लाल भोपळ्याची खीर (lalbhoplyachi kheer recipe in marathi)

#GA4#,week 8 ,. :-milk
लाल भोपळ्याची खीर
मिल्क या थीम चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवीत आहे.
,आमच्या घरी खीर सर्वांना खूप आवडते. मी तांदळाची, शेवयाची, रव्याची,साबुदाण्याची अश्या अनेक प्रकारच्या खिरी करत असते..घरी फ्रीज मध्ये लाल भोपळा दिसला. लाल भोपळ्याची भाजी घरी कोणाला आवडत नाही. अनायसे या आठवड्यातला की वर्ड मिल्क.आहे त्यामुळे मिल्क या keyword चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवत आहे. लाल भोपळा उपासाला सुद्धा चालतो.
लाल भोपळ्याची खीर (lalbhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4#,week 8 ,. :-milk
लाल भोपळ्याची खीर
मिल्क या थीम चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवीत आहे.
,आमच्या घरी खीर सर्वांना खूप आवडते. मी तांदळाची, शेवयाची, रव्याची,साबुदाण्याची अश्या अनेक प्रकारच्या खिरी करत असते..घरी फ्रीज मध्ये लाल भोपळा दिसला. लाल भोपळ्याची भाजी घरी कोणाला आवडत नाही. अनायसे या आठवड्यातला की वर्ड मिल्क.आहे त्यामुळे मिल्क या keyword चा वापर करून लाल भोपळ्याची खीर बनवत आहे. लाल भोपळा उपासाला सुद्धा चालतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खिरी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र तेवावे.अर्धा लिटर दूधा मध्ये रबडी मिक्स पावडर टाकून. दुध आटवावे. दूध सतत चमच्याने ढवळत राहावे जळणार नाही याची दक्षता घ्यावी.लाल भोपळ्याचे चिरून बारीक काप करावे.
- 2
कुकर मध्ये एक शिट्टी येईपर्यंत शिजवायला टेवावे. कुकर बंद करावा. लाल भोपळा थंड झाल्यावर कढई मध्ये लाल भोपळ्याचे काप टाकावे. थोडे कोरडे होवू द्यावे...त्यानंतर लाल भोपळ्या मध्ये अर्धी वाटी साखर टाकून साखर पूर्ण विरघळवून घ्यावी.
- 3
दोन टेबलस्पून कणीक कढई मध्ये किंवा ओव्हन मध्ये भाजून घ्यावी..आणि कणीक लाल भोपळ्याच्या कापा मध्ये टाकून परतवून घ्यावी.आता यात आटवलेले दुध घाला. चांगले एकजीव होऊ द्या. चारोळी टाकून थोडे उकळी येऊ द्यावी
- 4
दूध दहा मिनिटे उकळी यायला ठेवावे.आता यात ड्रायफ्रूट घाला..
- 5
लाल भोपळ्याची खीर गरम किंवा थंड सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#CPM3#Week3#रेसीपी मॅगझीन#तांदळाची खीर😋 Madhuri Watekar -
मखाण्याची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GA4 #week13#मखाणामखाण्याची खीरमखाणा या keyword नुसार मखाण्याची खीरबनवीत आहे. मखाण्याची खीर खूप पौष्टिक असते. rucha dachewar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
भोपळाची खीर (पांढरा भोपळा किंवा काशी कोहळ) (bhoplyachi kheer recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrrभोपळ्याची खीर भोपळ्याच महत्त्व विशिष्ट सणाला, खीरेच महत्व पानात आहे. खुप चविष्ट अशी रेसिपी आहे. Suchita Ingole Lavhale -
लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)
#MLR#लाल भोपळा पचायला हलका नी पोष्टीक .याची खीर चांगली लागते. Hema Wane -
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
-
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
काल मला महालक्ष्मी साठी नैवेद्य करायचा होता.मग झटपट तयार होणारे काही तरी करावे असा विचार करून रव्याची खीर केली.मस्त झाली. Archana bangare -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 या विकच्या चँलेंज़ मधून मिल्क हा क्लू ओळखून मी आज़ दुधापासून शेवयाची खीर बनवली आहे.ही खीर तर सर्वांनाच आवडते. Nanda Shelke Bodekar -
उपवासाची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#shr जन्माष्टमीचा उपवास व कांहीतरी नवीन म्हणुन लाल भोपळा उपवासाला चालतो त्याची खीर केली. Shobha Deshmukh -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15साबुदाण्याची खीर पटकन होणारी आहे.थोडे केशर ,वेलची पूड घातली की चवही छान लागते.आज केली आहे मी साबुदाण्याची खीर. Pallavi Musale -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhoplyahchi kheer recipe in marathi)
#दूध दुधी भोपळा ही थंड व सौम्य भाजी ही पथ्याची व आजारी माणसांची भाजी मानतात ही भाजी पित्तरोधक मूत्रल शामक आहे तहान भागवणारी व थकवा नाहीसा करणारी भाजी म्हणुन आपल्या आहारात नेहमी वापर केला पाहिजे चला तर आज मी दुधीची खीर कशी बनवायची दाखवते Chhaya Paradhi -
लाल भोपळ्याचा हलवा
कुंभाच्या आकाराचा भोपळा आणि त्यातल्या असंखय बिया हे उत्पादकतेचे , सृजनशीलतेचा प्रतीक आहे . चवीने गोड असलेला हा लाल भोपळा मिठाई बनवण्यासाठी हलवायांचा आवडता ! मग तो आग्र्याचा पेठा असो की आपले महाराष्ट्रातील खीर किंवा घारगे !आजची गोडाची पाककृती - लाल भोपळ्याचा हलवा ! Smita Mayekar Singh
More Recipes
टिप्पण्या (3)