चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 9
ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपी
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9
ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका ताटात रवा मैदा एकत्र घेऊन त्यात गरम तेलाचे मोहन घालून पाण्याने पीठ भिजवून घ्यावे. पीठ झाकून ठेवून तासभर भिजू द्यावे.
- 2
एका कढईत २ टिस्पून तेल तापवावे. तेल तापल्यावर लसूण हिरवी मिरची घालून चंग परतावे. नंतर त्यामध्ये सेजवान चटणी घालून परतावे. नंतर त्यात कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर घालावे. मिरेपूड, मीठ, साखर, सोया सॉस, चिली सॉस, घालून चांगले परतून घ्यावे. झाकण ठेवून वाफेवर भाज्या शिजवून घ्याव्या.
- 3
दुसऱ्या कढईत तळण्यासाठी तेल तापवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाची छोटी पोळी लाटून घ्यावी. त्यात भाजीचे सारण भरून करंजीचा आकार द्यावा. ही करंजी तेलात तळून घ्यावी. अश्याच सगळ्या करंज्या तळून डिश सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
#GA4 #week3#cooksnap arti Lokwaniमाझी डोनट रेसिपी काही कारणाने राहिली होती म्हणून मी आरती लोकवानी यांची मॅगी क्रिस्पी डोनट ही रेसिपी मध्ये काही बदल करून चायनिज डोनट ही रेसिपी शेअर करत आहे पझल मध्ये पण चायनिज हा शब्द आला आहे म्हणून Bharati Chaudhari -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
व्हेज स्प्रिंग रोल (veg spring roll recipe in marathi)
हे चायनीज रेसिपी आहे मी नेहमी बनवतेRutuja Tushar Ghodke
-
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
स्वीट कॉर्न व्हेज सूप (Sweet Corn Veg Soup Recipe In Marathi)
#CHR #चायनीज कोणतीही रेसिपी घरात सर्वांनाच आवडते. त्यात स्वीट कॉर्न सूप सर्वांचे प्रिय.. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
चायनीज पकोडा (chinese pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृतिचा संगम मी येते आवडीने खाल्या जाणाऱ्या चायनीज आणि भारतीय फ्युजन बनवले आहे Swara Chavan -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
चायनीज मनचाव सूप (Chinese Manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13चायनीज लोकांची फेवरेट डिश आहे .मलाही खूप आवडते . अत्यंत पौष्टिक सूप आहे . चला तर कसे बनवतात पाहूयात ? Mangal Shah -
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar -
शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स (schezwan dosa spring rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी २फ्युजन रेसिपी थीममुळे समजलं आपण कितीतरी पदार्थांमध्ये ट्विस्ट आणून बनवू शकतो. मला खूप आवडतं पदार्थांमध्ये वेगळे प्रयोग करायला. आज मी चायनीज आणि साऊथ इंडियन रेसिपी एकत्र करून शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स बनवले. स्मिता जाधव -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
शेझवान राईस (Shezwan Rice recipe in marathi)
#डिनर #मंगळवारची डिनर प्लॅनरची रेसिपी आहे शेझवान राईस. ही डीश इंडो चायनीज आहे. आजकाल तरुण पिढी मध्ये ही खूपच फेमस आहे. माझ्या मुलांची ही आवडती डीश आहे. ही डीश बनवताना आज मुलांची खूप आठवण आली. Shama Mangale -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale -
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
चायनीज ब्रिंजल (chinese brinjal recipe in marathi)
चायनीज वेगन रेसिपीआहे ही.चायनीज पदार्थ जसे की मंचुरियन,नुडल्स भेळ हे प्रकार तर आपल्याला आवडतातच पण हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल. चायनीज चव आणि त्यात बनविलेले हे वांगे मुलं सुद्धा आवडीने खातात.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# मंचाव सूपमंचाव सूप च्या बाबतीत काय सांगायचं हे एक चायनीज डिश आहे प्लस इंडियन पण त्याच्यात बरेच व्हेरिएशन करू शकतो आणि सगळ्यांचा हा फेवरेट असाच मंचाव सूप आज मी बनवला आहे.... झटपट गरमागरम मंचाव सूप तयार आहे... Gital Haria
More Recipes
- कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
- गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
- इंडोनेशीयन सेराबी स्टफ्ड पॅनकेक (Indonesian serabi stuffed pancake recipe in marathi)
- व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
- मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
टिप्पण्या