कारल्याची आंबट-गोड भाजी (karlyachi ambat god bhaji recipe in marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
कारल्याची आंबट-गोड भाजी (karlyachi ambat god bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या, चिंच गरम पाण्यात भिजत ठेवा,लसूण सोलून बारीक करून घ्या,कारले चिरून आतील बिया काढून बारिक कापून घ्या,मग कारल्याच्या फोडींना मीठ चोळून 10 मिनिटे झाकून ठेवा,व नंतर सर्वं फोडी पाणी घालून धुवून घ्या आणि पाणी निथळून घ्या
- 2
मग एक कढई गॅसवर ठेवून त्यात फोडणी करून घ्या व मग त्यात लसूण,व कारल्याच्या फोडी घाला,मग 5-7 मिनिटे परतुन घ्या मग त्यात लाल तिखट-मीठ-शेंगदाणे कुट-चिंच कोळून-गूळ-हळद घालून हलवुन गरज पडेल तितके पाणी घालून भाजी छान 10 मिनीटे शिजवून घ्या.
- 3
मग आपली तयार कारल्याची आंबट-गोड भाजी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
कारले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते . Padma Dixit -
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
#कारलाभाजी#कारलेकारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मलात्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करतेतर बघूया कारल्याची भाजी Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
तुरीच्या डाळीचे आंबट गोड वरण (toorichya daadichya ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvarगरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असे वाटते. मग ते वरण साधे असो किंवा फोडणीचे असो छानच लागते. पण चिंच गुळाच्या आंबट गोड चवीचे वरण म्हणजे अप्रतिम च. Sangita Bhong -
पारंपरिक पध्दतीने कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडींगरेसिपी Jyoti Chandratre -
-
कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष रेसिपी मध्ये मी आज कांद्याची भाजी केली आहे,ही भाजी तिकडे लग्न समारंभात देखील केली जाते. तसेच ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते,त्याबरोबरच ही भाजी आमरस, चपाती वरण ,भाता सोबत तिकडे खाल्ली जाते. तर मग बघूयात आंबट गोड चवीची झणझणीत कांद्याची भाजी कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
गोड आंबट वरण (मुगडाळ) (god ambat varan recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीला उजाळा देता आला मला आईच्या हाथची चव माझ्या हाताच्या वरणात नाही गवसली पण स्म्रूती जागृत झाल्या . आईच्या हातचे सगळे पदार्थ वेगळीच चव देतात. चला तर मग बघूया अशीच एक रेसिपी. Jyoti Chandratre -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
कारल्याची आंबटगोड भाजी (Karlyachi Aambatgod Bhaji Recipe In Marathi)
#PRR#पारंपारीक रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#photography#photographyhomeworkकारल्याची भाजी..कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी * Vasudha Gudhe -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसीमा मते यांनी बनवलेल्या भाजीत थोडा बदल करून बनवली आहे भाजी छान झाली सीमा मॅडम. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
आंबट गोड कैरीच्या करमट्या (ambat god kairichya karmtya recipe in marathi)
#KS1कैरीच्या करमट्या कोकणातील एक पारंपरिक पदार्थ.इतर पदार्थाप्रमाणेच आणि आंब्याच्या आधी ही कैरी खूपच मानाची..😊लहानपासूनच कैरीच्या करमट्या मला खूप आवडतात . कैरीला फक्त तिखट मीठ लावून खाण्यात सुद्धा काय वेगळीच मजा आहे ना..😋😋करमट्या आम्हा भावंडांची खूपच फेवरेट .लहानपणी गावी गेलो की , झाडावरच्या कैऱ्या पाडून आम्ही करमट्यावर खूप ताव मारायचो😊लहानपणीचे दिवस खरंच कधीच विसरता येत नाहीत ...यालाच कैरीचे करम ,कैरीची फोडणी असे सुद्धा म्हणतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कैरीचे आंबट गोड वरण (kairich ambat god varan recipe in marathi)
#कुकस्नॅपहेमा वाणे मॅडम ची कैरीचे वरण रेसिपी कुक स्नॅप केली.खूपच टेस्टी वरण झाले. Preeti V. Salvi -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
चटपटीत आंबट गोड तिखट कारलं (chatapati ambat god tikhat karala recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक _लंच_ प्लॅनर#सोमवार_ कारलं नंदिनी अभ्यंकर -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
दुधातील गवारीची भाजी (dudhatil gavarachi bhaji recipe in marathi)
#KS2 गवारीची भाजी आपण नेहमीच करतो पण दुधातील गवारी ही कोल्हापूर मधील ग्रामीण भागात सर्रास केली जाते ,गावरीला ग्रामीण भागात बावच्या, दीडक्या असं देखील नाव आहे.तर मग बघूयात कशी बनवायची ही भाजी Pooja Katake Vyas -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs कूकपॅड ची शाळा सत्र -२यामध्ये मी आज दत्त गुरुची आवडती भाजी श्रावण घेवडा ही बनवली आहे.आमच्याकडे देवाला दाखवायच्या नेवेद्य मध्ये शक्यतो कांदा-लसुण नाही वापरत म्हणून कांदा-लसुण विरहीत ही भाजी कशी बनवायची ते आज पाहूयात... Pooja Katake Vyas -
आंबट गोड चिंचेची चटणी (ambat god chinchechi chutney recipe in marathi)
#cnकोणत्याही प्रकारच्या चाट मधे मानाचे स्थान असलेल्या आंबट गोड चटपटी चिंचेची चटणी होय. Arya Paradkar -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले ही भाजी मधुमेह नियंत्रित करते. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.आज मी कारल्याची कुरकुरीत भाजी करत आहे. rucha dachewar -
-
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
आंबट गोड चिंच चटणी (ambat god chich chutney recipe in marathi)
चटक मटक खाण्यासाठी ही चटणी करून ठेवता येते.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15702935
टिप्पण्या