शेंगोळे (Shengole recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
थंडीत मस्त गरम गरम उकडून केलेले .
:-)
शेंगोळे (Shengole recipe in marathi)
थंडीत मस्त गरम गरम उकडून केलेले .
:-)
कुकिंग सूचना
- 1
पीठ व मसाले अर्धे घालुन पाण्याने घट्ट गोळा भिजवावा.५ मीं.नंतर एक छोटा गोळा घेऊन त्याची सुरळी करावी.
- 2
एकात एक घालून गाठ पाडवी असे सर्व शेंगोळे तयार करून घ्या.मोठ्या भांड्यात तेल घालून मिरची पेस्ट घालून
नंतर त्यात कांदा घालून गुलाबीसर परतून घ्यावे.पुन्हा उरलेले अर्धे मसाले घालुन पाणी घालावे साधारण ६ वाटी पाणी लागेल. - 3
पाणी उकल्यावर त्यात सर्व शेंगोळे घालावे.पाण्याला घट्ट पना येण्यासाठी. २ टेबलस्पून गव्हाचे पीठ घालावे सर्व. मिक्स करून २० मीं उकळू द्यावे.शेंगोळे होत आले की वर येतात. गरम गरम हळद लिंबू लोणचे फोडले कांदा सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2सर्वांना थंडीत गरम गरम नाश्त्याला आवडणारी .:-) Anjita Mahajan -
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6थंडीत गरम गरम मस्त पोटभरून नाश्ता.:-) Anjita Mahajan -
-
तूर पोहे pohe recipe in marathi)
थंडीत वेगळे गरम गरम खाण्यासाठी आणि सध्या भरपूर तुरीच्या शेंगा असल्यामुळे हे दाणे घालुन केलेले.:-) Anjita Mahajan -
मराठवाडा स्पेशल शेंगोळे (shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडाशेंगोळे ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे.खरं तर शेंगोळे ना परिपूर्ण आहार म्हटलं तरी चालेल फक्त शेंगोळे असले की बस त्याच्याबरोबर काहीही तोंडी लावायला नको अगदी भरपेट असं जेवण होतं.एखाद्या संध्याकाळी काहीही नसले किं फक्त शेंगोळे जेवणात पण बदल व मस्त बेत😀 Sapna Sawaji -
#विंटर#शेंगोळे
खमंग आणि चवदार मराठमोळे शेंगोळेथंडीत किंवा पावसाच्या दिवसांत खाण्यासाठी अगदी आरोग्यदायी आणि चविष्ट असा पदार्थ . Vrushali Patil Gawand -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#EB #W1सर्वांना थंडीत गरम गरम सर्व्ह करण्यासाठी.:-) Anjita Mahajan -
ताकातले शेंगोळे (taakatale shengole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 ताकातले शेंगोळे - मी डोंबिवली राहत असले तरी मी मूळची मराठवाड्यातली आहे,आमचा कडे नेहमी केला जाणार पदार्थ म्हणजे शेंगोळे..ह्या आठवड्यात गावाकडची रेसिपी आहे...त्यामुळे लगेच लक्षात आलं शेंगोळे करूयात...मी आज ताकातले शेंगोळे करणार आहे...ताक न वापरता पण करू शकतो...फक्त पाणी घालायचं...चला तर करूयात आज ताकातले शेंगोळे... Mansi Patwari -
मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook "मेथीचे पराठे"या पद्धतीने केलेले पराठे छान टम्म फुगतात.. करून बघा.. चला तर रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
शेंगोंळे रेसिपी (shengole recipe in marathi)
महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.थंडीमध्ये तर आवर्जून बनविले जातात nilam jadhav -
शेंगोळे (shengole recipe in marathi)
एक पारंपरिक पदार्थ. मला खूप आवडणारा.हे शेंगोळे कुळीथ,यालाच हुलगे असे म्हणतात, याच्या पिठापासून बनवतात. Sujata Gengaje -
शेंगोळे (Shengole recipe in marathi)
आई, आजीची ही रेसिपी आहे.एखादे वेळी जेवणात बदल म्हणून मस्त आहे. Archana bangare -
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे (ukad shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल शेंगोळेहा प्रकार आमच्याकडे खूप आवडतो. त्यातही पौष्टिक म्हणजे ज्वारी नाचणी कणिक बेसन या पिठाचे सुरेख कॉम्बिनेशन .गरम गरम शेंगोळे,पापड लोणचे आणि झुरका मग काहीच नको. Rohini Deshkar -
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-) Anjita Mahajan -
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है. Preeti V. Salvi -
शेंगोळे मराठवाडा स्पेशल (shengole recipe in marathi)
#KS5आजची रेसिपी आहे उकड शेंगोळे. ही मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे पण थोड्या फार बदलाने ही रेसिपी आता सगळीकडे बनवली जाते. अगदी आता काही प्रसिद्ध हॉटेल्स मध्ये देखील पारंपरिक पदार्थाच्या यादीत शेंगोळे ही डिश पाहायला मिळते. ही थोडी मसालेदार, झणझणीत रेसिपी आहे. प्रामुख्याने शेंगोळे ज्वारीच्या पिठापासून बनवले जातात. tear drop shape, थोडक्यात अश्रूच्या आकाराचे बनवले जाणारे शेंगोळे😃 हे मला इंडियन पास्ता सारखेच वाटतात आणि हे अतिशय पौष्टीक सुद्धा आहेत. सध्या one pot meal रेसिपी हव्या असतात, खाणाऱ्यांना आणि खाऊ घालणाऱ्यांना देखील. अशा वेळी हा उत्तम पर्याय आहे. ह्यामध्ये ज्वारीचे ,गव्हाचे पिठ वापरले जाते त्यामुळे पुन्हा पोळी/भाकरी करण्याची गरज नसते. तरीही अगदी भाताबरोबर सुद्धा शेंगोळे खायला खूप छान लागतात.प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धतीत थोडा फार बदल होतो. काही जण शेंगोळ्याच्या पिठामधील काही पीठ घेऊन त्याची ग्रेव्ही बनवतात. तर काही ठिकाणी ताकातले शेंगोळे बनवतात. मी ग्रेव्ही बनवण्यासाठी आज थोडा टोमॅटो सुद्धा वापरला आहे. चवीला छानच झालेत. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कुळीथाचे शेंगोळे (Kulithache shengole recipe in marathi)
#MBRकुळीथा पासून बनणारी पौष्टिक अन् चविष्ट रेसिपी कुळीथाचे शेंगोळे..नक्की करुन पहा... Shital Muranjan -
-
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
हुलगा/कुळीदाचे शेंगोळे (kulith shengole recipe in marathi)
#mdकुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही.आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणुन वापरले जाते. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हलके असतात.आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची प्रथा आहेआजी, आई यांचीही रेसिपी आहे माझ्या फॅमिलीत पूर्वीपासून आमच्या घरात कुळीद च्या पिठापासून मुटकुळे / शिंगोळे तयार करून आहारातून घेतले जाते आणि मलाही लहानपणापासून हे मुटकुळे खाण्याची सवय आहे आजही माहेरी गेल्यावर आईच्या हातचे मुटकुळे मी आवर्जून खाते हट्टाने बनवूनही घेते तिला मदतही करते.कुळीद हे कदधान्य गरम असल्यामुळे हिवाळ्यातच याचे सेवन केले जाते हिवाळ्यात भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आहारातून घेतले जातेमाझी आजी आणि आई यांना तर आवडतातच पण मलाही हे कुळीदाचे मुटकुळे खूप आवडतात परफेक्ट अशी आईच्या हातचा पदार्थ आहे जो आईच्या हातचाच छान लागतो आई ही खूप मेहनती असते अन तिची ती मेहनत तिच्या पदार्थांमध्ये आपल्याला दिसते आपण तृप्त होऊन आनंदित होऊन खातो हे बघून आई खुश होते त्याने तिचे पोट भरते अशी ही आपली सगळ्यांची आई आपल्याला देवाने दिलेले वरदान आहेतिच्या हातून तयार केलेले ते पदार्थ आपल्यासाठी अमृतच असतात ज्याने आपले इतके छान धडधाकट शरीर तयार होते. तयार केलेली रेसिपी मी आणि माझी आई ने तयार केलेली आहे Chetana Bhojak -
-
मेथी चे ढोकळे (Methi che dhokle recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळ्यात, हिवाळ्यात,गरम गरम खायला मज्जा येते, व उन्हाळ्यात ताका बरोबर खायला पण मस्त वाटते. All time favourite receip Sonali Shah -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
हुलग्याचे शेंगोळे (hulgyache shengole recipe in marathi)
#HLRना रुप...ना रंग...तरीही पौष्टिक!हुलगे म्हणजेच कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात. ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात. खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करतात. कुळीथ अंगातील ताप कमी करते.थंडीत उष्णता वाढवणारे आणि ताकद देणारे अत्यंत पौष्टिक असे कडधान्य म्हणून कुळथाचे सेवन केले जाते. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात, पितप्रकृतीच्या माणसांनी मात्र कुळीथ खाऊ नये.शेंगोळी हा माझ्याकडे दर थंडीत 4-5वेळा तरी होणारा अतिशय आवडता पदार्थ!चला तर घ्या आस्वाद.....शेंगोळ्यांचा😋😋 Sushama Y. Kulkarni -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#trendingसध्या थंडी चे दिवस तेव्हा गरम पदार्थ करूनखायला वेगळीच मजा.:-) Anjita Mahajan -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#लंच आज मी चिकन बिर्याणी बनवली आहे थंडीत मस्त गरम गरम बिर्याणी आणि रस्सा . Rajashree Yele -
मऊसूत इडली सांबार (Idli Samber Recipe In Marathi)
#SDRगरम गरम सगळीकडे उन तेव्हा जीवाची लाही लाही होते . अश्या वेळेस काहीतरीपटकन छान खावेसे वाटते.:-) Anjita Mahajan
More Recipes
- ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
- केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
- शाही गाजर हलवा (shahi gajar halwa recipe in marathi)
- हिरवा कांदा, चीज, बटाटे टोस्ट (hirva kanda cheese batate toast recipe in marathi)
- ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15836342
टिप्पण्या