पेरी पेरी मसाला चीज ग्रील सॅंडविच (Peri peri masala cheese grill sandwich recipe in marathi)

#सॅंडविच.... आज मी जरा स्पायसी peri-peri मसाला आणि चीज वापरून सॅंडविच बनवले... अतिशय सुंदर आणि झटपट बनणारे सर्वांना खूप आवडले
पेरी पेरी मसाला चीज ग्रील सॅंडविच (Peri peri masala cheese grill sandwich recipe in marathi)
#सॅंडविच.... आज मी जरा स्पायसी peri-peri मसाला आणि चीज वापरून सॅंडविच बनवले... अतिशय सुंदर आणि झटपट बनणारे सर्वांना खूप आवडले
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य काढून घेणे...
- 2
गॅसवर पॅन गरम करणे त्यात 1 टेबलस्पून बटर टाकणे......त्यात सिमला मिरची पत्ताकोबी आणि कांदे लांब लांब चिरलेला टाकून परतून घेणे...
- 3
त्यात पेरी पेरी मसाला मिक्स हर्ब आणि मीठ टाकून हाय फ्लेमवर परतणे आणि लगेच गॅस बंद करणे...भाज्या जरा क्रंची ठेवायचे आहेत.....
- 4
एका प्लेटमध्ये ब्रेडच्या स्लाईस काढून घेणे.... ब्रेड स्लाइस वर बटर लावून घेणे नंतर त्यावर सॉस लावून घेणे...
- 5
सॉस लावलेला ब्रेड स्लाईस वर मॉझरेला चीज टाकणे नंतर त्यावर परतलेल्या भाज्या टाकणे वरून मॉझरेला चीज टाकणे.... आणि त्यावर एक बटर लावलेली स्लाईस ठेवून सॅंडविच पॅक करणे..
- 6
सॅंडविच मेकर मध्ये ठेवून ग्रिल करून घेणे.... सर्व करण्यासाठी तयार पेरी पेरी मसाला चीज ग्रील सँडविच.... मेओनिज, सॉस सोबत कट करुन सॅंडविच सर्व करणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिझ्झा ग्रील सँडविच (Pizza grill sandwich recipe in marathi)
#सँडविच #पिझ्झा ग्रील सँडविच... माझ्या मुलांना पिझ्झा पण हवा होता आणि सँडविच पण हव होत ...म्हणून मी दोन्ही मिळून एकच पिझ्झा ग्रील सँडविच बनवलं.... खूप छान टेस्टी आणि क्रंची मुलांना फार आवडले.... Varsha Deshpande -
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
ग्रील चीज सँडविच (grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15#GrillGrill हा कीवर्ड वापरून मी ग्रील चीज सँडविच बनवले आहे.Asha Ronghe
-
-
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
चीजी पेरी पेरी दाबेली(पावभाजी स्टफींग) (cheese peri peri dabeli recipe in marathi)
#GA4 #week16पेरी पेरी हा माझा आवडता मसाला जो मी माझ्या अनेक रेसिपीमध्ये वापरत असते. वेगवेगळ्या डिप्समध्ये ,पराठ्यांमध्ये, पिझ्झा वर, सँडविच स्टफींग मध्ये याचा वापर आरामात होतो आणि त्या पदार्थाची चव वाढते. घरी पाव भाजी केली होती, दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी छानसा चिजी डीप बनवून त्यामध्ये पेरी पेरी मसाला वापरून दाबेली चा एक वेगळा प्रकार मी ट्राय केला आणि तो सगळ्यांना खूपच आवडला.Pradnya Purandare
-
व्हेज चीज ग्रील सॅंडविच (veg cheese grill sandwich recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooilrecipeबनवण्यास अगदी सोप्पे आणि पार्टीसाठी एक मस्त टेस्टी फूड.... घरी बनवलेल्या या रेड आणि ग्रीन चटण्या तसेच भरपूर सारे चीज घालून तुम्ही ते अजून मजेदार बनवू शकता,फॉर युअर बच्चा पार्टी🥳😋👍चला तर मग बघूया व्हेज चीज ग्रील सँडविच रेसिपी … Vandana Shelar -
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कॅरोट चीज सॅंडविच (Carrot Cheese Sandwich Recipe In Marathi)
#SDR ... घरी असलेल्या पदार्थांपासून झटपट होणारे , पौष्टिकता असलेले, कॅरोट चीज सँडविच... Varsha Ingole Bele -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
मेयोनीज ग्रील सँडविच..😋
घरी नेहमी झटपट बनारे सँडविच ..माझ्या मूलांना खूप आवडतात ..खूप वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवते पण मूल ज्या भाज्या खात नाहीत त्याच स्टफींग बनवून जर सँडविच बनवल तर सगळे आवडीने खातात .. #Goldenapron3 #week3 #ब्रेड #चीज, Varsha Deshpande -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज 🍟 (peri peri french fries recipe in marathi)
#GA4#week16 नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊आज मी गोल्डन ऍप्रन मधील peri-peri हे वर्ड घेऊन पेरी पेरी फ्रेंच फ्राईज ही रेसिपी शेअर करतेय. साधे फ्राईज नेहमी बनवत असते पण peri-peri मसाल्यामुळे त्याची लज्जत जास्त वाढते आता तर माझ्या मुलांना हेच फ्राईज खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच (mayo corn peri peri sandwich recipe in marathi)
#GA4 #week12#Gaus the word#मेयोनिजमेयोनिज म्हटले की बच्चे कंपनी खुपच खुश असते .आज अगदी झटपट मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच बनवले आहे बघा तर मग कसे झाले आहेत. Jyoti Chandratre -
वेज क्लब सॅन्डविच (Veg club sandwich recipe in marathi)
# सॅन्डविच... हेल्दी सॅंडविच Varsha Deshpande -
पेरी -पेरी चीज पॅटाटोज बर्गर (Peri-Peri cheese potato burger recipe in marathi)
#tastyपेरी-पेरी चीज बर्गर सर्व मुलांचा आवडता आहे. Sushma Sachin Sharma -
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10पास्ता म्हटला म्हणजे आत्ताच्या पिढीला जीव की प्राण!! आमच्या घरीही माझ्या मुलाला पास्ता अतिशय प्रिय आहे आणि खास करून त्याला व्हाईट सॉस मधला पास्ता खूप आवडतो.. हा व्हाईट सॉस पास्ता करताना त्यामध्ये थोडीशी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो आज येथे मी पेरी पेरी मसाला वापरून हा पास्ता केला आहे. पास्ता करताना बरेच वेळेला एक प्रॉब्लेम असतो तो पास्ता ड्राय होतो ,आपली ग्रेवी थोड्यावेळानी सुकते. पास्ता करताना आपण जर नुसते पाणी वापरले तर त्याला काही चव येत नाही अशा वेळेला आपण ज्या पाण्यामध्ये पास्ता शिजवतो ते पाणी सॉस करताना त्यात घालावे म्हणजे सॉसला दाटपणा येतो आणि चवही चांगली लागते.Pradnya Purandare
-
व्हेज पेरी पेरी चीज़ बर्गर (veg peri peri cheese burger reciep in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज वाह क्या बात है!हे असे वाक्य आपसुकच तोंडून निघतात जेंव्हा फास्टफुड सेंटरमध्ये पदार्थांचा तो सुगंध येतो तेंव्हा! पण चीज व बटर यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच विरोधक ही आहेतच. दुग्धजन्य पदार्थ असलेले हे बटर, चीज़ यांना तसे परदेशी पाहुणेच म्हणावे लागेल.पुर्वी असली तुप,लोणी,रोजच्या जेवणातलाच भाग होते.पण कधी हे तूप, लोणी खाऊ नकोस असे म्हटल्याचे आठवत नाही,उलट आग्रहच व्हायचा आणि ते शरीराला लाभदायकपण होते, पण त्यावेळी मैदानी खेळांमुळे व मेहनतीच्या कामांमुळे ते शरीरासाठी स्वास्थवर्धकच होते, परंतू जेंव्हा पासून फास्टफुड सेंटर्सची संख्या वाढली तेंव्हा पासून चीज व बटरचे प्रमाण वाढले.कुणी याला शरीरासाठी घातक म्हणतात तर कुणी म्हणतं की याने चरबी वाढते.कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली ना की काहिही होत नाही हा माझा अनुभव! अनेक पदार्थांमध्ये हे चीज,बटर वापरणे अपरीहार्य असते; नव्हे ते त्या डीश किंवा पदार्थांचा मुख्य भाग असते. तेंव्हा सध्याच्या या फास्ट युगात पिज्जा,बर्गर वा तत्सम पदार्थांमधे चीज किंवा बटर फ्लेवर नसेल तर कसे चालेल?तेंव्हा या चीज बटर चा वापर करून बनवलेले पदार्थ खा पण सोबतच मर्यादासुध्दा पाळा म्हणजे जीवनाचा व जेवणाचा दोघांचाही आनंद घेता येईल.कोरदोन ब्लू चीज,स्मोकी चेद्दार चीज,पार्मेसान असे विवीध प्रकार मी पुण्याहून आणते पण लाॅकडाऊनमुळे सध्या चीज चे मोजकेच प्रकार घरी व बाजारात उपलब्ध आहेत.या मोजक्याच चीज सोबत कुकपॅड च्या चीज बटर थीम साठी आपण नवीन काही रेसिपी बनवू या! घाबरू नका हो,जीभेचे चोचले पुरवून जीवनाचा आस्वाद घेतलाच पाहीजे,पण हो त्यासोबतच आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.जीभेच्या आनंदासाठी चीज़ भी क्या चीज है हे आपल्याला कळेल. Devyani Pande -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #Week16 'पेरी पेरी' हा क्लु घेऊन ही रेसिपी केली आहे. Amruta Parai -
पेरी पेरी मसाला चिजी काॅर्न (peri peri masala chesse corn recipe in marathi)
बाहेर मस्त पाऊस पडत असताना ,काहीतरी चमचमीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा प्रत्येकाला होत असते...😊अशा थंडगार वातावरणात मला गरमागरम भाजलेलं कणीस खायला खूप आवडते..😋रोजच्या भाजलेल्या कणीसला ,मी थोडा ट्वीस्ट दिला आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
पेरी पेरी पुल आऊट ब्रेेेड (peri peri bread recipe in marathi)
#चीज#बटरआजची माझी रेसिपी ही शेफ संज्योत कीर यांची आहे. ही रेसिपी बघितली तेंव्हाच ठरवले की करून बघुयात. आपले चीज बटर चॅलेंज आले आणि मग काय मला संधीच मिळाली. या रेसिपी मध्ये भरपूर चीज आणि बटर आहे, क्रिस्पी पेरी पेरी पुल आऊट ब्रेड खरे तर बर्गर ब्रेड मध्ये छान होईल पण मी साधा लादी पाव वापरला आहे.Pradnya Purandare
-
चिज ग्रील सॅन्डविच (cheese grill sandwich recipe in marathi)
#बटरचीजनाश्ता म्हटलं की सॅन्डविच हा पदार्थ लगेचच लक्षात येतो.आणि बटर आणि चीज चा भरपूर वापर इथे केला जातो. Supriya Devkar -
चीझी मॅगी सँडविच (cheese maggi sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabसर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी लहानापासून मोठया पर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. Surekha vedpathak -
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
पेरी पेरी राउंडल्स.. (peri peri roundlers recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - पेरी पेरीपेरी पेरी या शब्दाचीच जादू अशी आहे की काही विचारुच नका..आपल्या अंगभूत खमंग, चटपटीत पणा मुळे एकेक पदार्थाला जो काही चवीचा साज चढवला जातो की त्यापुढे भले भले आबालवृद्ध गारद होऊन त्या पदार्थांशी मग कायमची गट्टी जमते बऱं का..हो हो अगदी मी पण..मी कशी अपवाद असेन..तरीपण पेरी पेरी आणि बटाटा यांची अंमळ जरा जास्तच सलगी...म्हणूनच पेरी पेरी आणि बटाट्याच्या चकत्या यांचा संगम करुन आणायचा घाट घालते मी.. ..काय म्हणालात हे नाव suit नाहीये पेरी पेरीला..बरं बरं..मग Peri Peri roundals हे नाव कसं वाटतंय..आवडलं ना..तर असं सांगत होते की या Peri Peri roundals बरोबर आमची कायमची गट्टी जमलीये ..एकदम फेविकॉल का मजबूत जोड वाली...न तुटणारी..ये दोस्ती तुटायची नाय..चला तर मग या अतूट बंधनातल्या roundals कडे.. Bhagyashree Lele -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (3)