दही वडा (dahi vada recipe in marathi)

दिपाली तायडे
दिपाली तायडे @cook_29005005

#GA4 #week 25#keyword
कोणी म्हणे दही वडा,कोणी म्हणे दही भलला माझी कृती आहे एकच प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे वेगळी 😊 चला मग मी माझी स्पॉंजि दही वड्याची कृती सांगते बघा तुमहाला आवडते का बरे आणी नक्की सांगा आ🤗

दही वडा (dahi vada recipe in marathi)

#GA4 #week 25#keyword
कोणी म्हणे दही वडा,कोणी म्हणे दही भलला माझी कृती आहे एकच प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे वेगळी 😊 चला मग मी माझी स्पॉंजि दही वड्याची कृती सांगते बघा तुमहाला आवडते का बरे आणी नक्की सांगा आ🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पूर्ण कृती ला एकूण पाच तास
8 जन
  1. 1 वाटीपांढरी उडीद डाळ
  2. 1/2 वाटीपिवळी मुंग डाळ
  3. 1 लिटरवडे भिजवण्या साठी पाणी
  4. 1 चमचाहिंग
  5. 1 चमचामीठ
  6. 2हिरवी मिरची
  7. 1/2 चमचाधने जीरे पूड
  8. तडण्यासाठी तेल
  9. गारनिशिंग साठी :-
  10. 1 चमचा लाल तिखट,
  11. 1/2 चमचाकाळ मीठ,
  12. 1/2 चमचाचाट मसाला,
  13. हिरवी चटणी,
  14. चिंचेची चटणी, कोथिंबीर
  15. 1 लिटरदही
  16. 1/4 कपसाखर

कुकिंग सूचना

पूर्ण कृती ला एकूण पाच तास
  1. 1

    सर्वप्रथम दोन्ही डाळ वेगवेगळ्या धून,पाणी टाकून 3 तास भिजवणे। नंतर पाणी न ताकता उडीद डाळ प्रथम मिक्सर मधून बारीक काढणे, नंतर मुंग डाळ मिक्सर मधून काढणे एकदम बारीक नंतर दोन्ही वाटलेली डाळ एका पातेल्यात एकत्र मिक्स करणे त्यात हिरवी मिरची बारीक चिरून,धने जीरे पूड टाकून चांगले 10 मिन एकाच दिशेला फेटायचे जो पर्यंत fulpy नाही होत जसे whipped क्रीम जसे फेटो तसे

  2. 2

    नंतर चांगले मिक्स करून वडे तडा,वडे तडतांनी एक एक टाका जेणे करून वडे फुलायला जागा मिळते आणि वरतून तेल टाकत राहा वडे चांगले फुलतात,असे सर्वच वडे अर्धवट काडून घ्या ।

  3. 3

    नंतर पुर्न अर्धवट तडलेले वडे पुन्हा गरम तेलात तडा सोनेरी रंग येई पर्यंत।

  4. 4

    शेवटी 1लिटर पाणी एका पातेल्यात घेणे अर्ध थंड आणि अर्ध गरम घेणे त्यात 1 चमचा हिंग आणि मीठ टाकून मिक्स करणे आणि सर्व तडलेले वडे पाण्या मध्ये अर्धा तास टाकून ठेवणे जेणे करून सर्व वडे चांगले पाणी शोषून घेतील।

  5. 5

    नंतर सर्व वडे पाण्या मधून काडून घेणे पूर्ण दाबून पाणी नाही काडायचे ।

  6. 6

    आता दही एका चाडणीत टाकून चमच्याने काडा जेणे करून तुमचे दही एकदम चोपडे निघेल आणि त्या मध्ये थोडे पाणी टाका concitency maintain करण्यासाठी। त्या मध्ये 1/4 कप साखर टाकून मिक्स करा

  7. 7

    आता प्लेटिंग करा आणि गारनिशिंग करा हिरवी चटणी,चिंच चटणी टाकून😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
दिपाली तायडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes