खवा रवा लाडू (khava rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस वर पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप घालून त्यावर रवा भाजून घेतला. तो चांगला भाजला गेल्यावर काढून थंड केला. परत पॅनमध्ये थोडसं तूप घेऊन त्यावर खवा व १-११/२ चमचा पिठीसाखर घालून चांगले तूप सुटेपर्यंत परतून घेतले. खवा तूप व पिठीसाखर घालून परतल्याने लवकर खराब होत नाही आणि लाडू जास्त दिवस टिकतात.खवा थंड करून घेतला.
- 2
आता थंड झालेला रवा मिक्सर च्या जार मध्ये घेऊन इंचर वर बारीक करून घेतला. म्हणजे आपल्याला लाडू वळताना तो जास्त फेटायला लागत नाही. आता एका पसरट भांड्यात रवा,,खवा व पिठीसाखर काढून घेतले. मग ते मीक्स करतांना त्यात वेलचीपूड घातली.
- 3
वरील मिश्रण आवश्यकतेनुसार तूप घालून चांगले फेटून घेतले. तुप अगदी १-२ चमचेच लागते. व त्याचे लाडू वळून घेतले.
- 4
असे तयार झालेले लाडू आपण एका बाऊलमध्ये काढून गार्निश केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खवा - रवा लाडू (khava rava laddu reciep in marathi)
झटपट होणारे चविष्ट लाडू Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रवा खवा लाडू (rava khava ladoo recipe in marathi)
एखाद्या रेसिपीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट स्वत: बनवली असेल तर उत्तमच चव आणि समाधान मिळतं ते वेगळच.या रेसिपीसाठी मी खवा घरी बनवला आहे. Sushma Bhadgaonkar Davanpelli -
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
रवा खवा कोकोनट लाडू (Rava khava Coconut Ladoo Recipe In Marathi)
#ASR #रवा_खवा_कोकोनट लाडू... #श्रावण स्पेशल...अगदी सूंदर लागणारे खुसखुशीत रवा, खवा आणि कोकोनट लाडू.... Varsha Deshpande -
रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)
मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.एकदम खुशखुशीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhopdyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा. आज मी हलवा बनवला. Sujata Gengaje -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post3या वर्षी दिवाळीच्या तिसरा पदार्थ रवा लाडू बनवले. Pranjal Kotkar -
-
-
रवा दळ बेसन लाडू (ravadal besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीला रवा दळ बेसन लाडू हा फराळाचामेन पार्ट असतो.आग्रहाने वाढला जाणारा सगळ्यांचा आवडता प्रकार. दळ बेसण म्हणजे बारीक नेहमीचे दळलेले बेसन वापरून झटपट होणारा लाडूचा प्रकार बघुयात कसा वाटतोय तुम्हला. Jyoti Chandratre -
खवा-रवा मोदक (Khava-Rava Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट२गणपति बाप्पा.... आज जागतिक स्तरावर पूजनीय असला तरी या आराधनेची पाळं-मुळं सापडतात.... सुमारे ५ व्या शतकात... जेव्हा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्म यांचा प्रभाव,... व्यापारी व धर्म-संस्कृति संबंधांनी...भारतीय उपखंडाशिवाय इतर पूर्व आशियायी देशांपर्यंत पोहचविला.... आणि देव गजानन परदेशातही परमपूज्य झाले....😊🙏जगभरात अनेक धर्मसंप्रदाय समुदायांमधे, गणपति बाप्पा जसे,.... विविध प्रकारांनी प्रसिद्ध.... नृत्य गणेश (नेपाळ), महारक्त गणेश (तिबेट), कांगिटेन (जपान).... तसेच बाप्पाच्या आवडीच्या मोदक प्रकारांचेही.... लहानपणी, *मोदक* म्हणजे एक तर "उकडीचे" नाहीतर रेडीमेड "मिठाईचे" इतकेच माहित...(मुल्ला की दौड़ मस्जिद तक....त्यातला प्रकार 😝)लग्नानंतर समजले कि,... वेगवेगळे सारण भरुन *तळलेले मोदक* हाही मोदक प्रकार असतो 😄....गेली अनेक वर्षे, असे मोदक आयते मटकवले ... पण यावर्षी *गणुबाप्पा* ने..., "तळलेले मोदक... तुझे तुलाच बनवायचे आहेत... रेडीमेड मिळणार नाहीत".... असा दृष्टांत दिल्यावर... लगेच आमच्या "फ्राय मोदक" स्पेशलिस्ट... *अलका काकी* (माझ्या काकी सासुमा) यांना कॉल लावला.... रेसिपीची बित्तम (detail) माहिती, विविध सारणांचे प्रकार, making steps नीट समजून घेतले.... आणि बाप्पाच्या नामस्मरणात... स्थापनेच्या दिवशी, केला.... "खवा-रवा मोदक" चा *श्री गणेशा* 👍🏽🥰🙏😍(©Supriya Vartak-Mohite)(Special Thanks to Alka Kaki.... 🥰) Supriya Vartak Mohite -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#४नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पाकातले रवा लाडू ही रेसिपी शेअर करते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले अगदी परफेक्ट बनतात.Dipali Kathare
-
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. Radhika Gaikwad -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आई ची speciality आहे, तिच्या सारखे आम्हाला जमत नाही. घटक सुधा तेच घेऊन सुधा किती वेळा प्रयत्न केले तरी तिच्या हाताची चव काय येत नाही. कायम 12 महिने हे लाडू काचेच्या बरणीत भरून असतात. बरणी सुधा & जागा सुधा कधी change kele nahi तिने. माझा म्हणजे टी बरणी सुधा कधी फुटली नाही..😊लग्नात आमच्यकडे आलेले सर्व्ह पाव्हण्याना जाताना चिवडा व लाडू द्यायची पद्धत. दळ बेसन चे लाडू देतो.दळ म्हणजे रवा लाडू आता बुंदी चे लाडू ची प्रथा चालू झाले. Sonali Shah -
-
पाकातले रवा लाडू (pakatalr rava ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ४ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
-
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi
More Recipes
टिप्पण्या