प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सेर्विन्ग्स
  1. 1 वाटीभिजवलेली मूग डाळ
  2. 1/2 वाटीटोमॅटो
  3. चवीनुसारमीठ
  4. चवीनुसारसाखर
  5. 1/2लिंबाचा रस
  6. 1हिरवी मिरची
  7. 1 टीस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनजिरे
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1 टेबलस्पूनओले खोबरे
  11. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात 2-3 तास भिजवलेली मूग डाळ घ्या

  2. 2

    त्यात अर्धा टोमॅटो बारीक चिरून घाला

  3. 3

    चवीनुसार मीठ आणि साखर घाला

  4. 4

    त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करा

  5. 5

    आता 1 हिरवी मिरची बारीक चिरून घाला

  6. 6

    पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे व मोहरी घाला आणि फोडणी करून घ्या

  7. 7

    आता ही फोडणी डाळीवर घाला

  8. 8

    सर्विंग बाउल मध्ये कोशिंबीर काढून घ्या त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घाला

  9. 9

    कोशिंबीर तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

Similar Recipes