पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#स्नॅक्स

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्राममिक्स भाज्या (फ्लॉवर,वाटाणा,सिमला मिरची)
  2. 250 ग्रामबटाटे
  3. 250 ग्रामटोमॅटो
  4. 50 ग्रामसिमला मिरची
  5. 2कांदे मध्यम आकाराचे
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  8. 1.5 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  9. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  10. 50 ग्रामबटर
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/8 टीस्पूनसाखर
  13. पाव
  14. लिंबू
  15. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे व भाज्या थोड पाणी घालून उकडून घ्यावे.नंतर भाज्या गरम असतानाच स्मॅश करुन घ्याव्या.बटाटे कुस्करून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.टोमॅटो किसून घ्यावे

  2. 2

    कढईत बटर व तेल गरम करून त्यात जीरे घालावे,जीरे तडतडले कीआल लसूण परतावे.नंतर कांदा गुलाबी रंगावर परतावा.

  3. 3

    कांदा गुलाबी झाला की त्यात टोमॅटो,सिमला मिरची,साखर व पावभाजी मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतावे.नंतर त्यात बटाटे,भाज्या,चवीनुसार मीठ,लाल तिखट व पाणी घालून शीजऊन घ्यावे.सर्व्ह करताना पाव बटर लावून द्यावा.कांदा व लिंबाचा फोड द्यावी.वरून एक चमचा बटर घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

Similar Recipes