हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#camb
आज अचानक पाऊस पडत असल्याने संध्याकाळी काही तरी चटपटीत गरम खाण्याची इच्छा झाली म्हणून घरात उपलब्ध साहित्यात हक्का नूडल्स बनवण्याचे अचानक ठरवले व झटपट कमीत कमी साहित्यात नूडल्स बनवले तर मग पाहुयात रेसिपी...

हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

#camb
आज अचानक पाऊस पडत असल्याने संध्याकाळी काही तरी चटपटीत गरम खाण्याची इच्छा झाली म्हणून घरात उपलब्ध साहित्यात हक्का नूडल्स बनवण्याचे अचानक ठरवले व झटपट कमीत कमी साहित्यात नूडल्स बनवले तर मग पाहुयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमनुडल्स
  2. 1कांदा उभा चिरून
  3. 50 ग्रॅम कोबी उभा चिरून
  4. 1 कांदा पात पेंडी
  5. 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून
  6. 1 आलं इंच बारीक चिरून
  7. 1/2 चमचालाल तिखट
  8. 2 चमचेटोमॅटो सॉस
  9. 1 चमचासोया सॉस
  10. 4 चमचेतेल
  11. मीठ चवीनुसार
  12. पाणी गरजेनुसार
  13. 1 चमचामिरेपूड
  14. 2हिरवी मिरची

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून भाज्या चिरुन घ्या, एक भांड्यात 10 कप पाणी घालून गरम करायला ठेवा पाणी उकळू लागले की त्यात 1 चमचा मीठ व 1 चमचा तेल घाला व मग नूडल्स घाला व 5 मिनिटे शिजवून घ्या

  2. 2

    नूडल्स शिजवून झाले की चाळणी मध्ये घालून पाणी काढून टाका व वरून थंड पाणी ओता म्हणजे नूडल्स सुट्ट्या होतील,एक कढई गॅसवर ठेवा त्यात तेल घाला, तेल गरम झाले की त्यात लसूण- आले,हिरवी मिरची घाला 30 सेकंद फ्राय करा मग त्यात कांदा घाला 1 मिनिटभर परता

  3. 3

    मग कोबी,कांदा पात घाला 1 मिनीट भर परता यामध्ये गाजर व ढोबळी मिरची पण घाला माज्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मी घेतली नाही मग,त्यात लाल तिखट, मीठ,दोन्ही सॉस घाला,मिरेपूड घाला व सगळं टॉस करत हलवुन घ्या 4-5 मिनिटे कुक करून घ्या व गॅस बंद करा

  4. 4

    कांदा पात वरून घाला व गरमागरम हक्का नुडल्स सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes