काकरा पिठा (kakra pitha recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
काकरा पिठा (kakra pitha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅन मध्ये गॅसवर पाणी उकळवायला ठेवावे. त्यात चिमूटभर मीठ, अर्धा चमचा तुप घालावे. रवा थोडा थोडा घालत ढवळत राहावे. गुठळ्या होउ देऊ नयेत.
- 2
शिजवलेला रवा थंड व्हायला बाजूला ठेवावा.गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये खोबरे घेऊन त्यात साखर, काजू, मनुके घालून साखर वितळे पर्यंत सारण तयार करून घ्यावे.
- 3
शिजलेला रवा तुपाचा हात घेऊन चांगला मळून त्याचे सारखे भाग करून घ्यावे
- 4
एक गोळा घेऊन त्याची पारी तयार करून त्यात खोबऱ्याचे मिश्रण घालून पारी व्यवस्थित दाबून घ्या.
- 5
कढईत तेल कडकडीत तापवून घ्यावे. तापलेल्या तेलात काकरा पिठा गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या. काकरा पिठा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकरा पिठा,ओडिशा स्पेशल (kakra pitha odissa special recipe in marathi)
#पूर्व ओरिसातील पारंपरिक पदर्थ !.सणा वाराला देवाला भोग ( नेवैद्य ) म्हणुन चढविला जातो. अतिशय चवदार असा हा काकरा पिठा अवश्य करून , त्याची चव घ्या . Madhuri Shah -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
काकरा पीठाm(kakra pitha recipe in marathi)
#पूर्व #ओडिशाकाकरा पीठा ही ओडिसाची एक प्रसिद्ध आणि पारंपारिक रेसिपी असून भगवान जगन्नाथजींना भोग लावण्यासाठी बनविली जाते. सरिता बुरडे -
चिस रोल (cheese roll recipe in marathi)
#GA4 #week 17Cheese हा किवर्ड घेऊन मी आज चिस रोल केलेत. खूप क्रिस्पी आणि टेस्टी झालेत. नक्की तुम्ही करून पहा Shama Mangale -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
छेना पोडा (chenna poda recipe in marathi)
#पूर्व भारत ओरिसाछेना पोडा ही ओरिसाची अँथेन्टिक रेसिपी आहे. ओरिसाची प्रसिद्ध मिठाई आहे. छेना पोडा स्पॉनजी असतात. ही रेसिपी पहिल्यांदा केली आहे. खूप मस्त झालेय. चवीला ही खूप छान आहे. आम्हाला फारच आवडली. तुम्ही पण करून पहा. सोपी रेसिपी आहे. Shama Mangale -
शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
#GA4 #week 14 लाडू हा किवर्ड घेऊन मी हे शेव लाडू बनवले . झाऱ्याने बुंदी पाडत बसायला आता स्वयंपाक घरात जागा नसते. मग बुंदीच्या लाडवांसारखे हे शेव लाडू. अतिशय सोपे आणि झटपट होणारे शेव लाडू. Shama Mangale -
पेरी पेरी पनीर पोटॅटो peri peri paneer potato recipe in marathi)
#GA4#week 16पेरी पेरी हा किवर्ड वापरून पेरी पेरी पनीर पोटॅटो बनवला आहे. मी पहिल्यांदाच ही डिश बनवली आहे. सर्वांना आवडली. तुम्ही करून पहा तुम्हाला पण आवडेल.आफ्रिकेमध्ये पेरी पेरी म्हणजे मिरची. ह्यात मिरचीचा सक्स बनवतात मग त्यात तुम्ही पनीर, फिश, चिकन कशातही डीप करून ग्रील करू शकता. हे टेस्टीआणि डिलिशियस आहे. Shama Mangale -
सातकप्पी घावण (saatkappi ghavne recipe in marathi)
#KS1कोकणचे लोकप्रिय म्हणजे घावण. पचायला हलके मऊ लुसलुशीत केव्हा ही कशा बरोबर ही खा मस्तच लागते. त्यातवेगवेगळे बदल करून विविध प्रकारे बनवले जाते. त्यापैकी हे सात कप्पी घावण. हे पारंपरिक आहे. गौरी येतात तेव्हा बनवतात. ह्याच्यात गोड सारण भरलेले असते.ज्याच्या घरात खूप माणसं असतात तिथे सात कप्प्याचे घावण संपते. पण कमी माणसे असतील तर एवढं सात कप्प्याचं घावण संपत नाही. आता तीन ते चार कप्प्याचं बनवतात. मीही तीन कप्प्याचं बनवलं आहे. Shama Mangale -
सुजी बनाना अंड सुकामेवा पॅनकेक (Suji banana egg dryfruits pancake recipe in marathi)
#GA4#week 2गोल्डन अॅप्रन week 2 च्या पझल मधून मी पॅनकेक आणि बनाना हे दोन कीवर्ड घेऊन ही पाककृती बनवली आहे. पॅनकेक मी पहिल्यांदाच बनविले आहे.ह्यामध्ये मी गुळ वापरला आहे त्यामुळे हे पॅनकेक खुपच पौष्टिक आहेत. Trupti Temkar-Bornare -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week 17Shahi Paneer हा किवर्ड घेऊन ही रेसिपी केली आहे. उत्तर भारतात ही रेसिपी खूप प्रिय आहे. मोंगलांच्या काळापासून प्रचलित आहे. सणावाराला हमखास बनवली जाते. टोमॅटो, काजू, वेलची, तुप बटर हे जिन्नस वापरून शाही बनवलंय. मसालेदार शाही पनीर. Shama Mangale -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
चूरमा लाडू (churma ladu recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचूरमा लाडू हे राजस्थानमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. हे मुख्यतः गव्हाचं पीठ आणि गूळ किंवा साखर मिळवून बनवले जातात . जर तुम्हाला लाडू हा प्रकार आवडीचा असेल तर हि नक्की रेसिपी ट्राई करा. खायला अगदी सॉफ्ट आणि अत्यंत टेस्टी होतात. Vandana Shelar -
सीता भोग (sita bhog recipe in marathi)
#पूर्व #बंगालबर्धमान फेमस, ट्रेडिशनल, टेस्टी बंगालची मिठाई आहे.छाना (पनीर )आणि बासमती तांदूळाच्या पिठा पासून बनवतात. Shama Mangale -
फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 18French beans हा किवर्ड घेऊन फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी ची भाजी बनवली आहे Shama Mangale -
ओवा पान भजी (ova paan bhaji recipe in marathi)
#GA4 #week 15Herbal हा किवर्ड घेऊन मी ओव्याच्या पानाची भजी बनवली आहे. ओवा हा सर्दी, खोकला, गॅसेस, साठी गुणकारी आहे.माझ्या बागेत ओव्याची भरपूर रोप आहेत. त्यांच्याच पानांची मी भजी केली Shama Mangale -
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
अरसा (arsa recipe in marathi)
#उत्तर भारत #उत्तराखंडअरसा हे उत्तराखंडचे पारंपरिक पकवान्न आहे. तेथे लग्नसमारंभात हे बनवतात. हे मी बनवले माझ्या एका उत्तराखंडच्या मैत्रिणीला विचारून. Shama Mangale -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
मुग डाळीचा पीठा (moong dalicha pitha recipe in marathi)
#दूध#पोस्ट12पिठा ही एक बंगाली मिठाई चा प्रसिद्ध पदार्थ आहे. Arya Paradkar -
परवळ मटार भाजी (parwal mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week 26Pointed Gourd हा किवर्ड घेऊन मी परवळ मटार भाजी बनवली आहे. Shama Mangale -
कोबीभात (kobi bhaat recipe in marathi)
#GA4 #Week14 #किबेज ह्या किवर्ड साठी मी ही छान टेस्टी रेसिपी बनवली आहे. खुप छान लागतो हा भात जरूर बनवून घरच्यांना ऐक टेस्टी राईस खाऊ घाला. Sanhita Kand -
निप्पत्तु (nippat recipe in marathi)
#दक्षिण #तेलंगणा निप्पत्तु ला तेलंगणात गारेलूल असेही म्हणतात. तेलंगणात निप्पत्तु संक्रातीला बनवतात. हे खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की करून पहा. Shama Mangale -
मीठे चौगे (methe chowge recipe in marathi)
#ks1मीठे चौंगेमी चोंगे गोलल बनवले आहे तुम्ही शंकरपाळे सारखे पण आकार देऊ शकता, चोंगे हे कोकणचे स्वीट डिश आहे जे मोहरम फेस्टिवल मध्ये बनवले जातात आणि हे दुध सोबत खातात, Mamta Bhandakkar -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
पपईचे गुलगुले / बोंड (papaya che gulgule recipe in marathi)
#GA4 #week23PAPAYA हा किवर्ड ओळखला आणि बनवले आहेत कच्च्या पपईचे गुलगुले किंवा बोंड.. Shital Ingale Pardhe -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale -
स्पॉंजी रवा ढोकळा (spongy rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरवरून रवा ढोकळा ही रेसिपी बनवली आहे . हा ढोकळा स्पॉंजी आणि खूप सॉफ्ट झालाय आमच्या कडे ह्यांना खूप आवडला तुम्ही पण जरूर करून पहा. Shama Mangale -
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14347181
टिप्पण्या