजी नवरात्रात 9दिवस ऊपास असले की साबूदाणा ,भगर खाऊन कंटाळा आला की काहीतरी वेगळ खावस वाटत म्हणून आजची राजगीराच्या पिठाच्या पूर्या आणी जीरा आलू केलेत ...
ऊपवास पूरी,भाजी, श्रीखंड (upwasachi puri bhaji shrikhanda recipe in marathi)
#ऊपवास #ऊपासाची_पूरी_भाजी नवरात्रात 9दिवस ऊपास असले की साबूदाणा ,भगर खाऊन कंटाळा आला की काहीतरी वेगळ खावस वाटत म्हणून आजची राजगीराच्या पिठाच्या पूर्या आणी जीरा आलू केलेत ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम राजगीरा पिठ 1 कप मोजून घेणे...नंतर 2 बटाटे कीसून 1कप मोजून घेणे..आणी पिठात टाकणे...
- 2
नंतर त्यात मीठ,जीर टाकणे नी पाणी नं टाकता बटाट्याच्या कीसातच पिठ भीजवून 10 मींट झाकून ठेवणे...नंतर काढून त्याचे समान गोळे करणे...
- 3
आणी वरून राजगीरा पिठ लावून पूरी लाटणे....गँसवर तेल कढईत गरम करून घेणे नी त्यात पूरी टाकणे नी दोन्हीकडू आलटून पालटून तळणे....
- 4
अशाच सगळ्या करून घेणे..आणी भाजीची तयारी करू घेणे....गँसवर कढईत तेल टाकून जीर,मीर्ची टाकणे....
- 5
बटाटे टाकणे परतणे आणी मीठ,शेंगदाणे कूट टाकणे
- 6
मीक्स करणे..भाजी तयार...पूरी,भाजी,श्रीखंड प्लेट मधे काढणे...सर्व करणे...
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऊपासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...ऊपासाची बटाटा भाजी नूसती खायला कींवा गोड दह्या सोबत छान लागते तसेच ऊपासाचा दोसा त्या सोबत सूध्दा छान लागते ... Varsha Deshpande -
भगर(वरी) दोसा (bhagar dosa recipe in marathi)
#nrr #वरी(भगर) #नवरात्री_स्पेशल #ऊपवास ..साबूदाणे ,शेंगदाणे खाऊन कंटाळा आला तर झटपट होणारा हा दोसा खूप छान लागतो ...भगर जनरली खूप जणांना आवडत नाही पण असे प्रकार नक्की आवडतात ...भगर जर 2-4 तास भीजवून ठेवली तर अजून छान लागतात .. Varsha Deshpande -
बटाटा कीसाचे क्रंची थालीपीठ (batata khees thalipith recipe in marathi)
#बटाटा_रेसिपी #ऊपवास_रेसिपी ...नवरात्रात कींवा ऐरवि सारखे ऊपास असतात तेव्हा साबूदाणे खायचा कंटाळा येतो तेव्हा झटपट कच्चा बटाटा कीसून होणारे क्रंची थालीपीठ ,दही खूपच सूंदर लागत ... Varsha Deshpande -
ऊपासाचे भाजणीचे थालीपीठ चटणी (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #ऊपवास_रेसिपीपोस्ट -2 #नेवेद्य ....एकादशी स्पेशल नेवेद्य ऊपासाची डीश ...एखादा पदार्थ एखाद्या सणाला कंपलसरी असतो म्हणजे तो पदार्थ तेव्हा करावाच लागतो ...आणी रोजचा बनवलेल्या पदार्थांचा.. अन्नाचा नेवेद्य हा पण असतोच ....तर आज एकादशी नीमीत्त देवाला नेवेद्य ...भाजणीचे थालिपीठ ,चटणी ........शीरा ,आणी साबूदाणा ऊसळ .माझ्या लींकवर मीळेल ... Varsha Deshpande -
खमंग दही बटाटा (khamang dahi batata recipe in marathi)
#nrr #दही #नवरात्री_स्पेशल #ऊपवास ... Varsha Deshpande -
बटाटा कीसाची ऊसळ (batata kisachi usal recipe in marathi)
#ऊसळ #ऊपवास_रेसिपी ऊपासाला नेहमी आपण साबूदाणा ऊसळ (खीचडी ) करतो पण ती खाऊन खूप कंटाळा येतो तेच तेच नेहमी... तर ही बटाट्याची कीसाची ऊसळ खूप सूंदर लागते ... आणी झटपट होते Varsha Deshpande -
साबूदाणा वडा चटणी (sabudana vada recipe in marathi)
#Thanksgiving #Cooksnap #ऊपास #साबुदाणा_वडा_चटणी ...आज pranjal kotkar याची रेसिपी बनवली ...तसे मी साबूदाणा वडे नं तळता अप्पे पात्रात जास्त बनवते पण आज प्रांजल ताईंची तळलेला वडा रेसिपी केली ..। Varsha Deshpande -
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
शींगाडा पिठाचे पराठे (shingada pithache parathe recipe in marathi)
#ऊपवास #ऊपास_रेसिपी Varsha Deshpande -
फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी .. Varsha Deshpande -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#nrr #काकडी #नवरात्री_स्पेशल #ऊपवास .... Varsha Deshpande -
मीक्स वेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
पोहे ...वेज पोहा म्हणजे ..कांदा ,टमाटा ,बटाटा ,मटर ,शेंगदाणे ,कोथिंबीर,कढीपत्ता ,मीर्ची वापरून केलेले पोहे ....टमाटे कदाचित कोणी टाकत नसेल पण खूप छान लागतात ......फक्त सगळ्या साहीत्या सोबत टमाटे तेलात परतले की थोड मीठ पण टाकायच आणी परतायच म्हणजे सगळ्या भाज्यांना छान चव येते .... Varsha Deshpande -
साबूदाणे खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबूदाणे_खिचडी ...#ऊपवास_स्पेशल #Cooksnap ..Najnin khan यांची साबूदाणे खीचडी रेसिपी बनवली खूप छान झाली ...मी थोडे बदल केलेत .. Varsha Deshpande -
शेंगदाणे दही चटणी (shengdane dahi chutney recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...शेंगदाण्याची दही घालून चटणी ऊपासाला चालणारी ...ही चटणी साबूदाणा वडे ,ऊसळ ,अप्पे ,दोसा अशा ऊपासाच्या पदार्थांन सोबत छान लागते आणी झटपट होते .. Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
आमसूल (कोकम सार) (amsul recipe in marathi)
#ऊपवास #आमसूल_कोकम सार) #हेल्दि ...ऊपासाला चालणारा सार आणी भरपूर गूणधर्म युक्त असे आमसूल ...पित्तनाशक ...हीवाळ्यात ऊपासाला कींवा कधीही गरम ,गरम असा कोकम सार प्यायला खूपच मस्त वाटत .. Varsha Deshpande -
अप्पे पात्रातील साबूदाणे वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबूदाणेवडा ...#ऊपवास_रेसिपी मी आज न तळलेला साबूदाणे वडा बनवला ..खूप मस्त झाला जास्त तेलकट पण नाही आणी क्रची मस्तच .. Varsha Deshpande -
बटाट्याची काचर्याची ऊपासाची ऊसळ (upwasachi batata usal recipe in marathi)
#ऊपवास #ऊपवास_रेसिपी ....ऊपासाला नेहमी साबूदाणा ऊसळ करतो पण तो भीजायला जरा वेळ लागतो ....पण पटकन बटाट्याचे पदार्थ लवकर होतात म्हणून वेळेवर ते करू शकतो .,भगर ऊसळ ,बटाटा कीसाची ऊसळ असे प्रकार करतोच पण बटाट्याच्या पातळ काचर्या करून त्याची दही टाकून ...कींवा लींबू पिळून चटपटीत पटकन होणारी ही ऊसळ खूपच छान लागते ...जरा खमंग केली दही नं टाकता तर वरून लींबू ,दही आवडेल ते टाकून खावे अप्रतिम लागते .... Varsha Deshpande -
बटाटा कीस साबुदाणा ऊपमा (batata khees sabudana upma recipe in marathi)
#nrr #ऊपवास # नवरात्री_स्पेशल #1-दिवस ....#बटाटा Varsha Deshpande -
-
तिखट पूरी (tikhat puri recipe in marathi)
पोळी खाऊन कंटाळा आला की त्याला पर्याय पूरी. मुलांना नवीन काहीतरी आणि प्रवासात देखील छान. Anjita Mahajan -
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#nrr #ऊपवास #नवरात्री_स्पेशल #शेंगदाणे #शेंगदाणे_चटणी Varsha Deshpande -
काबूली चना कैरी
#कडधान्य ...चैत्र महीना सूरू झाला आणी कैर्या बाजारात यायला लागल्या की कैरीची डाळ , कैरीचे पन्हे याचे वेद लागतात ...पण लाँकडाउन मूळे काही वस्तू घरी असतात ..तर काही नसतात.....आणी आज असच झाल कैरीची डाळ करायची पण चना डाळच नव्हती ...पण खायची तर होती मग घरी काबूली चने होते तेच भीजत घातले ....कैर्या भाजीवाल्याने आणून दिल्या होत्याच .. ..मग मस्त काबूली चना कैरी केली आणी खूपच सुंदर झाली....,😋 Varsha Deshpande -
आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)
#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली .... Varsha Deshpande -
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
चवलाई बिन्स ऊसळ.. करी. (लोबिया करी) (chawali beans recipe in marathi)
#GA4 #Week12 कीवर्ड बीन्स ..चवलाई बिन्स ऊसळ म्हणा की करी ..भाजी ..मी आज केलेली ....भरपूर प्रमाणात फायबर आणी पोशक शरीराला ...चविष्ट आणि रूचकर ..भाता बरोबर 1 नं लागते ..आणी चपाती पूरी बरोबर सूध्दा छान लागते .. Varsha Deshpande -
पेरूचा हलवा (perucha halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #हलवा #प्रसाद #ऊपवास (शीरा ).....9 दिवसाचे नवरात्रात केलेले ऊपास म्हणजे घरात फळांची चंगळ म्हणजे भरपूर प्रमाणात फळ असतात ...आणी त्यातजर काही जास्त आंबट ,पान्चट ,कमी गोड असले की ते तसेच पडून राहातात .... तसेच खाण्यासाठी म्हणून आणलेला 1 च गलेलठ्ठ पेरू चीरला तर अगदिच पान्चट ,गोड नाही.. कोणीच खाल्ला नाही मग ...पण अगदी फ्रेश खोबर्या सारखा होता ...मग काय करू विचार होते तर ईनोव्हेटि शीराच कराव असं ठरल आणी लगेच केला खूप छान झाला ... Varsha Deshpande -
डाळवडा (daal vada recipe in marathi)
#Cooksnap #डाळवडे ....Ranjana Balaji mali याची रेसीपी थोडे बदल करून केली ...खूपच छान झालेत वडे ..मी चना डाळ सोबत थोडी तूरीची डाळ टाकून बनवले त्यामूळे वडे हलके होतात थोडे ... Varsha Deshpande -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#पडवळ_भाजी ... #सात्विक महालक्ष्मी ,गणपती ..ला येणारी ही भाजी ...माझ्याकडे फक्त माहालक्ष्मी समोर ठेवायला कींवा कढित टाकायलाच तेव्हा येते ..पण महालक्ष्मी ऊठल्या की याची नंतर मी भाजी करते खूप चवदार आणी छान लागते ... कांदा ,लसून न टाकता सात्विक अशी ही भाजी मी करते ...काही कारणाने मी खूप दिवस पोस्ट करू शकत नव्हते .. म्हणून ऊशीराच .. Varsha Deshpande -
आलूबोंडा कढि (ALU BHONDA KADHI RECIPE IN MARATHI)
आलू बोंडा हे स्नँक अगदि लाहानान पासून तर मोठ्यांना देखील आवडतात .....माझे मूलांना फार आवडतात ...भाजी थोडी कमी तीखट करायची आलूबोंड्याची ...म्हणजे सगळेच आवडीने खातात फक्त त्यावर तर्री ,चटण्या चांगल्या तीखट वापरायच्या ...म्हणजे सगळेच ऐंजाँय करतात असं मला वाटत...पण आज मी कढित टाकून आलूबोंडा खायचा म्हणून तीखट केला ...ही आमची नागपूरी पध्दत तर्री ,कढि टाकून खाणे ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या