कोथिम्बीर वडी/साबर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#स्नाक्स रेसपी कोथिम्बीर वडी ही रेसपी स्वादिष्ट आणि पोष्टिक आहे या सीजन मध्ये सांबर हा छान मीळतो
कोथिम्बीर वडी/साबर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नाक्स रेसपी कोथिम्बीर वडी ही रेसपी स्वादिष्ट आणि पोष्टिक आहे या सीजन मध्ये सांबर हा छान मीळतो
कुकिंग सूचना
- 1
सांबर घेतला निवडून स्वच्छ केला.
- 2
स्वच्छ धुवून एका टोपलीत पाणी नीथळ त ठेवला थोडा वेळ सुकु दिले.
- 3
सांबर सूकल्या नंतर बारीक़ चिरून घेतला आणि सर्व साहित्य एकत्र काढुन घेतले.
- 4
रवा बेसन गाळुन एकत्र करून गरम तुपाचे मोहन घातले आणि गोळा तयार करून घेतला आणि थोडा वेळ रेस्ट होऊ दिले ग्यास चालू करून ग्यास वर कढाई ठेवली तेल घातले मोहरी जीरे आणि हिरवी मिरची घातली तीळ खोबरा किस शेंगदाना कूट खसखस घातली आणि छान मिक्स करून परतुन घेतले नंतर त्यात सांबर घातला मिक्स केले.
- 5
छान मिक्स करून परतुन घेतले झाकण। ठेऊन शिजु दिले नंतर एका वाटी मध्ये काढुन घेतले रवा आणि बेसनाचा डो तयार झाला त्याचे छोटे छोटे गोळे करून उभी पाती। लाटुन घेतली.
- 6
उभ्या लाटलेल्या पातीत सांबर मसाला सारण भरून सर्व वडी तयार करून घेतल्या। ग्यास चालू करून कढाई ठेवली तेल घातले तेल गरम झाल्या वर सर्व वडी। मंद आचेवर तळुन घेतल्या
- 7
सर्व वडी तळुन। झाल्यावर गरमा गरम टोम्याटो सास सोबत सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लौकी चे पकोड़े (lauki pakoda recipe in marathi)
#GA4#week 3 लवकी पासून पोष्टिक असे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात त्यातील च हा एक पदार्थ ची रेसपी आपल्या समोर सादर करीत आहे Prabha Shambharkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सया दिवसांमध्ये इतका छान सांबार मिळतो की सांबार वडी करण्याचा मोह आवरत नाही.आणि हा आमच्या कडे सर्वांचाच आवडता मेन्यू आहे. Archana bangare -
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरमखमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
हेल्दी कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1 या थीम मध्ये मी नेहमीची कोथिंबीर वडी न करता हेल्दी कोथिंबीर वडी बनवली आहे जी की तुम्ही ज्यादा तेल न वापरता तुम्ही करू शकता ते देखील अगदी सोप्या पद्धतीने, तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात. Shama Mangale -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे आशा मानोजी -
सांबरवडी (sambar wadi recipe in marathi)
(सांबर वडी,, ही नागपुर महाराष्ट्राचे खूप स्वादिष्ट डिश आहे. सांबारवडी म्हणजे हिरवा धनियानीं बनली जाते. नागपूरमध्ये पुडाची वडी या नावाने ओळखली जाते. Sneha Kolhe -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande -
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR#सांबार वडीविदर्भाची ओळख आणि विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये माना चे स्थान प्राप्त असणारी अशी ही पारंपरिक रेसिपी आहे....नागपुर कडे याचा पाहुणचार मोठा मोलाचा मानला जातो कोथिंबीर लाच विदर्भात सांबार म्हंटला जातो.....जेवणात श्रीखंड,सांबार वडी म्हणजे मोठी पार्टी असते.आजकाल बाहेरही उपलब्ध असते.पण घरी केलेल्या सांबार वडीची चवच न्यारी.... हिला बऱ्याच नावाने ओळखल्या जाते सांबार वडी,कोथिंबीर वडी,पुडा ची वडी असेही म्हणतात या सोबत श्रीखंड विशेष असतेच....नसेल तर तळलेल्या हिरव्या मिरच्या,झणझणीत ताकाची मिरचीचा खर्डा घातलेली चटणी सोबत सर्व्ह करतात.आणि हो... ही सांबार वडी दुसऱ्या दिवशी खूपच छान लागते..हा माझा अनुभव... जरा वेळ खावू पदार्थ याला म्हणतात पण मन भारावून टाकणारा पदार्थ आहे...हिवाळ्यात घरोघरी केल्या जातो. Shweta Khode Thengadi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
सगळ्यांना कोशिंबीर वडी खूप आवडते .आपल्या आरोग्यास पौष्टिक आहे. डोळ्यांना खूपच गुणकारी आहे.म्हणून कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे तूम्ही पण नक्की करून पहा. Pratima Malusare -
दही वड़ा रेसपी (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वड़ा रेसपी ही रेसपी छान आहे Prabha Shambharkar -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
#डीनर#गुरुवार# लवकिचा /दुधी भोपळयाचा मलाई कोफ्ते रेसपी Prabha Shambharkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#FD चमचमीत चहा सोबत किंवा नाष्टा साठी खुसखुशित अशी सर्वांना आवडणरी कोथींबीर वडी Smita Kiran Patil -
सुरळीची वडी (Suralichi wadi recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रसुरळीची वडी महाराष्ट्रीयन पाककृतीचा उत्तम नमुना आहे. याला गुजरात मध्ये खांडवी असेसुद्धा म्हणतात. मला असं वाटते की पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात सुरळीची वडी बनविली जाते.आता संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि आपल्या भारतामध्ये ही रेसिपी प्रसिद्ध आहे. मला स्वतःला या वड्या खूप आवडतात म्हणून पश्चिम महाराष्ट्र या थीम मध्ये मी ही रेसिपी बनवली. Suvarna Potdar -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी Sanikakokane -
-
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye
More Recipes
टिप्पण्या