वडा पाव (तीन स्वादाचे) (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कूकरच्या भांड्यात स्वच्छ पाण्याने धुऊन अर्धा किलो बटाटे पाणी न घालता, कुकरची शिट्टी न लावता 20 ते 25 मिनिटे शिजवून घेतले.
- 2
नंतर शिजवलेले बटाटे साले काढून घेतली. व बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले
- 3
मग मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या, थोडे ठेचून घेतलेले आले, सात ते आठ लसूण पाकळ्या, थोडे धणे व बडीशेप, जीरे कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून वाटून घेतले.
- 4
मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा राई तडतडल्यावर त्यात पाव चमचा जीरे, पाव चमचा हिंग घालून चांगले परतून घेतले. मग त्यात वाटलेला मसाला घातला. नंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून,त्यावर बारीक तुकडे केलेले बटाटे घातले. व चांगले परतून घेतले. मग त्यावर कोथिंबीर व अर्ध्या लिंबाचा रस घालून चांगले परतून घेतले व एका ताटात भाजी काढून घेतली.
- 5
मग बनविलेल्या भाजीचे गोल गोल गोळे करून घेतले.व एका बाउल मधे दोन वाट्या बेसन पीठ घेवून त्यात थोडे थोडे पाणी व मीठ व ओवा घालून पीठ तयार करून घेतले.
- 6
नंतर एका खोलगट कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात बेसनाच्या पिठात घोळवून घेतलेले बटाटे वडे घालून चांगले सोनेरी रंगावर तळून घेतले.
- 7
मग हिरव्या चटणीसाठी थोडे ओले खोबरे, 3-4 हिरव्या मिरच्या,कोथिंबीर व आले, v चवीनुसार मीठ घालून हिरवी चटणी वाटून घेतली.
- 8
तसेच मग थोडी चींच व गूळ एकत्र करून गोड चटणी बनवून घेतली. व तळलेल्या वड्यांचे जास्तीचे पीठ चांगले तळून तो चुरा मिक्सर मध्ये घेऊन त्यात लाल मिरची पावडर, साला सकट लसूण पाकळ्या व मीठ घालून वडपावासाठी लागते ती लाल चटनी वाटून घेतली. व तीनही स्वादाच्या चटण्या पावाला लावून त्यात बटाटा वडा भरून गरमा गरम वडा पाव सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वडा पाव (vada pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स # वडापाव# मुंबईचा, नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता पदार्थ... Varsha Ingole Bele -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#ऑल टाइम फेवरेटवडापाव हा सर्व वयातील व्यक्तींचा आवडते स्नॅक्स.आमचे घरही अपवाद नाही. Rohini Deshkar -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार_वडापाव#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर Shamika Thasale -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_ स्नॅक्स_ प्लॅनर#बुधवार_वडा पाव "वडापाव"वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ.... मला वडापाव खुप आवडतो,पण घरी बनवलेला.. Home made is best.. लता धानापुने -
वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)
#scrस्ट्रीटफुड रेसीपी मधे सध्दया जोरात चालणारी व सर्वांची लोकप्रिय , सर्व वर्गातील लोकांना परवडणार व पोटभरीचा ब्रेकफास्ट स्ट्रीटफुड रेसीपी म्हणजे वडापाव. Shobha Deshmukh -
-
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स वडापाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फुड आहे. चमचमीत असा हा वडापाव लहान थोरांच्या आवडीची डिश आहे .तोंडाला पाणी सुटलं ना? या मग खायला.... Madhuri Shah -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाव#4 मुंबईचा immunity booster,आमची मुंबई फेमस वडा पाव....सर्व लोकाना आवडणारा.....कधीही कुठेही खाता येणारा भूक भागवणारा,गरीब,श्रीमंत असा भेदभाव न करणारा......वडा पाव...... Supriya Thengadi -
-
स्ट्रीट स्टाईल वडा पाव (street style vada pav recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर ची तिसरी रेसिपी.. वडापाव म्हणजे महाराष्ट्राचा बर्गर म्हणायला हरकत नाही.... आमची गाडी नेहमी पुण्याहून माझ्या सासरी किंवा माहेरी( सांगली, बेळगाव) जाता येताना वाटेत वडापाव खाऊनच पुढे जायची...खूप छान आठवणी आहेत वडापावच्या....आता परदेशात आपल्याला हव्या तशा वडापावची चव हवी असेल तर स्वतः बनवून च खावे लागत आहे...तर बघा.. मी घरी बनवलेल्या महाराष्ट्रातल्या वडापावची रेसिपी..... Megha Jamadade -
-
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक# साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमहराष्ट्रात बऱ्याच भागात अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा स्नॅक म्हणजे वडा पाव. खरच वडा पाव न खाणारा, न आवडणारा माणूस विरळाच.काही लोकांच्या तर नावानेच हा वडा पाव प्रसिद्ध आहे.आणि हो सर्वांनाच परवडणारा आणि स्वस्त न मस्त. घरीही खूप चविष्ट असा हा वडापाव आपणही बनवू शकतो. Namita Patil -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#वडा_पाववडा पाव हा पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हातगाडी ते मोठ्या हाॅटेलमध्ये हा वडा पाव सहजपणे मिळतो. गरीबांचा हा बर्गर म्हणून ओळखला जातो.प्रत्येक भागात तो आपल्या विशेष पद्धतीने बनवला जातो ..चला तर बघू या वडापाव ची रेसिपी 😊 जान्हवी आबनावे -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#ks8 वडा पाव हा महाराष्ट्रात च नाही तर जगातच प्रसि आले आहे, चव नसते आपल्या सारखी पण सगळीकडेच street Food म्हणुन प्रसिध्द आहे. माझ्या मुलाला लहाणपणापासुन खुप आवडतो.व मुंबई वडा पाव म्हणजे मस्तच. Shobha Deshmukh -
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स -३मुंबई की शान और जान #वडापावमहाराष्ट्राचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा, हा #वडापाव खिशाला परवडणारा आणि अबाल वृध्दांचा आवडीचा....😊 Deepti Padiyar -
उल्टा वडा पाव (Ulta vada pav recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट पुड स्पेशल रेसिपीजह्या रेसिपी मधे बटाटे वडा तयार करून मग पावा मध्ये न ठेवता आधीच पावामध्ये दोन्ही चटण्या व बटाट्याची टिक्की ठेवून मग तो पाव बॅटर मध्ये डीप करून वडा बनवला जातो. म्हणून त्याला उलटा वडापाव म्हणतात. Sumedha Joshi -
पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम८ यात मी आज नाशिकचा स्पेशल पाव वडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
खांदेशी वडा पाव (vada pav recipe in marathi)
#खांदेशी वडा पावखांदेश म्टल की जरा झनझनीत पदार्थ त्यात हा वडा पाव तर अप्रतिम चविष्ट असतोच. तस म्टल तर वडा पाव हा प्रत्येक प्रांतातील फेमसच आहे. आणि प्रत्येकाची चव न्यारीच असते. Jyoti Chandratre -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स #अर्थात महाराष्ट्रातील स्ट्रीट फुड पण सगळ्याना म्हणजे लहानथोरांना आवडणारा.नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. Hema Wane -
मुंबई वडा पाव (mumbai vada pav recipe in marathi)
#GA4 #week9 #फ्राईडदिवाळीच्या गडबडीत २-३ आठवडे खूपच धावपळ होत होती, ऑर्डर्स पूर्ण करण्याचे आवाहन होतेच. या वेळची थीम खूपच सोपी होती, तळलेले पदार्थ घरात होतातच मग मी सर्वांचा आवडीचा वडा बनवण्याचा विचार केला. वडा अनेक प्रकारे बनवू शकतो पण माझी आई जो वडा बनवायची तो इतका अप्रतिम असायचा की मला सुद्धा ती चव जमत नाही. चला तर बघूया माझ्या आई ची वडा रेसिपी...Pradnya Purandare
-
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडा पाववडा पाव हा असा पदार्थ आहे की जो सर्व सामान्य लोकांचे पोट भरतो.2 वडा पाव खाल्ले की पोट भरत.हा असा पदार्थ आहे अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांना खूप आवडतो.बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रुचकर वडे करतात.त्या वाड्याची लज्जत वाढवायला हिरवी मिरची आणि लाल चटणी तर हवीच.त्या शिवाय मज्जाच नाही.त्यात एकतर खूप पाऊस किंवा खूप थंडी आणि त्या बरोबर चहा ... आहाहा.... Sampada Shrungarpure -
More Recipes
टिप्पण्या