अकुरा / पालक पप्पू (akura /palak pappu recipe in marathi)

अकुरा / पालक पप्पू (akura /palak pappu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुऊन घेणे. नंतर पालक चिरून घेणे. त्याच बरोबर कांदा, टोमॅटो चिरून घेणे. मिरची मध्ये चिरून त्याचे उभे काप करून घेणे.आणि तूरडाळ 2-3 वेळा स्वच्छ धून घेणे.
- 2
नंतर छोट्या कुकर मध्ये धुतलेली तूरडाळ घालावी. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, लसुण घालून त्यात शिजण्यासाठी पाणी घालावे. त्यात थोडी हळद घालावी. नंतर त्यात चिरलेला पालक घालावा. व कूकरचे झाकण लावून ती डाळ पालक शिजवून घेणे.
- 3
10-15 मिनिटे नंतर कुकर वाफ गेल्या वर झाकण काढून घेणे. शिजलेली डाळ डावाने किंवा रवीने कुकर मध्येच हटून घेणे.एकजीव करून घेणे.
- 4
आता गॅस वर कढई किंवा पातेले तापण्यास ठेवावे. त्यात तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी,2-3 लसूण पाकळ्या ठेचून घालणे. नंतर त्यात कढीपत्ता, लाल सुकी मिरची, हळद, हिंग, चवीनुसार लाल तिखट घालून ती खमंग फोडणी करून घेणे.
- 5
नंतर त्या फोडणी मध्ये हटलेली पालक डाळ घालावी व आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून एकत्र करावी.व त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालून घेणे.5 - 7 मिनिटे छान ती भाजी शिजवून घेणे.
- 6
अशाप्रकारे मस्त डाळ पालक म्हणजेच पालक पप्पू भाजी तयार झाली. वरून त्याला लसुण,सुकी लाल मिरची घालून फोडणी देणे.गरम गरम पोळी किंवा फुलके सोबत सर्व्ह करावी. खूप टेस्टी अशी ही भाजी लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ताकातील पालक भाजी Rupali Atre - deshpande -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
पालक मुद्दा भाजी (palak muda bhaji recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटकपालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक मुद्दा हिवाळ्याच्या हंगामात ताज्या पालकपासून बनविलेले भाजी निरोगी तसेच चवदार असते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज कर्नाटक पद्धतीचे पालक मुद्दा भाजी कशी करायची ते बघूया😘 Vandana Shelar -
-
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
पालक वरण (Palak varan recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#पालक वरण😋😋😋 Madhuri Watekar -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
-
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#लंच # पालक भाजी पालकभाजी मधुन शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात शरीरातील हाडे मजबुत होतात डोळ्यांनाही फायदा होतो शरीरावरील सूज कमी होते पालक खाल्यामुळे आजारी पडण्याची समस्या कमी होते म्हणुन आठवड्यातुन एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे चला तर अशी बहुगुणी पालकाची भाजी ची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
-
रवा पालक ढोकळा (rava palak dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#बुधवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर# हा रवा ढोकळा पालक घालून केला म्हणून लहान मुलासाठी एकदम योग्य. Hema Wane -
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
-
खानदेशी डाळ पालक (dal palak recipe in marathi)
#KS4 थीम : 4 खानदेश रेसिपी क्र. 4घरात पालक होता. ज्योती चंद्राते यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेली भाजी. Sujata Gengaje -
पालक वडे (palak vade recipe in marathi)
#GA4 #Week2 #पालक - विदर्भातील फेमस असे पालक वडे आज गोल्डन अप्रोन च्या निमित्ताने पहिल्यांदा करून बघितले... खूपच कुरकुरीत आणि पटकन झाले...Asha Ronghe
-
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक वरण (palak varan recipe in marathi)
#dr #पालक वरण उत्तम रेसीपी कधीतरी अर्धवट शिजलेल्या पालकाला उत्तम चव येते.चवीतील बदल चांगला वाटतो. Suchita Ingole Lavhale -
पालक लसुनी (palak lasuni recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लानर# शनिवार आजची रेसिपी आहे पालक लसूण धाबा स्टाइल मुलं आवडी ने खातील अशी R.s. Ashwini -
-
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक मसालेभात (palak masale bhat recipe in marathi)
#पालकपालक ही पालेभाजी शरिराला खूप उपयोगी आहे. नेहमी भाजी न खाता काही वेळा असे मसालेभात बनवला तरी खायला मजा येते. Supriya Devkar -
लसूणी पालक.. (lasuni palak recipe in marathi)
#GA4#week24#Garlicलसूणी पालक लवकर आणि झटपट होणारी रेसिपी.. आणि तेवढीच चवीला अप्रतिम असलेली रेसिपी म्हणजेच *लसूणी पालक*...तेव्हा नक्की ट्राय करा... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या (2)
Yummicios 😋