खाजा पुरी (kahaja poori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एक बाउल घेणे त्यात 1वाटी मैदा टाकणे,2टेबल स्पून तेल,१/४छोटा चमचा ओवा, चवीनुसार मीठ,भिजण्यासाठी पाणी
- 2
मग पीठ चांगले भिजून चांगली गोल आकारात पोळी लाटून घेणे मग गोल एका छोट्या वाटीने गोल करणे मग सुरीने कुठे कुठे लाइन करणे
- 3
मग तेल चांगले कडक करून ते तेलात बारीक गॅस वर गोल्डन कलर ये पर्यत तळणे अशा प्रकारे आपली टेस्टी खाजा पुरी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
फरसी पुरी (farsi poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_२ मध्ये मी आज #फरसी #पुरीची रेसिपी लिहिणार आहे. त्याची एक गोष्टही सांगणार आहे.फराळ बनवायला सुरुवात तर केली. यंदा नवीन काय करावं याचा विचार करताना एकदम एक खूप जुनी आठवण जागी झाली.त्याकाळी YouTube, Facebook, Google असं काहीच नव्हतं. नवीन रेसिपी ही पुस्तकातून मिळायची. असेच "अन्नपूर्णा" नावाचे एक रेसिपी बुक माझ्या हाती पडले. त्यातले अनेक पदार्थ मी हौसेने घरच्यांना खाऊ घालायची. त्यात एक पदार्थ होता फरसी पुरी. हा पदार्थ करताना माझी आई कौतुकाने मला मार्गदर्शन करायची.आता तर ती या पृथ्वीतलावर नाहीये, पण आज मी अनेक वर्षांनी हा पदार्थ केल्याचे ती पाहू शकली असती तर तिला खूप आनंद झाला असता. आजची रेसिपी तिला अर्पण! Rohini Kelapure -
-
क्रंची मूंग दाल पुरी (crunchy moong dal poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ क्र.5# क्रंची मूंग दाल पुरी,, दिवाळीचा फराळ हा मैद्यापासून जास्त बनवला जातो पण मी आज गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ युज करून ही पुरी बनवली आहे ही खूपच टेस्टी अशी बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा... Gital Haria -
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी Sujata Gengaje -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
-
-
-
-
-
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14045107
टिप्पण्या