दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4#week 8;- coffee
Golden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे.

दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

#GA4#week 8;- coffee
Golden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 1 ग्लासदूध
  2. 5-6 बर्फाच्या क्युब्ज
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टेबल स्पूनइन्स्टंट कॉफी
  5. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  6. 2 टेबलस्पूनगरम पाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    कॉफी साठी लागणारे साहित्य एकत्र ठेवले. अगोदर एका बाउलमध्ये २ टेबलस्पून साखर आणि २ टेबलस्पून कॉफी पावडर चागलं मिक्स करून घ्या. त्याचामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून चागलं मिक्स करून घ्या.कॉफी पावडर,साखर आणि कोमट पाणी पाच ते १० मिनिटे क्रिमी होईपर्यंत ढवळावे.बर्फाच्या पाच ते सहा क्यूब काढून ठेवावे.

  2. 2

    त्या नंतर दूध टाकून मिक्स करून घ्यावे. ग्लास मध्ये बर्फाच्या क्युब्ज आधी टाकाव्या. थोडेसे कॉफीचे लेयर त्या ग्लासमध्ये वरती टाकून घ्या आणि कॉफी वरती थोडे कोको पावडरनी डेकोरेट करून घ्या.

  3. 3

    कॉफी थोडी घट्ट पाहिजे होती.त्या मुळे कॉफी वर आणि थोडी थीक‌ लेअर कोको पावडर आणि कॉफी टाकली. कोल्ड कोल्ड दलगोना कॉफी (Dalgona coffee) तयार आहे. कप मध्ये सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes