मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)

#डीनर#गुरुवार# लवकिचा /दुधी भोपळयाचा मलाई कोफ्ते रेसपी
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
#डीनर#गुरुवार# लवकिचा /दुधी भोपळयाचा मलाई कोफ्ते रेसपी
कुकिंग सूचना
- 1
लवकि आणि टमाटर कांदा तसेच सर्व साहित्य काढून घेतले लवकि ला स्वच्छ धुवून सोलून घेतले आणि किसून घेतले कांदा टमाटर बारीक चिरून घेतले दुधी भोपळ्याच्या कीसांमध्ये सर्व मसाले बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स केले छान एकत्र करून गोळा तयार करून घेतला
- 2
छान मिक्स करून एकत्र केले व गोळा तयार करून घेतला गॅस सुरू करून गॅस वर कढाई ठेवली व कढईत तेल टाकले
- 3
तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळी तयार करून तेलात तळून घेतले व एका प्लेट मध्ये काढून घेतले
- 4
गॅस सुरू करून गॅसवर भांडे ठेवलं भांड्यात तेल टाकले तेलात मोहरी जीरे कांदा अद्रक लसणाची पेस्ट टाकली छान छान एकत्र मिक्स करून घेतला व सर्व मसाले घातले
- 5
सर्व मसाले छान मिक्स करून शिजल्यानंतर एक ग्लास पाणी घातलं व पाण्याला छान उकळी येऊ दिली नंतर त्यात तयार केलेले कोफ्ते घातले व शिजू दिलं शिजल्यानंतर मलाई घातली व कोथिंबीर घातली उकळी येऊ दिली गरम मसाला घातला गॅस बंद करुन मलाई कोफ्ता ची भाजी एका बाऊलमध्ये काढून घेतली वरून मलाई टाकली व पोळी सोबत सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच... Anjita Mahajan -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
#डिनर # मस्त , चविष्ट, मलाई कोफ्ता... Varsha Ingole Bele -
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4 #week10नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील कोफ्ता हे वर्ड घेऊन मलाई कोफ्ता रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
मलाई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10 किवर्ड कोफ्तापहीला प्रयत्न आहे. कुक पॅड मुळे नवनविन प्रयत्न करायला लागले. जे बनविण्याचा कधी विचार ही केला नसेल. तेही बनवू लागलोत. धन्यवाद 🙏 Pritibala Shyamkuwar Borkar -
मलाई कोफ्त करी 🤤 (malai kofta curry recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर#गुरुवार#मलाई कोफ्ता😋 Madhuri Watekar -
मलाई कोफ्ता (Malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता काही गोड आणि चवीला मसालेदार.( tried once) Sushma Sachin Sharma -
कुळथ /कुलथी रेसपी (Kulith recipe in marathi)
#EB11 #week11 कुळीथ रेसिपी कुलथी हे एक कडधान्य आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स फायबर लोह आहे त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आहेत याला ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात प्रदेशपरत्वे याचे वेगवेगळे नाव आहेत याला कुलथी कुळीथ ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात आज मी पहिल्यांदाच कुलथी बघितले कुलिथ बघितले आणि त्याची मोड आणून वडे सुद्धा तयार केलेले आहेत कुलथी पासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात Prabha Shambharkar -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता ... माझा मुलाला खूप आवडतो मलाई कोफ्ता. पनीर त्याचे खूप आवडीचे असल्यानी खूप आनंदी आज 😊😊 Jyoti Kinkar -
लौकी चे पकोड़े (lauki pakoda recipe in marathi)
#GA4#week 3 लवकी पासून पोष्टिक असे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात त्यातील च हा एक पदार्थ ची रेसपी आपल्या समोर सादर करीत आहे Prabha Shambharkar -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4#week20#मलाईकोफ्ता#कोफ्तागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये कोफ्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.मलाई कोफ्ता आपण ही भाजी सर्वात जास्त रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये खायला प्रेफर करतोपण घरात बनवली तर कॉन्टिटी ही मिळते आणि क्वालिटी ही मिळते . ग्रेव्ही बेस मध्ये ही भाजी बनवावी लागते मलाई कोफ्ता हा रीचनेस भरलेली भाजीचा प्रकार आहे. तोंडात टाकतात चविष्ट, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही भाजी लागते. दोन प्रकारच्या ग्रेव्ही त आपल्याला ही भाजी मिळते एक व्हाईट ग्रेव्ही आनी ऑरेंज ग्रेवी मि ऑरेंज ग्रेवी त ही भाजी बनवली आहे असे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या घरात बनवले तर बाहेरची आठवण येतच नाही बाहेरची टेस्ट विसरून जातो. तशी आपली सवय आहे आपण हॉटेलमध्ये घरचे जेवण मागतो आणि घरात हॉटेल सारखे हा आपला मानवी स्वभावच आहे. आपली आवड आपले विचार कधीही बदलू शकतात. तर बघूया मलाई कोफ्ता कशाप्रकारे बनवला आहे. Chetana Bhojak -
पनीर स्टफ मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझ्या मम्मी ची आवडती डिश.आजची ही रेसिपी मी फक्त तिला डेडिकेट करते. Ankita Khangar -
टोम्याटो राईस रेसपी (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #week 14# विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)
मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात Prabha Shambharkar -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
दुधीची कोफ्ता करी (dhudhi bhopala kofta curry recipe in
#कोफ्ता एरवी दुधीची भाजी अजिबात खात नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.हा अनुभव आहे. एकदा तुम्ही दुधी चीकोफ्ता करी खाल्ली ना तर दुधी भाजी ला नावं ठेवणार नाहीत Prajakta Patil -
फुलकोबी ची भाजी रेसिपी (fulkobi chi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10# फुलकोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
मलाई कोफ्ता वीथ व्हाईट ग्रेवी (malai kofta with white gravy recipe in marathi)
#डिनर # साप्ताहिक डिनर प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मलाई कोफ्ता आहे. मी व्हाईट ग्रेव्ही बनवली आहे. खूपच टेस्टी झाली आहे. रेस्टोरंट मध्ये जातो तेव्हा इतर डीश बरोबर ही डीश हमखास असतेच Shama Mangale -
कोफ्ता (kofta recipe in marathi)
#GA4 #week10#kofta हा पदार्थ दुधी भोपळ्याचा वापर करून बनवला जातो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. Gital Meher -
दही वड़ा रेसपी (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वड़ा रेसपी ही रेसपी छान आहे Prabha Shambharkar -
कोथिम्बीर वडी/साबर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नाक्स रेसपी कोथिम्बीर वडी ही रेसपी स्वादिष्ट आणि पोष्टिक आहे या सीजन मध्ये सांबर हा छान मीळतो Prabha Shambharkar -
दुधी भोपळ्या ची कोफ्ता करी (dudhi bhopda chi kofta curry recipe in marathi)
#week21#GA4#bottlegourd (दुधी भोपळा) Swati Ghanawat -
-
शाही मलाई कोफ्ता करी shahi malai kofta curry recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीआज मी शाही मलाई कोफ्ता करी बनवली आहे आणि खरोखर अगदी रेस्टॉरंट सारखी झालेली आहे चव पण तशीच झाली आहे.घरात सर्वांना खूप आवडली आणि लगेच फस्त पण झाली😀 Sapna Sawaji -
शाही मसाला मखाना रेसिपी (shahi masala makhana recipe in marathi)
#GA4 #week13# शाही मसाला मखाना रेसपी Prabha Shambharkar -
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
-
मूंगाची भाजी रेसपी (moongachi bhaji recipe in marathi)
#डीनर #बुधवार# मोड़ आलेल्या मूंगाची भाजी रेसपी मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके स्निग्ध पदार्थ असतात Prabha Shambharkar
More Recipes
टिप्पण्या