भगरीचा केशरी साखर भात (Bhagricha kesari sakhar bhat recipe in marathi)

#उपवास ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी हा उपवासाचा केशरी भात... पौष्टिक आणि स्वादिष्ट...
भगरीचा केशरी साखर भात (Bhagricha kesari sakhar bhat recipe in marathi)
#उपवास ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी हा उपवासाचा केशरी भात... पौष्टिक आणि स्वादिष्ट...
कुकिंग सूचना
- 1
भगर निवडून स्वच्छ धुवून घ्यावे 2-3 वेळा. आणि निथळून घ्यावे असे.
- 2
1/2 वाटी कोमट दुधात केशर टाकावे. उरलेल्या दुधात पाणी टाकून ते गरम करून घ्यावे.
- 3
ते होईपर्यंत एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात लवंग टाकावी. किंचित परतल्यावर त्यात निथळून घेतलेला भगर टाकावा.
- 4
3-4 मिनिटे छान परतून घेतल्यावर त्यात, गरम केलेले दूध पाणी टाकावे. मीठ टाकावे. मिक्स करून झाकण ठेवावे.
- 5
भगर मऊ शिजवून घेतल्यावर, त्यात साखर घालून मिक्स करून घ्यावे.
- 6
केशर चे दूध, आणि रंगासाठी, थोडा खाण्याचा रंग टाकावा. आवडीनुसार सुकामेवा आणि खोबरे किस, तसेच वेलची पूड घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 7
आता झाकण ठेवून, एक वाफ आणावी. केशरी भात झाल्याची खात्री पटली की गॅस बंद करावा.
- 8
गरम उपवासाचा केशरी भात सर्व्ह करताना, वरून सुकामेवा, आणि थोडे तूप घालून सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वसंत पंचमी विशेष- केशरी गोड भात (kesari god bhat recipe in marathi)
वसंत पंचमी ला सरस्वती मातेचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा सण सगळीकडे साजरा करतात.या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो.सरस्वती मातेला केशरी रंग आवडतो म्हणून निवेद्या साठी केशरी गोड भात.:-)🍚🍚🍚 Anjita Mahajan -
साखर भात किंवा केशरी भात (kesari bhat recipe in marathi)
#gur साखर भात किंवा केशरी भात पण म्हणतात. नैवेधाचा प्रकारआहे. Shobha Deshmukh -
केशरी भात (जर्दा राईस) (kesari bhat recipe in marathi)
#केशरी_भात #जर्दा _राईस ...#गोड_भात ...#वसंत_ पंचमी_स्पेशल ....वसंत पंचमीला बनवलेला केशरी ,पिवळा भात ...या दिवशी सरस्वती पूजा केली जाते आणी पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून नेवेद्य दाखवला जातो ... म्हणून मी बनलेला केशरी जर्दा राईस...खायला अतीशय सूंदर लागतो ... Varsha Deshpande -
उपवासचा साखर भात (गोड भात) (upwasacha sakhar bhat recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week7 #सात्विकरेसिपीज उपवास असला की गोड तर करायलाच हव सात्विक आणि अगदी लवकर होणारा, करायला सोपि असा उपवासचा साखर भात Janhvi Pathak Pande -
केशरी भात
हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. पण यावर्षी जगभर थैमान घालणाऱ्या एका विषाणूमुळे सण साजरा करताना मर्यादा आल्या. पण आई म्हणते, सण साजरे झाले नाही तर मुलांना कळणार कसं ? म्हणून गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली. सण म्हणजे गोड काहीतरी हवंच, मग साधा, सोप्पा, कमी वेळात होणारा केशरी भात केला.#गुढी Darpana Bhatte -
भगरीचा केशरी साखर भात (bhagricha kesar sakhar amba recipe in marathi)
#cpm6# उपवास रेसीपी Sandhya Deshmukh -
राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
#उपवास # येणाऱ्या श्रावण महिन्यात उपावासाकरिता.. जे मीठ खात नाही, त्यांच्यासाठी.. पौष्टिक आणि स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
-
-
रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)
#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो... Varsha Ingole Bele -
-
-
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#post1नारळीपोर्णिमेला खासकरून नारळाचे पदार्थ घरोघरी केल्या जातात . त्यातही नारळीभात बाजी मारून जातो .. जसे दिवाळी दस-याला श्रीखंड बासुंदी, होळीला पुरणपोळी, गणेश पूजन मोदक तसेच नारळीपोर्णिमेला नारळीभात हे समीकरण ठरलेलेच आहे, मी लहानपणापासून हेच बघत आलीय , तर बघा माझ्या पद्धतीचा नारळीभात .. Bhaik Anjali -
तिरंगी पुरी/पराठा विथ बासुंदी (tiranga puri with basundi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगात पदार्थ तयार करायचे ठरविले होते. आधी बासुंदी/ रबडी केली. मग त्यासोबत जेवणासाठी पुऱ्या करणे आलेच...बासुंदी पुरीचे जेवण .....म्हणून मग पुऱ्या ही तिरंगी केल्यात...आणि ज्यांना तेलकट आवडत नाही, त्यांच्यासाठी तिरंगी पराठे... Varsha Ingole Bele -
भगरीचा साधा भात (bhagricha sadha bhaat recipe in marathi)
#fr # उपवास # भगरीचा साधा भात..पचायला एकदम हलका...कुणीही करू शकेल असा हा उपवासाचा साधा पदार्थ..आमच्या घरी सर्वांच्या आवडीचा....मग हा भात, उपवास असेल तर दूध किंवा दही , सोबत गुळ किंवा साखर, आणि आवडीप्रमाणे, भरपूर तूप...काय छान लागतो...आणि इतर वेळेस खायचा असेल, तर गरम भात, त्यावर साधे वरण आणि तुपाचा गोळा..अप्रतिम.. Varsha Ingole Bele -
साखरभात (sakhar bhat recipe in marathi)
#भात#बऱ्याच दिवसांपासून मुलगा साखरभात करण्यासाठी म्हणत होता. परंतु काही वेळ होत नव्हता. पण आज मुद्दामच वेळ काढून साखर भात केला आहे. बघूया... Varsha Ingole Bele -
केशरी नारळी भात (kesar narali bhat recipe in marathi)
#rbr #रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिने चां पौर्णिमेला साझरा केला झातो . आणि ह्या दिवस आपण नारळी पौर्णिमा महण तो आणि गोड मंजे घरो घरी नारळ घालुन भात बनविला जातो , म चला मी तोज नारळी भात मी बनवून दाखवते. Varsha S M -
साखर भात (sakhar bhaat recipe in marathi)
#भावाचा उपवास आज भावाच्या उपवसानिमित्याने भाजके पदार्थ खाल्ले जातात ,म्हणूनच आज साखर भात किंवा मसाले भात खाल्ले जातात कारण हे दोन्ही भात तांदूळ भाजून बनवले जातात ,तर मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
नारळी साखर भात (narali sakhar bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळीपौर्णिमा म्हंटले की केशर वेलदोडा युक्त स्पेशल नारळीभात, साखरभात ठरलेलाच.आज मी आमच्या आई च्या पद्धतीने एका वेगळ्या प्रकारे नारळी साखरभात सांगते. नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)
#KKR कैरी म्हटल की आंबट आणि गोड दोन्ही पदार्थ तितकेच आठवतात. सध्या कैरी बाजारात उपलब्ध आसल्याने साखर आंबा,गुळ आंबा तर झालाच पाहिजे. Supriya Devkar -
-
आंब्याच्या फोडींचा साखर आंबा (ambyachya phodnicha sakhar amba recipe in marathi)
#summer special# साखर आंबा # उन्हाळ्यातील हा एक ठेवणीचा पदार्थ... वर्षभर टिकणारा..असा हा स्वादिष्ट आणि गोड आवडणाऱ्यांची पसंती असणारा साखर आंबा.. सहसा किसाचा करतात... पण मी फोडिंचा करत असते.. तेव्हा बघुया. Varsha Ingole Bele -
केशरी गाजर हलवा (Kesari Gajar Halwa Recipe In Marathi)
#नवरात्र उपवास रेसिपी मध्ये मी आज माझी केशरी गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कस्टर्ड रस्क केक (Custard rusk cake recipe in marathi)
#EB13 W13... नो बेक, रस्क केक... खूप छान, स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#frउपवास म्हणजे साबुदाणा हे समीकरण गेली वर्षानुवर्षे इतकं डोक्यात फिट्ट बसलंय की कित्येक वेळा मुद्दाम साबुण्यासाठी उपवास करायचे. कारण साबुदाण्याचे पदार्थ व्हायचे उपवासाच्या दिवशी. काही वर्षांपूर्वीपर्यंत उपवासाचा फराळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, भूईमुगाच्या शेंगा, भगर भात, दही, बटाटे असे पदार्थ राहायचे. आता त्यातलाच एक उपवासाचा गोड पदार्थ मी बनवलाय तो म्हणजे साबुदाणा खीर. ~ उपवास रेसिपीज कॉन्टेस्ट सुप्रिया घुडे -
केशरी हलवा (kesari halwa recipe in marathi)
केशरी हलवा#myfirstrecipe#रेसिपीबुक#week3#नैवेद्यही माझी पहिलीच पोस्ट आहे. ते म्हणतात ना “हर शुभ काम की शुरुवात मिठेसे करना चाहिए” म्हणून मी ही गोड हलव्याची रेसिपी निवडली.हा हलवा मी एका तमिळ आंटी कडून शिकले. ती तमिळ आंटी आमच्या शेजारी राहायची. ती दर वेळी त्यांच्या सणाला त्यांचे ट्रॅडिशनल पदार्थ आणून द्यायची. आम्हाला ते खूप आवडायचे, तेव्हा मी खूप छोटी होते तर बाकी काही शिकता आले नाही पण हा सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा हलवा शिकले.आणखी एक आठवण ही की मी हा हलवा माझ लग्न झाल्यावर पहिल्या रसोईला बनवलेला, तेव्हा मला गोड पदार्थामध्ये हलवाच बनवता येत होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला, म्हणून आज मी हा हलवा बनवला. Pallavi Maudekar Parate -
केशरी ड्रायफ्रुटस नारळी भात
#तांदूळ#प्रसाद रेसिपीनारळी भात हा एक पारंपारिक महाराष्टीयन पदार्थ आहे. विशेष करून नारळी पौर्णिमेला बनवला हा भात नैवेद्याला बनवला जातो. या माझ्या रेसिपि ची खासियत अशी कि या मध्ये मी केसर मसाला वापरला आहे आणि हा भात नारळ पाण्या मधेच शिजवला आहे. Surekha vedpathak -
-
उपवासाची भगर / वरईची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#cpm6 #उपवासाची भगर / वरईची खीर.. झटपट होणारी, आणि स्वादिष्ट अशी ही उपवासाकरिता , उपयुक्त खीर.. Varsha Ingole Bele -
भगरीचा डोसा (Bhagricha Dosa Recipe In Marathi)
उपासाकरिता आपण नेहमीच सात्विक असे पदार्थ करत असतो. एकाच पदार्थ आणि पोटभरीचा पदार्थ आपण करू इच्छित असाल तर उपवासाचा भगरीचा डोसा नक्कीच आपल्याला आवडेल.खरं म्हणजे उपवास उप +वास, उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे सहवास. उपवासाच्या दिवशी भगवंताच्या सहवासात किंवा भगवंताच्या कामाकरिता वेळ देणे असे गृहीत आहे, त्यामुळे खाण्यासाठी खूप सारे पदार्थ न बनवता भगवंतांनी दिलेल्या उत्कृष्ट शरीराचा वापर करून आपण कुणाला तरी ईश्वराभिमुख बनवणे हेच खरे उपवासाचे साध्य असे मला वाटते! Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या (2)