शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#अन्नपूर्णा#
दिवाळी फराळ क्र.1 ... पटकन संपणारा.

शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)

#अन्नपूर्णा#
दिवाळी फराळ क्र.1 ... पटकन संपणारा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30/40  मिनीटे
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपतुप
  2. 3/4 कपपिठी साखर
  3. 3/4 कप दुध
  4. 2 नि 1/2 कप गव्हाचे पीठ
  5. 300 ग्रॅमतळण्यासाठी तेल
  6. चिमुटभर मीठ

कुकिंग सूचना

30/40  मिनीटे
  1. 1

    तुप व पिठी साखर थोडी फेटून घ्यावी नंतर त्यात दुध घालावे तेही छान मिसळून घ्यावे नि त्यात पिठ भिजवावे थोडे घट्ट व बाजूला 15/20 मिनीटे ठेवा

  2. 2

    तेल मंद गॅसवर तापत ठेवणे.

  3. 3

    चपाती पेक्षा जरा जाड चपात्या लाटा व शंकरपाळे कापून घ्या.असे थोडे करा नि तळायला घ्या. उरलेल्या तळत असताना करा. तेल तापले असेल शंकरपाळे मध्यम आचेवर तळून घ्या.

  4. 4

    खुसखुशीत शंकरपाळे तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes