आइस अॅपल अँड अॅपल खीर(ताडगोळे आणि सफरचंद खीर) (ice apple and apple kheer recipe in marathi)

#CookpadTurns4
कुकपॅड बर्थडे च्या निमित्याने युनिक रेसिपी करायची हे मी ठरवलच होते म्हणून हि खास रेसिपी...आइस अॅपल अँड अॅपल खीर....
सफरचंदाचे गुण तर आपल्याला माहीतच आहेत पण ताडगोळे ही जास्त पौष्टीक असतात.
ताडगोळे अतिशय मउ ,रसदार असतात.चवीला खुप गोड आणि पाणीदार असतात.हे फळ जास्त करून उन्हाळ्यात येत असल्याने जर उन्हाळ्यात खाल्ले,तर शरीराची पातळी balanced राहते.हे खाल्यामुळे उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होते.हे खाल्याने उन्हाचा त्रास होत नाही.यात पोटॅशियम,लोह,फॉस्फरस,व्हिटामीन B,Cआढळतात.
तर मग पाहुया या पौष्टीक फळापासुन बनलेल्या खीरची रेसिपी.....
आइस अॅपल अँड अॅपल खीर(ताडगोळे आणि सफरचंद खीर) (ice apple and apple kheer recipe in marathi)
#CookpadTurns4
कुकपॅड बर्थडे च्या निमित्याने युनिक रेसिपी करायची हे मी ठरवलच होते म्हणून हि खास रेसिपी...आइस अॅपल अँड अॅपल खीर....
सफरचंदाचे गुण तर आपल्याला माहीतच आहेत पण ताडगोळे ही जास्त पौष्टीक असतात.
ताडगोळे अतिशय मउ ,रसदार असतात.चवीला खुप गोड आणि पाणीदार असतात.हे फळ जास्त करून उन्हाळ्यात येत असल्याने जर उन्हाळ्यात खाल्ले,तर शरीराची पातळी balanced राहते.हे खाल्यामुळे उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होते.हे खाल्याने उन्हाचा त्रास होत नाही.यात पोटॅशियम,लोह,फॉस्फरस,व्हिटामीन B,Cआढळतात.
तर मग पाहुया या पौष्टीक फळापासुन बनलेल्या खीरची रेसिपी.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ताडगोळे स्वच्छ धुवुन त्याची साले काढुन गर घ्या.
- 2
आता दुध आटवायला ठेवा.दुध आटवून एक लीटरचे अर्धा लीटर पर्यंत आटवा.आटवताना त्यात साखर घालुन घ्या.
- 3
आता अॅपल किसुन घ्या.
- 4
मग ताडगोळ्याचे चौरस आकार छोटे तुकडे करून घ्या.
- 5
आता या आटवलेल्या दुधात अॅपल कीस आणी ताडगोळ्याचे तुकडे घाला.काजु,बदाम,चारोळी,खीर मसाला घाला.दोन थेंब रोज ईसेन्स घाला.याने एक वेगळाच फ्लेवर येतो.
- 6
आता दोन मिनीटानी गॅस अॉफ करा.आपली ताडगोळे आणि सफरचंदची खीर तयार आहे.मस्त ड्राय फ्रूट्स ने डेकोरेट करून सर्व्ह करावे
- 7
वरील साहीत्यात 4 बाउल खीर होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याची खीर (ravya chi kheer recipe in marathi)
#खीरनैवेद्यासाठी खास रव्याची खीर रेसिपी...अतिशय सोप्या पद्धतीने....करून बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪झटपट होणारी रेसिपी शेवया ची खीर बर्थडे,दिवाळी भोगी ला शेवया खीर सर्वात सोपी चविष्ट आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
शाही टुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETगोडधोड रेसिपीज contest मुळे मस्त नवनविन गोड गोड रेसिपीज ची धुम सुरु आहे.या धामधुमीत माझी स्पेशल रेसिपी मस्त स्वादिष्ट असा शाही टुकडा..... Supriya Thengadi -
-
गुलाबाचे गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #माझी फेवरेट हि रेसिपी मला माझ्या वडिलांनी शिकवली आहे ते एक उत्तम कुक कम चटोरे शिवाय त्यांना आवड देखील आहे त्याची खासियत म्हणजे गोड पदार्थ तयार करून खाऊ घालणे शक्य तितक्या वेळा बालुशाही गुलाबजाम हे बनवले जातातच दिवाळी साजरी करण्यासाठी ठरलेला मेनू मधील एक आहे त्यामुळे मी पण ठरवले की पहिली रेसिपी छान मस्त गोड पदार्थ नेच सुरवात करूया Nisha Pawar -
-
तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खीर..खीर म्हटली की किती प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तांदूळाची खीर ही आपल्या पारंपारिक पदार्थांपैकी एक...करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी तिचे महत्त्व आहेच...आमचेकडे तांदूळाची खीर सर्वपित्री अमावस्येला करतात. इतरवेळी सहसा करीत नाही. आज मी ही खीर बनविण्याची माझी पद्धत सांगतेय. Varsha Ingole Bele -
खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी . आज खीर किवा माझ्या भाषेत केळाचे कालवण .ती पण केळा पासुन आणि लॉक डाऊन मध्ये कमी सामग्रीत लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी. चला तर बनवते खीर. मी तर केळाचं कालवण म्हणते. Jaishri hate -
पिंक हार्ट बर्फी (pink heart barfi recipe in marathi)
#valentinespecial#Heart व्हॅलेंटाईन डे च्या निमित्याने माझी 150 रेसिपी लिहिताना खरच खुप आनंद होत आहे. या खास प्रेमाच्या दिवसासाठी ही प्रेममय गोड गुलाबी रेसिपी...... Supriya Thengadi -
युनिक मॅंगो खीर
खिरीत वेगळे असे काय असणार असं तुम्हाला खरं प्रश्न पडला असेल. हो हे तर नक्कीच एकीत वेगळे काही नाही परंतु ही कमी किंवा साधे इन्ग्रेडियंस वापरूनउपलब्ध साहित्यात हीमँगो खीर कशी केली हे बघूया. मँगो शेवयांची खीर सगळेच बनतात परंतु ही मी जरा हटके युनिक मॅंगो खीर बनवली आहे म्हणजे याच्या असते त्यामुळे सगळे पदार्थ केव्हा भाजी फळ मिळत नाहीत मी इथे मँगो बर्फी चा वापर करून आणि साधा रव्याच्या शेवया यांचा वापर करून ही युनिक मॅंगो खीर बनवली आहे चला तर मग बघुया या युनिक मॅंगो खिरीची रेसिपी. Sanhita Kand -
सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे. Sanhita Kand -
झणझणीत मसाला ढेमसे (विदर्भ स्टाईल) (Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRआमच्या विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.......चला तर पाहुया याची रेसिपी.... Supriya Thengadi -
बाजरीचे सुप (BAJRICHE SOUP RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #Bajra बाजरी हे पौष्टीक धान्य आहे थंडीत बाजरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते बाजरी मधुन आपल्याला मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक मिळतात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते रक्तदाब , वजन नियंत्रित राहाते पोटाचे त्रास होत नाहीत हाडे मजबुत होतात अॅसिडिटी होत नाही चला तर असे पौष्टीक सुप बघुया आपण Chhaya Paradhi -
कोहळ्याची खीर (kohala kheer recipe in marathi)
#फॅमिली इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने आज मी स्पेशल बनवत आहे. सुट्ट्यांमध्ये मी गावाला आली आहे. खेळावर सगळे साहित्य राहत नाही. आता त्यात मी माझं जुगाळ करते, घरात काय आहे ते पाहायचं आणि त्यातूनच नवीन पदार्थ तयार करायचा माझ्या मुलींना कोळ्याचे पदार्थ खूप आवडतात तर मग ठरवले, आज मी कोळ्याची खीर बनवणार. Jaishri hate -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#cpm6 #week6#रेसिपी मॅगझीन#उपवासाची रेसिपी😋 Madhuri Watekar -
कोजागिरी चे मसाला दुध (Kojagiri Masala Dudh Recipe In Marathi)
# Choosetocookअश्विन पोर्णीमेला चंद्र प्रकाशात दुध घोटण्याची परंपरा चालत आली आहे. या पोर्णीमेच्या चंद्र किरणांचे शरीरास उपयुक्त असतात. त्यामुळे जास्त महत्व आहे. Suchita Ingole Lavhale -
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एप्पल चिया पुडिंग (apple chia pudding recipe in marathi)
#makeitfruty# फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच राहते मग कोणत्याही प्रकारची फळे असू दे . Rajashree Yele -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#cpm2कुकपॅड मॅगझीन साठी एक मस्त झटपट रेसिपी.....दुधीचे पौष्टीक पराठे.... Supriya Thengadi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज रताळ्याची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
केळी घालून शिरा (keli ghalun sheera recipe in marathi)
#Cooksnap#cook& Cooksnap मी आज माझी सखी दिप्ती पडियार ची रेसिपी ट्राय केली.अतिशय सुंदर झाला होता शिरा.. "केळी घालून शिरा"केळी घालून शिरा म्हणजे सत्यनारायण पुजेचा प्रसाद.. अतिशय सुंदर, चविष्ट असा हा प्रसाद..मी आधी एक कप रवा असे माप घेतले होते.त्यामुळे साहित्याचे फोटो तेच आहेत..पण मिस्टर म्हणाले प्रसाद बनवते आहेस तर त्याप्रमाणेच सव्वा कपाचे माप घेऊन बनव..मग काय वाढवला रवा आणि साखर.. लता धानापुने -
-
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 कोकणातील सगळ्यांचे आवडते कडधान्य म्हणजे कडवे वाल हे खुपच पौष्टीक असतात त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. स्रियांसाठी अधिक गुणकारी आहेत. पाचक, वेदनाशामक, फायबर मोठ्या प्रमाणात असते. बद्धकोष्ठ, मूळव्याध हे त्रास होत नाही . मूत्रविकारात गुणकारी अशा पौष्टीक वालाची आमटी खुपच टेस्टी लागते. सणासमारंभात श्रावणात. ही उसळ आर्वजुन केली जाते. चला तर बघुया ही वालाची आमटी कशी करायची ते Chhaya Paradhi -
गुलाब चमचम रसगुल्ले (gulab chamcham rasgulle recipe in marathi)
#SWEET#rasgulla माझी ही 171 वी रेसिपी आहे.खरच ही रेसिपी लिहितांना मला खुप आनंद होत आहे,बघता बघता माझ्या पावणे दोनशे रेसिपीज झाल्या सुद्धा..... रसगुल्ला हा वर्ड घेउन मी ही बंगालची प्रसिद्ध अशी चमचम रसगुल्ला रेसिपी केली आहे. या मधे ही व्हेरीएशन आहेत.पण मी साध्या सरळ,सोप्यापद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
ड्रायफ्रूट डिंक लाडू (dryfruit dink ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Tina Vartak -
"कॅबेज अँड बीन्स पोरीयल" साऊथ इंडियन (cabbage and beans poriyal recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbage#दक्षिण"कॅबेज अँड बीन्स पोरीयल"एक झटपट होणारी केरळ स्टाईल रेसिपी Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या