पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi

Gital Haria @cook26291494
#अन्नपूर्णा
# दिवाळी फराळ
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा
# दिवाळी फराळ
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैदा मध्ये तेल,मीठ टाकून कणीचे बांधून घ्या. मोठी अशी पोळी लाटून घ्या
- 2
सुरीच्या च् साह्याने लांब काप करून घ्या
- 3
एका पोळी मधून तीन भाग करा
- 4
तूप गरम झाल्यावर कमी गॅस वरती शंकरपाळे तुपामध्ये तळून घ्या
- 5
पाक बनवण्यासाठी साखर गरम करायला ठेवा त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका चांगली दोन तारखेची घटक चाचणी बनवून द्या त्यामध्ये केसर च्या काड्या टाका साखरेचा पाक व्यवस्थित एकदम घट्ट तयार होऊ द्या
- 6
त्यानंतर तळलेल्या शंकरपाळ्या मध्ये वरून साखरेचा पाक टाकावा
- 7
साखरेचा पाक टाकत असताना गॅस हा चालू राहू द्या
- 8
साखरी पूर्णपणे पेठ्या वरती लागल्यावर गॅस बंद करून टाका चला मग आपले झटपट हे पाकातले शंकरपाळे तयार आहेत उर्फ पेठे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi -
-
-
-
-
-
-
तिखट खारे शंकरपाळे (tikhat khare shankarpale recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#दिवाळी फराळ Hema Wane -
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी Sujata Gengaje -
-
बालूशाही रेसिपी (balushahi recipe in marathi)
#अन्नपूर्णा बालूशाही रेसपी दिवाळी आली घरा फराळ ला चला ही रेसपी मी घरी पहिल्यादाच् करत आहे Prabha Shambharkar -
-
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
-
-
-
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड शंकरपाळी दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे. पहिलाच पदार्थ गोड बनवावा म्हणून गोडाने सुरवात केली. कूछ मीठा हो जाये! nilam jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14064246
टिप्पण्या