कॅफेचीनो हॉट चॉकलेट कॉफी (cappuccino hot chocolate coffee recipe in marathi)

माझ्या मुलाला ही हॉट चॉकलेट कॉफी खुप आवडते...
हे फ्यूजन थोडे वेगळे आहे पण छान वाटते...
कॉफी आणि चॉकलेटचे मिश्रण छान वेगळे वाटते..
छान थोडा कॉफीचा कडवटपणा आणि चॉकलेटचा गोडसर पण अतिशय सुंदर लागतो....
माझ्याकडे स्पेशली मॉर्निंग मध्ये हा प्रकार होतो...
कॅफेचीनो हॉट चॉकलेट कॉफी (cappuccino hot chocolate coffee recipe in marathi)
माझ्या मुलाला ही हॉट चॉकलेट कॉफी खुप आवडते...
हे फ्यूजन थोडे वेगळे आहे पण छान वाटते...
कॉफी आणि चॉकलेटचे मिश्रण छान वेगळे वाटते..
छान थोडा कॉफीचा कडवटपणा आणि चॉकलेटचा गोडसर पण अतिशय सुंदर लागतो....
माझ्याकडे स्पेशली मॉर्निंग मध्ये हा प्रकार होतो...
कुकिंग सूचना
- 1
साखर कॉफी यामध्ये एक टेबल स्पून पाणी घालून मिक्स करावे..
- 2
तीन टेबलस्पून थोडे थोडे वेळानी कोमट पाणी घालून बीट करून घ्यावे बीटर ने कॉफी आणि साखरेच्या मिश्रणाला,, आता हे मिश्रण छान हलके होऊन जाईल... एक प्रकारची विपिंग क्रीम तयार होईल,, यामध्ये तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता...
- 3
चॉकलेट गरम पाण्यामध्ये टाकून त्याचे एक प्रकारचे सॉस करून घ्यायचे,
- 4
एक खाली ग्लास घेणे, त्यामध्ये आपण फेटलेले कॉफी आणि साखरेचे क्रीम त्यात तीन चमचे घालून त्यात गरम दूध घालणे, त्यानंतर हॉट चॉकलेट चे मिश्रण घालने,,,
- 5
आता परत थोडंसं दूध घालून त्यावर कॉफी आणि साखरेचे क्रीम घालून हलके चमच्याने मिक्स करणे,, आणि क्रीम घालून साजविने,,, आता रेडी छान कॅफे चीनो कॉफी हॉट चॉकलेट,,, मुलांना ही खूप जास्त आवडतं...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
डलगोना हॉट कॉफी (dalgona hot coffee recipe in marathi)d
#coffee_day ☕#Trending कॉफी म्हटले हि जगभरात प्रसिद्ध असलेली, तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय ☕. माझी तर फार आवडीचीआणि तेही मस्त फेस आलेली म्हणजेच डलगोना हॉट कॉफी☕ Jyotshna Vishal Khadatkar -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
#CC कॉफी हे सर्वांचेच आवडते पेय आहे .कॉफी अनेक प्रकाराने बनवितात . पण कॉफीची खरी तल्लफ भागवायची असेल , तर गरमागरम फेसाळलेल्या कॉफीला पर्याय नाही . आजची फोम कॉफी पिऊन तरी पहा , एकदम ताजेतवाने व्हाल .चला कॉफी बनऊयात ... Madhuri Shah -
हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर हॉट चॉकलेट ही रेसिपी शिकायला मिळाली. मी आज हॉट चॉकलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi)
#CCHappy Coffee Day कॉफी अनेक प्रकारे बनवता येते . काही पारंपारिक पद्धतीने वेलची पावडर, कॉफी पावडर टाकून कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम अशा अनेक प्रकारे कॉफी तयार करतात. येथे हॉट अँड टेस्टी cappichino कॉफी तयार केली . माझी अत्यंत प्रिय व खूप आवडणारी टेस्टी कॉफी बनवली. दक्षिण भारतात फिल्टर कॉफी खूप प्रसिद्ध आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात... Mangal Shah -
-
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
डालगोना हाॅट काॅफी (Dalgona Hot Coffee Recipe In Marathi)
#CCकॉफी डेखूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
-
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
कॅपिचिनो कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळ्यातीलगमतमस्त पावसाळ्यात ,हिवाळ्यात हि कॉफी प्याला मस्त वाटते Sonali Shah -
-
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
-
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हर्षित चॉकलेट कोल्ड कॉफी (Hershey Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#cc#coffee recipe Sushma Sachin Sharma -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
-
डॅलगोना कॉफी
#गोल्डन ऍप्रन 3 विक ११डेलगोना कॉफी बनवण्यासाठी थंड दुधाचा वापर करतात जेणेकरून आपण जी कॉफी ची मलई घालणार आहोत ती विरघळणारी नाही अर्थात तुम्ही जास्त थंड कॉफी पिऊ शकत नसाल तर कोमट दुधाचा ही वापर करता येतो पण दूध अतिशय गरम असू नये नाहीतर कॉफी विरघळून जाईल Shilpa Limbkar -
-
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव
More Recipes
टिप्पण्या