हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#कुकस्नॅप
#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)
यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स.

हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)

#कुकस्नॅप
#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)
यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. नूडल्स साठी लागणारे साहित्य
  2. 200 ग्रॅमनूडल्स
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 5-6 कपपाणी
  5. 1/2 कपशिमला मिरची
  6. 1/2 कपगाजर
  7. 1/2 कपकोबी
  8. 2.5 चमचेसोया सॉस
  9. 2.5 चमचेरेड चिली सॉस
  10. 2.5 चमचेटोमॅटो केचअप
  11. चवीनुसार मीठ
  12. 1 चमचेव्हिनेगर
  13. 1/2 चमचामिरे पावडर

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटे
  1. 1

    नूडल्स उकळण्यासाठी, एका मोठ्या पातेल्यात, 5-6 कप पाणी आणि एक टेबलस्पून तेल घाला. ते उकळण्यास सुरवात झाली की त्यात नूडल्स घाला व चांगल्या शिजवून घ्या. सुमारे 4-5 मिनिटे लागू शकतात. व कोबी, गाजर, शिमला मिरची उभे पातळ काप चिरून घ्यावे

  2. 2

    सर्व पाणी काढून टाकावे, शिजवण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी, नूडल्स वर थंड पाणी ओता. नूडल्स चाळणीत काढून बाजूला ठेवा

  3. 3

    वेज हक्का नूडल्स करण्यासाठी: कढईत तेल गरम करावे. आता गाजर आणि शिमला मिरची घाला. 2-3 मिनिटे हाई फ्लेम वर सौंटे करा.आता कोबी घाला आणि 1 मिनिट सौटे करा. भाज्या कुरकुरीत आणि थोडी कच्ची असावी, संपूर्ण शिजवलेले नसावेत. त्यात व्हिनेगर घालून घ्या. त्यात नूडल्स घालून घ्या. व मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता आच कमी करून त्यात मीठ आणि मिरे पावडर घालून घ्या. सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचअप घालून घ्या, थोडे मीठ घाला आणि एकजीव करा.

  5. 5

    5 मिनिटे वाफ देऊन गरम गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes