शेंगदाणा चिक्की (shengdanechi chiki recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#GA4#week12 'पीनट'हा क्लु घेऊन शेगदाणा चिक्की ही रेसिपी केली. पौष्टीक आणी कमीत कमी पदार्थ वापरुन झटपट होणारी रेसिपी.आहे.

शेंगदाणा चिक्की (shengdanechi chiki recipe in marathi)

#GA4#week12 'पीनट'हा क्लु घेऊन शेगदाणा चिक्की ही रेसिपी केली. पौष्टीक आणी कमीत कमी पदार्थ वापरुन झटपट होणारी रेसिपी.आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
3-4जणांसाठी
  1. 1 वाटीभाजलेले शेंगदाणे
  2. 1 वाटीगुळ
  3. 1 चमचातुप

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    शेगदाणे भाजुन त्याची सालं काढुन पाखडुन स्वच्छ करावे.गुळ व दाणे समप्रमाणात घ्या

  2. 2

    आता गुळ कढई मधे घालुन सतत तो परतत रहा 1/2चमचा तुप घाला.गुळाचा पाक झाला कि त्यात दाणे घालुन एकत्र करा.

  3. 3

    पोळपाट आणी लाटण्याला तुप लावुन घ्या.आता वरील मिश्रण पोळपाटा वर घालुन लाटण्याने लाटुन घ्या व थोडी थंड झाली कि चौकोनी काप करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

Similar Recipes