मसाला वॉलनट चिज ऑम्लेट (masala walnut cheese omelette recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#walnuttwists

आपल्या सर्वानाच वॉलनट बद्दल माहिती आहे च पण मला तरीही माहिती द्यायला आवडेल,
अंड्यातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ असल्याने या दोन्ही पोषक तत्त्वांचे पचन होण्यास कार्बोदकांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने हे अधिक वेळ जठरात राहतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही म्हणूनच त्याला हेल्दी रेसिपी म्हणून ओळखले जातात!
तसेच अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंट तत्व व न्यूट्रिशियन ही भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.
या अक्रोड आणि अंडी चा वापर करून बनवलेले हेल्दी पदार्थ त्यामध्ये वापरले आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा कारण त्यामुळे आरोग्यदायी वॉलनट आणि अंडी मोठयांना व लहानांना पण सहज आवडेल माझ्या मुला ला तर फार आवडले आहे त्याचे आवडते चिज चे स्पाईसीsmooth आणि अक्रोडचे क्रंची कॉम्बिनेशन आहांहाह😋
खरं तर मला ही मसाला वॉलनट चिज ऑम्लेट खूप आवडले 😜😋
👉,
तर मग बघूयात कसे बनवायचे मसाला वॉलनट चिज ऑम्लेट ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 4अंडी
  2. 1 कपवॉलनट बारीक चिरलेले
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 4मिरची बारीक चिरलेली
  5. 4लसुण पाकळ्या बारीक चिरून
  6. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  7. 1 टीस्पूनलाल तिखट पावडर
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनधनिया पावडर
  10. 1 टीस्पूनहळद पावडर
  11. 1 टीस्पूनमिरेपूड (पेपर)
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 टेबलस्पूनचिज
  14. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कांदा, मिरच्या, कोथिंबीर, लसुण बारीक चिरून घ्यावे, नंतर (वाॅलनट)अक्रोड चाकुने बारीक करून घ्यावे, एका वाट्यात वरील सर्व साहित्य म्हणजे कांदा, मिरची, लसुण, कोथिंबीर, आणि वॉलनट एकत्र टाकून त्यावर तिखट, मीठ, हळद, मिरेपूड, धनिया पावडर, जीरे टाकून

  2. 2

    मिक्स करून घ्यावे नंतर ५ मिनिटां करीता झाकून ठेवावे, नंतर दुसऱ्या वाट्यात ४ अंडी फोडून व्हिक्सर ने फिरवून घ्यावे नंतर ५मिनिटे झाली की, कांद्याच्या मसाल्यांमध्ये अंडी टाकून घ्यावे

  3. 3

    नंतर मिक्स करून वरून चिज टाकून घ्यावे आपले मसाला तयार करून झाला की एका नॉनस्टिक पॅन मध्ये तेल टाकून गरम करून घ्यावे नंतर आम्लेट चे बॅटर टाकून एका बाजूने शिजवून घ्यावे,

  4. 4

    आणि वरच्या बाजूवर तेल टाकून पलटवुन घ्यावे अश्या प्रकारे सर्व आॅम्लेट तयार करून घ्यावे,

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Sorryकाही शेवटी ची फोटो अपलोड नाही होत आहे

Similar Recipes