चिजी वेजी टोस्ट सॅंडविच (cheese veggie toast sandwich recipe inmarathio)

#GA4 #week10
#cheese
वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आमच्या कडे चिज घालून केलेलं सॅंडविच तर जास्तच आवडीचं. कधी कधी तर फक्त ब्रेकफास्टलाच नाही तर चेंज म्हणून लंच किंवा डिनरला पण चिज सॅंडविच खायला हेल्दी आणि पोटभरीला बरं पडतं. आज मी चिज आणि आलू पराठ्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती ती घालून सॅंडविच बनवलं होतं. खूपच मस्त टेस्टी झालं होतं. त्याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.
चिजी वेजी टोस्ट सॅंडविच (cheese veggie toast sandwich recipe inmarathio)
#GA4 #week10
#cheese
वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आमच्या कडे चिज घालून केलेलं सॅंडविच तर जास्तच आवडीचं. कधी कधी तर फक्त ब्रेकफास्टलाच नाही तर चेंज म्हणून लंच किंवा डिनरला पण चिज सॅंडविच खायला हेल्दी आणि पोटभरीला बरं पडतं. आज मी चिज आणि आलू पराठ्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती ती घालून सॅंडविच बनवलं होतं. खूपच मस्त टेस्टी झालं होतं. त्याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे स्लाइस, मीरपूड, मीठ, चिज, साॅस आणि बटर घेतले.
- 2
ब्रेडच्या एका स्लाइसला बटाट्याची भाजी लावली, आणि दुसर्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावून त्यावर चिज स्लाइस ठेवून त्यावर थोडी मीरपूड आणि मीठ घालून सॅंडविच बंद केलं.
- 3
पॅनमधे बटर घालून त्यावर सॅंडविच ठेवून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतले.
- 4
गरमागरम चिज वेजी टोस्ट सॅंडविच मधून त्रिकोणी कट करुन एका प्लेटमधे ठेवून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
चोको आल्मंड चिझी सॅंडविच(choco almond cheese sandwich recipe in marathi)
#झटपटमाझा मुलगा शाळेत असताना कधी कधी फोन करुन सांगायचा की तो त्याच्या चार मित्रांबरोबर गृप प्रोजेक्ट करायला घरी येतोय. आमच्या साठी काही तरी मस्त खायला कर. नेहमी काही तिखट बनवून देते, यावेळी मी विचार केला की काही तरी वेगळं बनवावं. मुलांना चाॅकलेट आणि चिझ तर आवडतं ते पोटभरीचं आणि अगदी झटपट होणारं आहे. कारण मुलं आल्यावर त्यांना भुकेने धीर धरवतं नाही. म्हणून मग झटपट होणारे चोको आल्मंड चिझी सॅंडविच करुन दिलं. आणि सगळ्या मुलांनी खूप आवडीने खाल्लं. त्याची अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मुंबई सॅंडविच (mumbai sandwich recipe in marathi)
#GA4 #week26 #bread#मुंबई_सॅंडविच #ब्रेड_सॅंडविचसॅंडविच खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते. भुकेच्या वेळी पटकन खायला आणि बनवायला पण अगदी सहज सोपे असते. मी सगळ्यांचे आवडते मुंबई सॅंडविच बनवलं त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळ्याची गंमतआज सकाळपासून खूप पाऊस पडत होतं आज काहीतरी चटपटा खायचं होतं. मग मी गरमा गरम बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच बनवली.पावसात खायची मज्जा वेगळी आहे. जितकं गरमा गरम खाऊ इतकच मज्जा. Sapna Telkar -
-
चिकन चिज बर्गर (chicken cheese burger recipe in marathi)
#GA4 #week10चिकन चिज बर्गर खाण्याची वेगळीच मजा.नॉनव्हेज भाजी व पोळी जेवायची नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे चिकन चिज बर्गर . Dilip Bele -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
अँटिक सॅंडविच (sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट १(पावसाळी गंमत)मि ह्या सॅंडविच चे नाव अँटिक सॅंडविच ठेवले आहे .कारण ह्या सॅंडविच मध्ये आपण अजूनही वेगवेगळ्या नवीन पदार्थांचा उपयोग करून त्याची पौष्टिकता वाढवू शकतो जसे की काकडीचे स्लाईस, मिक्स भाजी, गाजर इत्यादी Shilpa Limbkar -
-
-
चीज चिली टोस्ट (cheese chilly toast recipe in marathi)
रोज संध्याकाळी काय खायचे करावे समजत नाही सध्या बंद मुळे काहीतरी वेगळं करून मुलांना पाहिजे असतं म्हणून आज चिझ चिली टोस्ट केले आणि विशेष म्हणजे लेक शिकली मदत केली तेच पुष्कळ Deepali dake Kulkarni -
-
मिक्स वेजी रवा चीज टोस्ट सॅन्डविच (mix veggie rava cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- Cheese 🧀हे रवा टोस्ट सॅन्डविच मला फार आवडते.कारण हे झटपट तर होतेच ,शिवाय यात आपण मुलं ज्या भाज्या खात नाहीत,त्या भाज्यांचा समावेश आपण करू शकतो.माझी मुलं पालक खाण्याचा खूप कंटाळा करतात.म्हणून मी यात पालक बरोबरच गाजर,काॅर्न,सिमला मिरची सुद्धा घातली आहे.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
झटपट वेज टोस्ट सॅन्डविच (veg toast sandwich recipe in marathi)
ब्रेकफास्ट साठी होणारा ,आणि माझ्या मुलांचा खूपच आवडतं टोस्ट सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
कॅची चीज टोस्ट (cheese toast recipe in marathi)
#Cooksnap दीपाली मुन्शी ताई व प्रीती साळवी ताई यांची टोस्ट रेसिपी मी रिक्रिएट केली आहे. मी इथे कॅची म्हणजे कॅरट, चिली चीज वापरुन ही बनवली आहे.कॅची चीज टोस्ट फारच टेस्टी लागतात. यम्मी. 1 नंबर. Sanhita Kand -
व्हेज चीज ग्रील सॅंडविच (veg cheese grill sandwich recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooilrecipeबनवण्यास अगदी सोप्पे आणि पार्टीसाठी एक मस्त टेस्टी फूड.... घरी बनवलेल्या या रेड आणि ग्रीन चटण्या तसेच भरपूर सारे चीज घालून तुम्ही ते अजून मजेदार बनवू शकता,फॉर युअर बच्चा पार्टी🥳😋👍चला तर मग बघूया व्हेज चीज ग्रील सँडविच रेसिपी … Vandana Shelar -
पेरी पेरी मसाला चीज ग्रील सॅंडविच (Peri peri masala cheese grill sandwich recipe in marathi)
#सॅंडविच.... आज मी जरा स्पायसी peri-peri मसाला आणि चीज वापरून सॅंडविच बनवले... अतिशय सुंदर आणि झटपट बनणारे सर्वांना खूप आवडले Varsha Deshpande -
-
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
-
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
मिनी चिज बटर पिझ्झा (cheese butter pizza recipe in marathi)
#बटर चिज⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️बटर - चीज म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते! या पिझ्झा साठी बटर आणि चीज दोन्ही घटक वापरून मी एक वेगळी चवदार रेसिपीज बबनवली . 😃 ती म्हणजे मिनी चिज बटर पिझ्झा चला तर बघुया💁 Jyotshna Vishal Khadatkar -
-
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
-
-
कॉर्न मेयो ओपन सँडविच
सगळ्यांनाच सँडविच ,कॉर्न, मेयोनीज खूप आवडतं ,मुलांना तर खूपच, ब्राऊन ब्रेड वापरून हे सँडविच आपण सगळे एन्जॉय करू शकतो.मुलांना टिफीन साठी पण देता येते.वेगवेगळ्या भाज्या घालून सँडविच अजून हेल्दी बनवता येते. Preeti V. Salvi -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या (2)