वडापाव (vadapav recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
#स्नॅक्स
साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी वडापाव.
वडापाव (vadapav recipe in marathi)
#स्नॅक्स
साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी वडापाव.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून साल काढून घ्या. पँन मध्ये तेल गरम करून मोहरी,आद्रक -लसूण,हिरवी मिरची पेस्ट घालून परतावे.
- 2
मँश केलेले बटाटे,हळद,मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. कोथिंबीर घालून मिक्स करा. गोल गोळे बनवून घ्या.
- 3
बाऊलमध्ये बेसन,तांदूळाचे पीठ,हळद,तिखट,हिंग,मीठ घ्या. पाणी घालून बॅटर बनवून घ्या. तयार गोळे पिठामध्ये बुडवून घ्या.
- 4
कढईत तेल गरम करून वडे तळून घ्यावेत. टिश्यू पेपरवर काढून घ्या.
- 5
गरमागरम वडापाव लसूण चटणी, तळलेली मिरची सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याचे कटलेट (sweet potato cutlet) (ratadchye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स2साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी रताळ्याचे कटलेट. Ranjana Balaji mali -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी . Ranjana Balaji mali -
झणझणीत वडापाव रेसिपी (vada pav recipe in Marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#वडापाव रेसिपी सगळ्यांना आवडणारे असे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. याची रेसिपी पोस्ट करत आहे. खुपच टेस्टी असा वडापाव तयार होतो. Rupali Atre - deshpande -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (khamang khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स -1साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी पोस्ट. Deepti Padiyar -
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
वडापाव केसाडिला (vadapav quesadilla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9वडापाव केसाडिला ही डीश इंडियन आणि मेक्सिकनची फ्युजन रेसिपी आहे. मुंबई स्पेशल वडापाव आणि मेक्सिकन स्पेशल केसाडिला!!! Priyanka Sudesh -
-
वडापाव रेसिपी (vadapav recipe in marathi)
#ks6 वडापाव हा जत्रा स्पेशल आहेच.जत्रेत हमखास मिळणारा हा मेनू आहे. सामान्य लोकही वडापाव खाऊन जत्रा इंजोय करू शकतात, वडापाव हे सर्वांना खूप खूप आवडणारा मेनू आहे.😊 Padma Dixit -
इनसाईड आऊट वडापाव (inside out vadapav recipe in marathi)
#स्नॅक्स#इनसाईड आऊट #वडापाव says it all!पूर्वी वडापाव बनवायची एक ठराविक पद्धत होती. प्रत्येक घराचा ठरलेला वडापाव वाला असायचा.पण हल्ली जग इतकं बदललंय की रोज काहीतरी नवीन हवं असं प्रत्येकाला वाटतं. प्रदेशानुसार, गावा नुसार, वडापाव वर नवनवीन संस्कार होत गेले. आणि ह्या प्रत्येक variation लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पुष्कळशा नावांना ब्रॅण्डनेम प्राप्त झाले.आजकाल अगदी कपडे सुध्दा बाहेरून शिवण दिसत असलेले म्हणजेच inside out असतात, मग आपल्या वडापावला सुध्दा आज आपण inside out बनवूया. Rohini Kelapure -
-
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
शेजवान वडापाव (schezwan vadapav recipe in marathi)
#Cooksnap महाराष्ट्रीयन बर्गर म्हणजेच मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणारा हा वडापाव... आज मी अंकिता मॅडम च्या डिश चे cooksnap केले Aparna Nilesh -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक#पश्चिम #महाराष्ट्र#वडापाव सोपा आणि टेस्टी पदार्थ. Amruta Parai -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिनी वडापाव बाईट्स (mini vadapav bites recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार_वडापाव#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनरवडापाव म्हणजे माझ्या घरी सर्वांचाच विक पॉइंट आठवड्यातून एकदा तरी हा मेनू आमच्याकडे होतोच... त्या मध्ये काहीतरी वेगळं आणि एका घासात खाता यावं म्हणून मी नेहमी असे मिनी वडापाव बाईट्स बनवते...मुलं पण आवडीने खातात Shital Siddhesh Raut -
मुंबईचा स्पेशल बटाटा वडापाव (batata vadapav recipe in marathi)
#cr सादर करत आहे...लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा शाकाहारी फास्ट फूड प्रत्येक गावात,शहरात सहज उपलब्ध होणारा....लोकप्रिय वडापाव... Reshma Sachin Durgude -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी मिसळ पाव . Ranjana Balaji mali -
-
उलटा वडापाव (Ulta Vadapav Recipe In Marathi)
#CSRपावसाळा आला की गरम गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते नेहमीच वडापाव कांदा भजी आपण खातो मग आज एक नवीन ट्राय केला रेसिपी बघितली आणि उलटा वडापाव रेसिपी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
स्पेशल बटर वडापाव (special butter vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार #वडापाव Purva Prasad Thosar -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स6साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी पावभाजी. Ranjana Balaji mali -
-
-
वडापाव ( vada pav recipe in marathi
#स्नॅक्स#बुधवार_वडापाववडापाव आवडत नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही.वडापाव आपण कधी खाऊ शकतो.चला तर मग वडापाव करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
महाराष्ट्राचा आवडता वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव...😊वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे 'वडापाव'.कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत.वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो.चला तर मग पाहूयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
मुंबईचा फेमस वडापाव आणि चटणी (vadapav ani chutney recipe in marathi)
#ks8वडापाव ही महाराष्ट्राची खास ओळख!गरमागरम बटाटे वडे सुक्या लसणाच्या चटणी सोबत पावा सोबत किंवा अगदी आल्याच्या चहा सोबत खा, खूप छान लागतात आणि पावसाळ्यात गरमागरम बटाटे वडे खाण्याची मजा काही औरच..महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडापाव बनवला जातो. आज आपण मुंबईचा फेमस वडापाव आणि त्या सोबत दिलेल्या दोन चटण्या कशा बनवायच्या ते बघूया😋 Vandana Shelar -
उलटा वडापाव(स्ट्रीट फूड) (Ulta vadapav recipe in marathi)
#SFRनाशिकचा फेमस उलटा वडापाव.....खूप छान लागतो...करुन पहा तुम्ही पण... Supriya Thengadi -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार_वडापाव#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर Shamika Thasale -
वडापाव (wada pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5..पावसाळी गंमतपाऊस म्हटला की हमखास मनात येणारं आणखी एक नाव म्हणजे "वडापाव".पाऊस आणि सोबत गरमागरम स्पाईसी वडापाव...अहाहाहा! तोंडाला पाणी सुटलं ना?😉चला तर मग पाहूया कृती आणि खाऊन करूया आत्मशांती !!!😀 Archana Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14243074
टिप्पण्या