ड्रायफ्रूट मखाना डॉल्स

#CookpadTurns4 #Cookwithdryfruits कूकपडच्या चौथ्या वाढदिवसास खूप खूप शुभेच्छा ....💐💐 ड्रायफ्रुट व मखाण्याच्या हेल्दी लाडू पासून गोड गोड डॉल्स बनविले.यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रोटिन्स मिळतात .चला तर ...कसे बनवायचे ते पाहूयात.....
ड्रायफ्रूट मखाना डॉल्स
#CookpadTurns4 #Cookwithdryfruits कूकपडच्या चौथ्या वाढदिवसास खूप खूप शुभेच्छा ....💐💐 ड्रायफ्रुट व मखाण्याच्या हेल्दी लाडू पासून गोड गोड डॉल्स बनविले.यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रोटिन्स मिळतात .चला तर ...कसे बनवायचे ते पाहूयात.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस वर पॅन ठेवून दोन टीस्पून तूप टाका. नंतर त्यात मखाने टाकून सिम गॅसवर हलक्या हाताने भाजून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्याच पॅनमध्ये 1 टीस्पून तूप टाकून बदाम व काजू खमंग परतून घ्या.त्याच प्रमाणे खारीक पावडर ही भाजून घ्या.
- 2
मखाने थंड झाल्यावर मिक्सरवर त्याची भरड करा. नंतर बदाम काजू चीही भरड करून घ्या.
- 3
पॅनमध्ये चिरलेला गूळ टाकून मंद गॅसवर वितळवून घ्या. बुडबुडे येताच गॅस बंद करा व मिक्सर वर केलेली मखाना, काजू,बदाम, खारीक पावडरची भरड टाकून मिश्रण नीट ढवळून घ्या. नंतर त्यात वेलची पूड व दूध टाकून पुन्हा सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा.
- 4
मिश्रणाचे सुरेख लाडू वळून घ्या. मी तर या मिश्रणा पासून क्युट, क्युट डॉल्स... बनविल्या.या लाडूत भरपूर कॅल्शियम, प्रोटिन्स मिळतात. हार्ट लाही खूप चांगले आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी हे जरूर खावेत म्हणजेच मखाना आणि ड्रायफूट हे सुपर फूड.....आहे.
- 5
अशाप्रकारे ड्रायफ्रूट मखाना डॉल्स तयार.कूकपॅड च्या चौथ्या बर्थडेला खूप खूप शुभेच्छा. स्पेशली... माझ्या डॉल्सकडूनही खूप शुभेच्छा....💐💐 चला तर सेलिब्रेशन करूयात....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शुगरफ्री - पौष्टिक ड्राय फ्रुट खजूर लाडू (dry fruit khajur ladoo recipe in marathi)
#cpm8 आपण अनेक प्रकारचे लाडू बनवत असतो. उदाहरणार्थ - रवा, नारळाचे,डिंकाचे, बेसन वगैरे. सर्व प्रकारात भरपूर प्रमाणात गूळ व साखरही असते. परंतु मी येथे शुगर फ्री पौष्टिक ड्रायफ्रूट खजूर लाडू बनवले आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न , प्रोटिन्स मिळतात खूप हेल्दी आहेत. चला तर... काय साहित्य लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
कर्नाटकी तेलची (karnataka telco recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक कर्नाटकात थंडीच्या दिवसात स्पेशली प्रत्येक घरात ही डिश बनवली जाते . अत्यंत चविष्ट व यम्मी टेस्टी लागते. भरपूर प्रमाणात आयर्न व प्रोटिन्स मिळतात. म्हणूनच हि हेल्दी डीश बनवली. चला तर कशी बनवायची ते पाहूयात? Mangal Shah -
मखाना डिंक लाडू
प्रोटीन युक्त असे हे मखाना डिंक लाडू पौष्टिक तर असतातच पण ताकदवर्धक ही असतात.लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा लाडू आहे Supriya Devkar -
ड्रायफ्रूट रोट (dry fruits rot recipe in marathi)
#CookpadTurns4 च्या #cookwithdryfruits ह्या चॅलेंज मध्ये मी #ड्रायफ्रूट #रोट करणार आहे.#ड्रायफ्रूट #रोट मी पहिल्यांदा काश्मीरला रहायला आल्यावर खाल्ले. चवीला अप्रतिम आणि लोडेड विथ एनर्जी!करायलाही फारसे कठीण नाहीत आणि हिवाळ्यात तर अगदी खासच खावेत. चला तर, पाहूया #ड्रायफ्रूट #रोटची पाककृती. Rohini Kelapure -
मखाना डेसिकेटेड कोकनट ड्रायफ्रुट लाडु (makhana desiccated coconut dryfruit ladoo recipe in marathi)
#Immunity मखाने , काजु, बदाम हे आपल्या आहारात नेहमी आले पाहिजेत हे पौष्टीक व शरीराला फायदेशीर आहेत ह्यात " ई" जीवनसत्वे असते . मुलांची इम्युनिटी स्टाँग होण्यासाठी मदत करते. ड्रायफ्रुट सुदृढ आरोग्याचे रहस्य आहे. चला तर अशा पौष्टीक पदार्थापासुन बनवलेले लाडु कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
हेलथी ड्रायफ्रूटस / डिंक लाडू (healthy dryfruits recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ ड्रायफ्रूटसअत्यंत असे हे पौष्टिक असे लाडू आहेत. थंडीत भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात. तसेच शरीरा साठी अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना 1 लाडू द्यावा, व मोठ्यांनी 2 लाडू हे दिवसातून खावे.हे लाडू अश्या पद्धतीने केल्यास खाताना थोडे डिंका मुळे कुरकुरीत लागतात.चला तर म ड्रायफ्रूटस लाडू ची रेसिपी बघू कशी करतात ती...या प्रमाणात 40 ते 45 लाडू होतात. Sampada Shrungarpure -
आरोग्यवर्धक मखाना खीर (Makhana Kheer Recipe In Marathi)
#BRR. नाश्त्यासाठी काय बनवावे हा दररोजचा प्रश्न... अनेक प्रकारच्या खिरी आपण तयार करतो. उदाहरणार्थ - तांदळाची, शेवायाची, गव्हाची वगैरे.. आज येथे अत्यंत पौष्टिक, व्रतांमध्ये देखील चालणारी अशी आरोग्यवर्धक मखाना खीर बनवली. पंधरा ते वीस मिनिटात फटाफट तयार होते. शिवाय याच्यात कॅल्शिअम व फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात. मखाना heart , डायबिटीस,व अशक्तपणा दूर करतो. अशीही हेल्दी खीर तयार केली. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
ड्रायफ्रुट पंजिरी...जम्मु स्पेशल (dryfruit panjeeri recipe in marathi)
#cookpadturns4कुकपॅड च्या चौथ्या वाढदिवसानिमित्त....Cook with dry fruits ह्यासाठी मी जम्मु ची हिवाळ्यात हमखास बनवली जाणारी ड्राय फ्रुट पंजिरी ही रेसिपी बनवली आहे. Preeti V. Salvi -
रोस्टेड मसाला ड्रायफ्रूट (roasted masala dryfruit recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithdryfruits Sanskruti Gaonkar -
न्यूट्रिशियस स्प्राऊट दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr अनेक प्रकारच्या खिचडी तयार करता येतात. परंतु मी येथे न्यूट्रिशियस, स्प्राऊट दलिया खिचडी तयार केली. अत्यंत स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स मिळतात. कसे तयार करायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
#fr #राजगिरालाडू बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू खाल्ले जातात पण डायबिटीस असलेल्या व्यक्ती ते खाऊ शकत नाही. त्यांनाही चालेल अशा पद्धतीचे राजगिरा लाडू कसे करायचे ते मी आता तुमच्या सोबत शेअर करत आहे. हे लाडू लहान मुले सुद्धा खूप आवडीने खाऊ शकतील. शिवाय यात आयर्न,कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते.Smita Bhamre
-
ड्रायफ्रूट केसर बासुंदी (dryfruit kesar basundi recipe in marathi)
#gp* नमस्कार मंडळी# चैत्र पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 Gital Haria -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#fr #महाशिवरात्र #उपवास सगळ्या जगाचे शिव म्हणजेच कल्याण करणार्या भोलेनाथांना भक्तिपूर्ण नमन🙏☘️🙏 कैलास राणा शिवचंद्रमौळीफणींद्र माथा मुकुटी झळाळीकारुण्यसिंधू भवदुःख हारीतुज विण शंभो मज कोण तारी🙏☘️🙏 महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा💐💐🙏 Bhagyashree Lele -
टेस्टी हेल्दी वॉलनट मखाना भेळ (makhana bhel recipe in marathi)
#walnuttwists वॉलनट म्हटलं की आपल्या समोर मेंदूचा आकार दिसतो म्हणून वॉलनटला ब्रेन फूड असे म्हणतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात कॅल्शियम, विटामिन भरपूर प्रमाणात मिळतात. व मखाण्यातून तर जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळते. आरोग्यास अत्यंत गुणकारी असा मखाना आहे. मी येथे वॉल नट व मखाण्याची टेस्टी भेळ तयार केली आहे. खूपच चटपटीत लागते.. कशी करायची ते पाहूयात... Mangal Shah -
मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits #मखाना काजू Varsha Ingole Bele -
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithdryfruits कूकपॅड च्या बर्थडे च्या निमित्याने खुप नवनविन रेसिपी करण्यात येत आहे.आणि थिम ही खुपच छान आहे कूक विथ ड्रायफ्रूट....सुक्या मेव्याचे तर अनेक पदार्थ करता येतात.आणि त्यासाठीच ही खास रेसिपी...मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज....मुलांना लाडू म्हटले की खाण्याचा कंटाळा येतो,पण चॉकलेट मात्र येता जाता तोंडात टाकतात.म्हणून खास लहान मुलांसाठी ही पौष्टीक रेसिपी...म्हणजे मूले खातील ही आणि त्यांना आवश्यक ते मिनरल्स ,फायबर्स, प्रोटीन्स ही मिळतील.... Supriya Thengadi -
हेल्दी ज्वारी पीठाचा हलवा (healthy jowari pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week16 आज एक जानेवारी 2021 साल उजाडले. या सालातली पहिली रेसिपी.... म्हणजे तोंड गोड व्हायला हवं ना?... हेल्दी ज्वारीच्या पीठाचा हलवा बनवला. सर्वांचे तोंड गोड केले. चला कसे केले ते पाहूयात.... Mangal Shah -
ड्रायफ्रूट कलाकंद बर्फी (dryfruit kalakand barfi recipe in marathi)
#CookpadTurns4 #CookwithDriedFruits Anuja A Muley -
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
डिंक लाडू (dink laddu recipe in martahi)
#लाडू#डिंकलाडूपाक तयार न करता केलेले पौष्टिक आणि प्रोटिन्स ने भरपूर असे डिंक लाडू यामध्ये गव्हाचे पिठ वापरले नाही त्यामुळे हे लाडू उपवासाला पण चालतात Sushma pedgaonkar -
मखाणे एनरजि बुस्टर पावडर (makhane energy booster powder recipe in marathi)
#nrr#मखाणेआज नवरात्रीचा 3 रा दिवस . चंद्राघंटा देवीची आज उपासना करतात. आजच्या आपल्या थीम नुसार मी मखाणे वापरून रेसिपी केलीये. मखाणे हे शरीराला ऊर्जा देतात आणि खूप पौष्टिक असतात. आपल्या रोजच्या आहारात आपण याचा वापर करायला हवा. kavita arekar -
मखाना खारीक खीर
#immunity# बुस्टर पॉवर मखाना खारीक खीरही खीर अत्यंत पौष्टिक अशी आहे झटपट व कमी घटकात होते वेळही कमी लागतो.खारीक व मखाने ची खीर अत्यंत पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. ही खीर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकतो Sapna Sawaji -
पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
#Cookpadturns4##cookwithdryfruits# Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruits#ड्रायफ्रूट_शिराकुकपॅडच्या चौथ्या वाढदिवसाबद्दल दुसरा गोड पदार्थ म्हणून ड्रायफ्रूट शिरा बनवला.रव्याचा शिरा हा गोड पदार्थात प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आहे. प्रसादामधे पण शिर्याला महत्त्वाचे स्थान आहे. प्रसादा साठी शिरा बनवताना रवा, तूप आणि साखर सम प्रमाणात घ्यावे. करायला जरी सोपा वाटत असला तरी रवा भाजताना स्लो गॅसवर सतत ढवळत राहावे लागते, नाही तर रवा पटकन करपतो. छान खरपूस भाजून केलेल्या शिर्याची चव अप्रतिम लागते. Ujwala Rangnekar -
स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)
#kdr कडधान्य स्पेशल....कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
खजुर ड्रायफ्रूट बर्फी ❤️ (khajur dry fruits barfi recipe in marathi)
#Cookpadturns4 #cookwithdryfruits #happybirthdaycookpad❤️ Madhuri Watekar -
-
शाही प्रसाद हलवा (shahi prasad halwa recipe in marathi)
#GA4 #week6 आपल्याला गोड पदार्थ आवडतच असतात आवडीचा गोड पदार्थ समोर आला की नक्कीच तोंडाला पाणी सुटते.गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढत असल्या तरी काही गोड पदार्थ हे पौष्टीक असतात आणी शरीरासाठी ही आवश्यक असतात.म्हणूनच सणवाराच्या निमित्याने प्रसाद म्हणून केलेले गोड पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात. म्हणून असाच एक प्रसादाचा शीरा म्हणजे हलवा केला आहे.जो खुप पौष्टीक आहे. हलवा हा key word मी GA4 या पझल मधून ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (9)