ड्रायफ्रूट कलाकंद बर्फी (dryfruit kalakand barfi recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

ड्रायफ्रूट कलाकंद बर्फी (dryfruit kalakand barfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरफाटलेले दुधाचे पाणी काढलेले पनीर
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीमिक्स ड्रायफ्रूटची जाडसर पूड(काजू, बदाम, पिस्ता)
  4. 1 टीस्पून वेलची पावडर
  5. 1/2 वाटीदूध
  6. 1/2 वाटीदूध पावडर
  7. 1 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढाईत तूप गरम झाल्यावर त्यात दूध आणि दूध पाउडर घालून मिक्स करून घ्या गोळे ठेवू नये.

  2. 2

    आता त्यात पाणी काढलेले पनीर घालून परतून घ्यावे व राहिलेले पाणी पूर्ण आटवून घ्यावे पाणी आटल्यावर त्यात साखर घालावी.

  3. 3

    आता ड्रायफ्रूट पाउडर व वेलची पावडर घालून अजून 5 मिनिटे बारीक गॅसवर परतून घ्यावे व मिश्रण कोरडे करावे.

  4. 4

    आता गॅस बंद करून ताटाला तूप लावून मिश्रण ताटात पसरवून सेट करून घ्यावे व सेट झाल्यावर त्याचे वड्या पडावेत.

  5. 5

    आता ड्रायफ्रूट कलाकंद बर्फी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes