तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या कचोरी (turiche herve dananchi kachori recipe in marathi)

#GA4
#week
#तुरीच्यादाण्यांचीकचोरी
प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.
हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.
आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.
ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटापटा.
तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या कचोरी (turiche herve dananchi kachori recipe in marathi)
#GA4
#week
#तुरीच्यादाण्यांचीकचोरी
प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.
हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.
आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.
ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटापटा.
कुकिंग सूचना
- 1
स्टेप १:प्रथम तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यावे. हे दाणे कुकरच्या भांड्यात किंवा स्टीम कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे वाफवून घेणे.
- 2
स्टेप २: हे दाणे मिक्सर मधुन एकदा भरडुन घ्यावे. लसुण्, हिरवी मिरची वाटुन घ्यावी.
- 3
स्टेप ३: पॅनमधे तेलाची फोडणी करुन त्यात हिंग-मोहोरी-जिरे घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा,लसूण-जिरे मिरची परतून घ्या.लाल तिखट, हळद त्यावर तूरीच्या डाळीचे वाटलेले मिश्रण, मीठ कोथिंबीर हे मिश्रण छान ढवळुन- परतून घ्यावे. पॅन वर झाकण ठेवुन १० मिनिट गॅसच्या मंद आचेवर ठेऊन अधून मधून परतून घ्या नंतर गॅस बंद करा व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे.
- 4
- 5
स्टेप ४: आता कणिक मीठ व तेल घालुन घट्ट भिजवुन, मळुन घ्यावी.या गोळ्याच्या लहान लहान पुर्या लाटाव्या. किंवा पोळपाटावर एक मोठी थोडी जाडसर पोळी लाटून वाटीने पुऱ्या पाडाव्यात. एका पुरीत एक एक चमचा सारण भरुन, कचोरीचा आकार द्यावा. अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या तयार करा.
- 6
- 7
- 8
स्टेप ५: नंतर कढईत तेल गरम करावे.गॅस कमी करुन या तेलात कचोर्या मंद आचेवर दोन्हीकडुन तळाव्यात. कणकेच्या गोळ्याची पाती असल्याने असल्याने लगेच तळली जाते.अशा रीतीने सगळ्या कचोर्या तळुन घ्याव्या.
- 9
स्टेप ६: विदर्भ हिवाळा स्पेशल तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी हिरवी चटणी, चिंचेची आंबट-गोड चटणी, दह्यासोबत गरमागरम खायला द्यावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी (olya toorichi danyanchi kachori recipe in marathi)
हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागते ती तुरीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या की. आणि मग ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी झाली नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटतं.मी बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी#EB2 #W2 Kshama's Kitchen -
तुरीच्या दाण्याची चटपटीत कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
हिवाळयात बाजारात तुरीच्या ओल्या शेंगाखुप मिळतात.विशेषता विदर्भात तर भरपूरच. विदर्भात या हिरव्या ओल्या दाण्याचे अनेक पदार्थ करतात जसे मसाले भात , झुणका, आमटी..तसेच कचोरी. या दाण्यांची कचोरी खुप चपपटीत व खुशखुशीत होते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते. Shama Mangale -
तुरीच्या दाण्यांचे आळण (toorichya danyache aalan recipe in marathi)
#GA4 #week13#tuvarहिवाळ्यात तुरीचे दाणे खुप येतात,सिजनल असल्यामूळे फक्त आताच खायला मिळतात.या हिरव्या कोवळ्या दाण्यांपासून खुप रेसिपीज होतात.त्यातलीच एक आहे तुरीच्या दाण्यांचे आळण.... Supriya Thengadi -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी (Hirvya Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#NVR.. विदर्भात ग्रामीण भागात होणारी, उपलब्ध साहित्यात बनणारी, हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी.. Varsha Ingole Bele -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad Mansi Patwari -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
मुगाची कचोरी (moongachi kachori recipe in marathi)
#KS8औरंगाबादला बाजारात खरेदीला गेल्यावर हमखास आमचा मोर्चा गायत्री चाट भंडारकडे वळतो. इथली खासीयत म्हणजे हिरव्या मुगाची गरमागरम कचोरी वरून हिरवी चटणी व चींचेची चटणी. तिखट;अंबट;गोड चवीचा धमाका 😋😋 Anjali Muley Panse -
हिरव्या मसल्यातली चवळीच्या ओल्या शेंगातील दाण्यांची भाजी
#लोकडाऊन रेसिपीहिरवा मसाला म्हणजे निसर्गाचे ताजे वरदान आहे.बाकी कुठलेही मसाले न वापरता नुसत्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आले आणि लसूण इतकाच मसाला वापरून अतिशय स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात.ताज्या भाज्या आणि विशेषतः कोणत्याही ओल्या दाण्यांसोबत हा मसाला इतका छान एकरूप होतो आणि आपल्या रंगात, चवीत भाजीला बुडवून काढतो. जोडीला पुदिना, कांदापात, लसूण पात,किंवा पालक असेल तर चवबदल आणि रंगबदल मिळतो. इतकंच काय पण कांदा,लसूण वापरायचा नसेल तेव्हाही हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आणि आले वापरूनही बहार येते.ही घ्या पाककृती. नूतन सावंत -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौणिमा#post2सण, उत्सव व व्रते याच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन, श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रताच्या दिवशी तरी तो पाळला जावा.. म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रताचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण, धार्मिक उत्सव व व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून, ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्याने भावनांचा ओलावा मिळतो. मग हाच ओलावा कायम ठेवण्यासाठी, भावाच्या आवडीचे बनवून त्याला खाऊ घालने, यात काही वेगळाच आनंद असतो....... माझ्या भावाला गोड फारस आवडत नाही. तिखट चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी *ओल्या नारळाची कचोरी* मी केली. खूप यम्मी आणि टेस्टी झाली ही कचोरी. लो फ्लेम वरती तळायची म्हणजे कचोरी चांगली क्रिस्पी होते. ही कचोरी तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून एक आठवडा ठेवू शकता.करायची मग, *ओल्या नारळाची कचोरी*... 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
खिंचू बेक्ड कचोरी (Khinchu Baked Kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week12 #बाकरवडीआणिकचोरीरेसिपीज् #पोस्ट२भारतीय *चाट cuisine* ची मसाला चस्का... गोड-तिखट... खुसखुशीत... गोलमटोल... महाराणी... *कचोरी* नाव घेताच, तोंडाला पाणी सुटलं .देशभर,... कचोरी, कचोड़ी, कोचुरी, लच्छेदार कचोरी, उपवास कचोरी, दही-खीरा कचोरी, खस्ता कचोरी, चाट कचोरी, प्याज़ कचोरी, मावा-मिठी कचोरी... अशा, एक ना अनेक नावांनी... चटोर खवय्यांना आपल्या तळणीच्या क्रिस्पीनेसची भुरळ पाडून.... *फिटनेस को मारो गोली* ची ब्रान्ड अॅम्बेसिडर.... सुमारे १७ व्या शतकापासून आजतगायात फेमस.पण आज, मी या *कचोरी* महाराणीला...हेल्थी आणि क्रिस्पी व्यंजनांच्या पंगतीला आणून बसवले,...तिचा कायापलट करुन... तोही,..तिच्या सुदृढ़ आणि गुबगुबित अंगकाठीला धक्का न लावता... सादर आहे.. तांदळाचे खिंचू (उकड) वापरुन केलेली... बेक्ड कचोरी.तळणीच्या कचोरीला/पदार्थांसाठी . एक उत्तम पर्याय. Supriya Vartak Mohite -
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
भेळ कचोरी (bhel kachori recipe in marathi)
गुजरात बडोदा येथील माझे माहेर आणी बडोद्याची ओळख ही तेथील गायकवाड राजघराणे, खाद्यपदार्थ व तेथील आदर आतिथ्य मुळे नावाजले जाते.अश्या ह्या बडो्द्यातील प्यारेलाल ची कचोरी (भेळ कचोरी) म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनांची आवडीची तुम्ही पण करुन पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.चला तर मग आज करुया भेळ कचोरी Nilan Raje -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar
More Recipes
टिप्पण्या