दही वड़ा रेसपी (dahi vada recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
दही वड़ा रेसपी (dahi vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडदाची डाळ काढून घेतली मेथीदाणे आणि डाळ स्वच्छ धुऊन चार-पाच तास भिजायला घातली डाळ भिजल्यानंतर मिक्सर मधून बारिक करून घेतले मीठ घातले आणि छान मिक्स करून घेतले
- 2
गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवली कढईत तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर डाळीचे मिश्रणात टाकलं मोहन दोन चमचे मोहन टाकलं छान फेटून घेतली मध्यम आचेवर सगळे वडे तळून घेतले
- 3
वडे दही शेव आणि सर्व मसाले एकत्र काढून घेतले वडे पाण्यातून पिऊन काढून घेतले एका प्लेट मध्ये वडे त्यावर दही सेव आणि मसाला चाट मसाला सर्व मसाले मिक्स करून घेतले प्लेट मद्ये दही वडे सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#keyword_दही वडाउन्हाळ्यात मस्त थंडगार दही सगळ्यांनाच आवडते मग जेवण असो की नाश्ता हा पदार्थ नक्की हवाच...डाळ आणि दही म्हणजे अतिशय पौष्टिक.... Shweta Khode Thengadi -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 #Dahi vada हा कीवर्ड घेऊन मी दही वडा बनविले आहे. Dipali Pangre -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25#Dahi Vada (दही वडा)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे दही वडाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतRajasthani, Rava dosa, Drumsticks, Roti, Shrimp, Dahi Vada Sampada Shrungarpure -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#Dahivadaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Dahivadaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. दही वडा जवळपास सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे उन्हाळ्यात खाण्यासाठी तर ही डिश एकदम परफेक्ट आहे. वडे वरून थंडगार दही चटपटीत चटण्या आणि मसाले यांचा मेळ जबरदस्त जमून येतो दहीवडा खाण्याची मजाच वेगळी येते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने या डिश ला ओळखतात दही वडा, दही भल्ला, दही चाट, डिश एकच पण नाव वेगवेगळे आहे प्रत्येक प्रांताचे आपली चवही आहे उडीद डाळ पासून आपण वडे बनवतो पण काही वेळेस फक्त मूग डाळीपासून दही वडे बनवले जातात . माझी बेस्ट फ्रेंड आणि मी परफेक्ट दहिवडयासाठी आम्ही खूप पापड लाटले आहे खूप प्रयत्न करून पाहिले आहे आता आम्हाला परफेक्ट असा दही वडा तयार करता आला आहे आजही तिच्याबरोबर खूप चर्चा करून दहिवडा बनवला. अगदी आम्हाला हवा तसा परफेक्ट दहीवडा तयार झाला आहे पूर्वी आमच्या वड्यात मध्ये गुठळी राहून जायची मधून कडक असा वडा तयार व्हायचा नंतर परफेक्ट टेक्निक शिकून आता वडा परफेक्ट तयार होतो आजही खूप छान परफेक्ट वडा तयार झाला आहे घरच्यांनी खूप कौतुकही केले आहे आणि मलाही खूप आनंद झाला की एक छान परफेक्ट डिश झाल्यावर तो आनंद मिळतो तो मिळाला आहे. तर बघूया रेसिपी कसा तयार झाला दही वडा. Chetana Bhojak -
-
-
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वडा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. दही वडा माझ्या अत्यंत आवडीचा,नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.आपली आवडती डिश नेहमीच करावी बायकांनी असे मला वाटते मी करते माझ्या आवडीच्या डिशेस हे विशेष आहे. Hema Wane -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25#keywordकोणी म्हणे दही वडा,कोणी म्हणे दही भलला माझी कृती आहे एकच प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे वेगळी 😊 चला मग मी माझी स्पॉंजि दही वड्याची कृती सांगते बघा तुमहाला आवडते का बरे आणी नक्की सांगा आ🤗 दिपाली तायडे -
दही वडा (Dahi Vada recipe in marathi)
#GA4 #Week 25 puzzle मधे... *Dahi Vada* हा Clue ओळखला आणि बनवला टेस्टी "दही वडा". Supriya Vartak Mohite -
-
-
नो फायर इन्स्टंट दही वडा (Instant dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 # Dahiwada ह्या की वर्ड साठी नो फायर इन्स्टंट दही वडा बनवला आहे. Preeti V. Salvi -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
दही वडे (उपवासाचे) (dahi vade recipe in marathi)
#GA4#week25#keyword_dahivadaउपवास दही वडा चवीला छान लागतो.चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपी मध्ये माझी आवडती दही वडा रेसिपी देत आहे. Preeti V. Salvi -
दही बुंदी (dahi bundi recipe in marathi)
#GA4 #week1#curdकर्ड हा वर्ड घेऊन ही दही बुंदी बनविली Aparna Nilesh -
दही बटाटा पुरी (Dahi batata puri recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दही रेसिपीमी शोभा देशमुख यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
पापड़ पराठा रेसपी (papad paratha recipe in marathi)
#GA4#week23#पापड़ पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली तांदुळाचे वाफेवरचे पापड व ज्वारीचे पापड तळून घेतले व त्याला बारीक करून त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर पराठे तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25 Dahi Vada हा किवर्ड घेऊन दही वडा बनवला आहे.हा भारतीय उपखंडातील पदार्थ आहे. हा दक्षिण आशियाई प्रदेशात प्रसिद्ध आहे. हा एक चाट चा प्रकार आहे. मऊ आणि हलका, आंबट, गोड, तिखट चटण्यांन बरोबर मस्त लागतो. लग्नसमारंभात आणि पार्ट्यांमध्ये हा असतोच. माझ्या मिस्टरांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे बरेचदा मी हा करत असते. Shama Mangale -
-
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
-
चटपटीत ऑईल फ्री दहीवडा (chatpati oil free dahi vada recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Dahivadaदह्यामुळे पोट भरल्याचे समाधान टिकून राहते. भरपूर प्रथिनयुक्त दही आपली पचनशक्ती सुधारते. जीवनसत्त्वाची परिपूर्णता करते. अशीच दह्यापासून एक चटपटीत दहीवडा ही रेसिपी सादर करत आहे..😊 Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14691752
टिप्पण्या