झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 8घोळीचे तुकडे
  2. 2 चमचेमसाला
  3. 1 चमचाहळद
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. चिंचेचा कोळ (थोडा)
  6. 1.5 पळीतेल
  7. 8लसणाच्या पाकळ्या
  8. 1मोठे टोमॅटो
  9. छोटाआल्याचा तुकडा
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

7 मिनिटे
  1. 1

    प्रथम मासे स्वच्छ धुऊन घ्यावेत एक पातेले घेऊन त्यात चिंचेचा कोळ काढणे व त्यात ते तुकडे घालून मीठ, मसाला, हळद व तेल घालून चांगले एकजीव करून घेणे

  2. 2

    त्यात आपल्याला हवा तेवढा पण थोडं पाणी घालून मिक्स करावे व मिडीयम गॅस वर शिजवण्यासाठी ठेवावे लसुन, मिरची, आलं व टोमॅटो यांची मिक्‍सरमध्ये पेस्ट करावी.

  3. 3

    तयार झालेली पेस्ट कालवण उकळल्यानंतर त्यात घालावे व परत तीन ते चार मिनिटं उकळू द्यावे नंतर त्यात वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes